Mi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 18 Mar 2021 09:26:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi चा पुस्तकाप्रमाणे घडी होणारा फोन MI Mix 4 लवकरच होईल लॉन्च, येईल सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि इन-डिस्प्ले कॅमेर्‍यासह https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-4-specifications-tipped-snapdragon-888-soc-in-display-selfie-camera-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-4-specifications-tipped-snapdragon-888-soc-in-display-selfie-camera-launch-soon/#respond Thu, 18 Mar 2021 09:26:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10351 लीकमध्ये सांगण्यात आले आहे की Mi MIX 4 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह क्वाड HD + AMOLED डिस्प्ले असेल.

The post Xiaomi चा पुस्तकाप्रमाणे घडी होणारा फोन MI Mix 4 लवकरच होईल लॉन्च, येईल सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि इन-डिस्प्ले कॅमेर्‍यासह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीचा अपकमिंग फ्लॅगशिप मोबाईल Xiaomi MI Mix 4 बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. त्यानुसार या फोनमध्ये काही वैशिष्ट्ये मिळतील जे टेक्नॉलजीच्या दृष्टीने जबरदस्त असतिल. तसेच, Xiaomi CEO Lei Jun यांनी आधीच सांगितले होते की मी मिक्स फोन (Mi MIX 4) यावर्षीच्या शेवटी लॉन्च केला जाईल. तसेच आता एका ट्विटर यूजर Xiaomiui ने शाओमीच्या मॉडेल नंबर K2B आणि कोडनेम ODIN बाबत माहिती दिली आहे. लीक्सटरनुसार ही माहिती कंपनीच्या अपकमिंग मी मिक्स 4 बाबत आहे. ट्विट मध्ये Mi MIX 4 चे स्पेसिफिकेशन्सबाबत खुलासा झाला आहे. चला एक नजर टाकूया फोनच्या नवीन लीकवर.

Mi MIX 4 चे स्पेसिफिकेशन्स
लीकमध्ये सांगण्यात आले आहे की Mi MIX 4 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह क्वाड HD + AMOLED डिस्प्ले असेल. हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC असेल जो 5G सपोर्टसह येईल आणि यात mmWave सपोर्ट असू शकतो. कॅमेर्‍यासाठी कथित Mi MIX 4 को 50MP Sony IMX766 प्राइमरी सेंसर, 48MP अल्ट्रा वाइड-एंगल लेंस आणि 5x ऑप्टिकल झूमसह 48MP टेलीफोटो लेंस असेल. तसेच फोनचा कॅमेरा 120x हाइब्रिड झूम, 15x वीडियो झूम, 1920fps स्लो स्पीड वीडियो शूटिंग, आणि 8K वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट सारखे फीचर्सने सुसज्जित असेल. सध्या हा फक्त एक लीक आहे त्यामुळे निश्चितपणे काही बोलता येणार नाही.

2019 पासून आहे फोनची चर्चा
Mi MIX 4 ची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. साल 2019 च्या सुरुवातीला फोन बाबत माहिती येण्यास सुरुवात झाली होती. पण, साल 2020 पर्यंत हा फोन सादर करण्यात आला नाही. यावर्षी हा फोन येईल असे बोलले जात आहे. Xiaomi चा हा फोन मी मिक्स सीरीजचा पहिला कर्मशियल फोन असेल, ज्याचे नाव Mi MIX 4, Mi MIX फोल्ड किंवा दुसरे काहीतरी असू शकते.

अशी असेल डिजाइन
आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार Mi Mix 4 मध्ये बाहेरच्या बाजूस फोल्ड होणारी डिस्प्ले डिजाइन दिली जाऊ शकते, जशी आपण Huawei Mate XS मध्ये पहिली आहे. त्याचबरोबर एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की शाओमीच्या या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये असा डिस्प्ले असेल जो फोल्ड झाल्यावर 6.38 इंचाचा होईल.

The post Xiaomi चा पुस्तकाप्रमाणे घडी होणारा फोन MI Mix 4 लवकरच होईल लॉन्च, येईल सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि इन-डिस्प्ले कॅमेर्‍यासह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-4-specifications-tipped-snapdragon-888-soc-in-display-selfie-camera-launch-soon/feed/ 0
Mi Note 10 Lite सर्टिफिकेशन वेबसाइट वर झाला लिस्ट, पेंटा कॅमेऱ्यासह लवकरच होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-lite-clears-nbtc-certification-launch-soon-with-64mp-penta-camera/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-lite-clears-nbtc-certification-launch-soon-with-64mp-penta-camera/#respond Mon, 13 Apr 2020 11:48:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7061 Mi Note 10 Lite सर्टिफिकेशन साइट NBTC वर लिस्ट केला गेला आहे.

The post Mi Note 10 Lite सर्टिफिकेशन वेबसाइट वर झाला लिस्ट, पेंटा कॅमेऱ्यासह लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये आपले Mi Note 10 आणि Mi Note 10 Pro स्मार्टफोन लॉन्च केला होता. काही दिवसांपूर्वी Mi Note 10 च्या छोट्या वर्जन Mi Note 10 Lite बद्दल माहिती समोर आली होती. कंपनी हा स्मार्टफोन अफोर्डेबल रेंज मध्ये सादर करण्याची प्लानिंग करत आहे. आता Mi Note 10 Lite सर्टिफिकेशन साइट NBTC वर लिस्ट केला गेला आहे.

थाईलँडच्या सर्टिफिकेशन साइट NBTC वर हा फोन M2002F4LG मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. सर्टिफिकेशन साइटनुसार फोन 4G नेटवर्क सपोर्ट सह येईल. मागच्या महिन्यात किंवा स्मार्टफोनला FCC सर्टिफिकेशन पण मिळाले होते. इतकेच नव्हे तर Mi Note 10 Lite चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत. लीकनुसार शाओमी मी नोट 10 लाइट मध्ये 6.47 इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच फोन दोन स्टोरेज ऑप्शन 4GB RAM + 64GB आणि 6GB RAM + 128GB मध्ये सादर केला जाऊ शकतो. लीक मध्ये समोर आले होते कि फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730 सह लॉन्च केला जाईल.

तसेच फोनला पावर देण्यासाठी यात 5,260mAh च्या बॅटरी सह 30W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट पण दिला जाऊ शकतो. फोन मध्ये पेंटा रियर कॅमेरा सेट-अपचा वापर केला जाऊ शकतो. याचा प्राइमरी सेंसर 64MP चा असेल. फोन मध्ये 8MP चा वाइड अँगल, 8MP चा टेलिफोटो सेंसर आणि दोन 5MP व 2MP चे कॅमेरे असतील. सेल्फीसाठी यात 16MP किंवा 32MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोन मध्ये वाटरड्रॉप नॉच सेल्फी कॅमेरा सेट-अप दिला जाऊ शकतो. Xiaomi Mi Note 10 Lite चे हे स्पेसिफिकेशन्स फक्त लीक आहेत.

Mi Note 10

मी नोट 10 मध्ये 6.47 इंचाचा कर्व्ड फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) ओलेड डिस्प्ले आहे. पिक्सल डेनसिटी 398 पीपीआई आहे. स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730जी प्रोसेसर सह 8 जीबी तक रॅम आहे. फोन मध्ये 256 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. Mi Note 10 ची बॅटरी 5,260 एमएएच ची आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने रिटेल बॉक्स मध्ये 30 वॉट चार्जर दिला आहे जो फोन 65 मिनिटांत पूर्ण चार्ज करतो. कनेक्टिविटी फीचर्स मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई 802.11ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस चा समावेश आहे.

Mi Note 10 बद्दल बोलायचे तर यात एफ/ 1.69 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सह येतो. सोबत 117 डिग्री फील्ड ऑफ व्यू असलेला 20 मेगापिक्सलचा वाइड एंगल कॅमेरा, 12 मेगापिक्सलची शॉर्ट टेलीफोटो लेंस, सेकेंडरी 5 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/ 2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

शाओमी ने 100W सुपर चार्ज टर्बो चार्जिंग टेक्नोलॉजी सादर करत दावा केला आहे कि या टेक्नॉलॉजी द्वारे 4,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. Vivo ची 120W charging technology पाहता शाओमीच्या पुढे आहे आणि 4000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज करते.

The post Mi Note 10 Lite सर्टिफिकेशन वेबसाइट वर झाला लिस्ट, पेंटा कॅमेऱ्यासह लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-lite-clears-nbtc-certification-launch-soon-with-64mp-penta-camera/feed/ 0