Moto E5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 30 Apr 2019 14:50:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/moto-e6-specifications-leaked-surfna/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e6-specifications-leaked-surfna/#respond Tue, 30 Apr 2019 14:50:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4182 या फोन व्यतिरिक्त Motorola E6 सीरीज मध्ये आणि कोणते डिवाईस लॉन्च करेल, याबद्दल अजूनतरी कोणतीही माहिती मिळाली नाही.

The post Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो ​अधिकृत मोटोरोला ने गेल्यावर्षी आपल्या ‘ई’ स्मार्टफोन सीरीज अंतर्गत एक साथ तीन स्मार्टफोन मोटो ई5, मोटो ई5 प्लस आणि मोटो ई5 प्ले लॉन्च केले होते. मोटो ई सीरीजच्या 5व्या जेनेरेशन मध्ये सादर झालेले हे तिन्ही शानदार फोन लुक व डिजाईन सोबत दमदार स्पेसिफिकेशन्स आणि पावरफुल बॅटरी सह येतात. आता मोटोरोला या सीरीजला पुढे नेण्याची तयारी करत आहे. मोटोरोला लवकरच टेक मंचावर Moto E6 सीरीज सादर करेल. तसेच आज या सीरीजच्या एका स्मार्टफोन Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

मोटोरोलाच्या या आगामी स्मार्टफोन बद्दल एक्सडीए डेवलेपर्स ने ट्वीट केले आहे. या ट्वीट मध्ये Moto E6 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. टिपस्टर नुसार Moto E6 ला surfna कोडनेम देण्यात आले आहे आणि मोटोरोला लवकरच या स्मार्टफोनची घोषणा करू शकते. Moto E6 मोटोरोला ई सीरीजच्या सहाव्या जेनेरेशनचा हा फोन असेल. Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स या लीक मध्ये शेयर करण्यात आलेतच पण या फोन व्यतिरिक्त Motorola E6 सीरीज मध्ये आणि कोणते डिवाईस लॉन्च करेल, याबद्दल अजूनतरी कोणतीही माहिती मिळाली नाही.

Moto E6
मोटोरोला ई सीरीजच्या या नेक्स्ट जेन स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक नुसार हा फोन 720 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीक मध्ये स्पष्ट झाले नाही कि Moto E6 मध्ये कशाप्रकारची नॉच दिली जाईल. ट्वीट नुसार Moto E6 एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला जाईल.

Moto E6 बद्दल समोर आलेल्या ट्वीट नुसार हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 430 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे हा चिपसेट क्वालकॉमचा जुना चिपसेट आहे, त्यामुळे जर असे झाले तर हा एक लो बजेट स्मार्टफोन असेल. तसेच समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्स मध्ये असे पण सांगण्यात आले आहे कि Moto E6 मध्ये 2जीबी रॅम दिला जाऊ शकतो.

लीक नुसार Moto E6 कंपनी द्वारा दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. यात एक वेरिएंट 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 32जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto E6 मध्ये 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सांगण्यात आला आहे जो एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

Moto E6 बद्दल या ट्वीट मध्ये सांगण्यात आले आहे कि मोटोरोला हा फोन लवकरच अमेरिकेत लॉन्च करणार आहे, त्यांनतर हा फोन इत्तर ठिकाणी येईल. Moto E6 सीरीजच्या इतर स्मार्टफोन बद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण Moto E6 समोर आल्यानंतर अशा आहे कि लवकरच या सीरीजचे इतर स्मार्टफोन समोर येतील.

The post Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e6-specifications-leaked-surfna/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 6-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च ​झाला मोटो ई5 प्लस, सोबत आला आहे मोटो ई5 https://www.91mobiles.com/marathi/moto-e5-plus-moto-e5-launched-in-india-5000mah-battery-6inch-display-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e5-plus-moto-e5-launched-in-india-5000mah-battery-6inch-display-feature-specifications-price-in-marathi/#respond Tue, 10 Jul 2018 12:38:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1221 भारतात मोटो ई5 ची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे तसेच मोटो ई5 प्लस 11,999 रुपयांमध्ये आणला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च ​झाला मोटो ई5 प्लस, सोबत आला आहे मोटो ई5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला ने आज भारतीय बाजारात आपली स्मार्टफोन सीरीज पुढे नेत नवीन डिवाईस लॉन्च केला आहे. कंपनी ने ‘ई सीरीज’ मध्ये मोटो ई5 प्लस आणि मोटो ई5 लॉन्च केला आहे. भारतात मोटो ई5 ची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे तसेच मोटो ई5 प्लस 11,999 रुपयांमध्ये आणला आहे. मोटो ई5 प्लस अमेजॉन एक्सक्लूसिव आहे तर मोटो ई5 अमेजॉन सह आॅफलाईन मोटो स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.

मोटो ई5 प्लस

मोटो ई5 प्लस बद्दल बोलायचे तर हा फोन मोटो ई5 स्मार्टफोन सीरीज चा सर्वात मोठा मॉडेल आहे. हा फोन ग्लास सँडविच डिजाईन वर बनविण्यात आला आहे. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. मोटो ई5 प्लस मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन 6-इंचाची मोठी स्क्रीन आहे. हा फोन स्टॉक एंडरॉयड आधारित 8.0 ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी रॅम दिला आहे. तर फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

फोटोग्राफी साठी मोटो ई5 प्लस च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो फ्लॅश लाईट ला सपोर्ट करतो. मोटो ई5 प्लस च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडिड मोटो लोगो देण्यात आला. 4जी वोएलटीई व तीन सिम स्लॉट सह पावर बॅकअप साठी यात 5,000एमएएच ची दमदार बॅटरी आहे.

मोटो ई5

मोटो ई5 पाहता हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.7-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. हा फोन स्टॉक एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित आहे तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम मेमरी आणि 16जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी मोटो ई5 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन एलईडी फ्लॅश सपोर्ट वाला 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या बॅक पॅनल वरील मोटो लोगो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडिड आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च ​झाला मोटो ई5 प्लस, सोबत आला आहे मोटो ई5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e5-plus-moto-e5-launched-in-india-5000mah-battery-6inch-display-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
मोटोरोला घेऊन येत आहे 4,000एमएएच बॅटरी आणि बेजल लेस डिस्प्ले वाला स्वस्त स्मार्टफोन मोटो ई5, शाओमीला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e5-launch-soon-in-india-with-4000mah-battery-bezel-less-display-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e5-launch-soon-in-india-with-4000mah-battery-bezel-less-display-feature-specification-price-in-marathi/#respond Thu, 28 Jun 2018 10:06:31 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1093 मोटो ई5 ची रिटेल होर्डिंग दिल्ली मध्ये दिसली आहे त्यामुळे स्पष्ट झाले आहे की मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन ई5 लवकरच देशात लॉन्च करेल.

The post मोटोरोला घेऊन येत आहे 4,000एमएएच बॅटरी आणि बेजल लेस डिस्प्ले वाला स्वस्त स्मार्टफोन मोटो ई5, शाओमीला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला ने एप्रिल मध्ये आपली नवीन ‘जी6 सीरीज’ आणि ‘ई5 सीरीज’ अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केली होती. मोटोरोला ने हे स्मार्टफोन ब्राजील मध्ये लॉन्च केले होते. कंपनी ने आपल्या ई सीरीज मध्ये एक साथ मोटो ई5, मोटो ई5 प्लस आणि मोटो ई5 प्ले स्मार्टफोन जोडले होते. कमी किंमतीत आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले हे स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येणार आहेत. मोटो ई5 ची रिटेल होर्डिंग दिल्ली मध्ये दिसली आहे त्यामुळे स्पष्ट झाले आहे की मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन ई5 लवकरच देशात लॉन्च करेल.

टेक पीपी वेबसाइट ने राजधानी दिल्लीत एका रिटेल स्टोर बाहेर लागलेल्या मोटो ई5 स्मार्टफोन ची होर्डिंग बघितली आहे आणि याचा फोटो इंटरनेट वर शेयर केला आहे. ही होर्डिंग समोर आल्याने हे स्पष्ट झाले आहे की कंपनी लवकरच हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल आणि हा स्मार्टफोन आॅफलाईन चॅनल वर पण सेल साठी उपलब्ध होईल. या होर्डिंग मध्ये ‘हॅलो इंटरटेनमेंट’ सोबत न्यू मोटो ई5 लिहिण्यात आले आहे. तसेच मोटो ई5 चे स्पेसिफिकेशन्स म्हणून 4,000एमएएच बॅटरी आणि 18:9 मॅक्स विजन डिस्प्ले पण सांगण्यात आले आहे.

मोटो ई5 पाहता ब्रा​जील मध्ये हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.7-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. हा फोन स्टॉक एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित आहे तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम मेमरी आणि 16जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी मोटो ई5 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन एलईडी फ्लॅश सपोर्ट वाला 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या बॅक पॅनल वरील मोटो लोगो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडिड आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अमेजॉन इंडिया ने पण मोटो ई5 आपल्या वेबसाइट वर लिस्ट केला होता. तिथे मोटो ई5 फ्लॅश ग्रे कलर वेरिएंट मध्ये लिस्ट झाला होता आणि याची किंमत 10,700 च्या आसपास सांगण्यात आली होती. पण हा फोन कोणत्या तारखेला भारतात लॉन्च केला जाईल आणि देशात याची किंमत काय असेल यासाठी कंपनी च्या आॅफिशियल घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post मोटोरोला घेऊन येत आहे 4,000एमएएच बॅटरी आणि बेजल लेस डिस्प्ले वाला स्वस्त स्मार्टफोन मोटो ई5, शाओमीला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e5-launch-soon-in-india-with-4000mah-battery-bezel-less-display-feature-specification-price-in-marathi/feed/ 0