Moto E6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 17 Mar 2020 12:10:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Motorola चा स्वस्त फोन Moto E6s लॉन्च, फोन मध्ये आहे डुअल रियर कॅमेरा आणि 6 इंचापेक्षा मोठा डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/motorola-new-moto-e6s-officially-launched-in-low-budget-specifications-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-new-moto-e6s-officially-launched-in-low-budget-specifications-price-sale/#respond Tue, 17 Mar 2020 12:10:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6812 Moto E6s ग्लोबल मार्केट मध्ये एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो सोबत 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

The post Motorola चा स्वस्त फोन Moto E6s लॉन्च, फोन मध्ये आहे डुअल रियर कॅमेरा आणि 6 इंचापेक्षा मोठा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने गेल्या वर्षी आपल्या ‘मोटो ई सीरीज’ मध्ये शानदार स्मार्टफोन लॉन्च केले होते. कंपनीने Moto E6, Moto E6 Play आणि Moto E6 Plus बाजारात आणले होते जे लोकांना आवडले होते. आता लेनोवो अधिकृत या कंपनीने ई सीरीज वाढवत अजून एक नवीन डिवाईस Moto E6s पण टेक बाजारात सादर केला आहे. मोटो ई6एस एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो कंपनीने आता आंतराष्ट्रीय मार्केट मध्ये आणला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Moto E6s

मोटो ई6एस कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.1 इंचाच्या एचडी+ आईपीएस एलसीडी मॅक्स विजन डिस्प्लेला सपोर्ट करतो. मोटोरोलाचा हा फोन 282पीपीआई ला सपोर्ट करतो. Moto E6s एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2गीगा हर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो पी22 चिपसेट वर चालतो.

Moto E6s ग्लोबल मार्केट मध्ये एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो सोबत 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डनेवाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर मोटो ई6एस डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगा पिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे.

तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Moto E6s एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Moto E6s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोनच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटीसाठी रियल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 5वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Moto E6s मोटोरोलाने ऑफिशियल तर केला आहे पण कंपनीने अजूनही या फोनची किंमत सांगितली नाही. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता असे म्हणता येईल कि हा फोन एक लो बजेट डिवाईस असेल आणि आशा आहे कि या फोनची इंटरनेशनल किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असले. Moto E6s चा हा मॉडेल भारतीय बाजारात कधी आणि कोणत्या नावाने लॉन्च होईल यासाठी Motorola च्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.

The post Motorola चा स्वस्त फोन Moto E6s लॉन्च, फोन मध्ये आहे डुअल रियर कॅमेरा आणि 6 इंचापेक्षा मोठा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-new-moto-e6s-officially-launched-in-low-budget-specifications-price-sale/feed/ 0
Motorola One Zoom आणि Moto E6 Plus झाले लॉन्च, जाणून घ्या याचबद्दल सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-zoom-with-quad-rear-cameras-moto-e6-plus-with-dual-rear-cameras-launched-ifa/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-zoom-with-quad-rear-cameras-moto-e6-plus-with-dual-rear-cameras-launched-ifa/#respond Fri, 06 Sep 2019 12:45:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5245 Motorola One Zoom कंपनीने EUR 429 (जवळपास 34,000 रुपये) मध्ये सादर केला आहे

The post Motorola One Zoom आणि Moto E6 Plus झाले लॉन्च, जाणून घ्या याचबद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बर्लिन मध्ये चालू असलेल्या IFA 2019 मध्ये Motorola One Zoom आणि Moto E6 Plus लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनीने Motorola One Zoom क्वाड कॅमेरा आणि Moto E6 Plus डुअल कॅमेरा सह लॉन्च केला आहे. चला जाणून घेऊया या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Motorola One Zoom आणि Moto E6 Plus ची किंमत

Motorola One Zoom कंपनीने EUR 429 (जवळपास 34,000 रुपये) मध्ये सादर केला आहे जो अर्जेंटीना, ब्राजील, मेक्सिको आणि इतर लॅटिन अमेरिकेतील देशांत 6 सप्टेंबर पासून सेल साठी येईल. तसेच Motorola One Zoom अनलॉक वर्जन $449.99 (जवळपास 32,400 रुपये) मध्ये अमेझॉन एक्सक्लूसिव मध्ये 5 सप्टेंबर पासून फ्रांस, जर्मनी, इटली, स्पेन आणि यूके मध्ये सेल केला जात आहे.

दुसरीकडे Moto E6 Plus कंपनीने EUR 139 (जवळपास 11,000) मध्ये सादर केला आहे. हा 6 सप्टेंबरला लॅटिन अमेरिकेत सेल केला जाईल. तसेच सप्टेंबर मध्ये डिवाइस युरोपात विकला जाईल.

Motorola One Zoom चे स्पेसिफिकेशन्स

यात 6.4-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) OLED मॅक्स विजन डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे. फोन स्नॅपड्रॅगॉन 675 SoC सह 4GB रॅम सह येतो. त्याचबरोबर फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल.

फोटोग्राफी साठी Motorola One Zoom मध्ये रियर वर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 16-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी Motorola One Zoom मध्ये 25-मेगापिक्लचा कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिविटी ऑप्शन साठी फोन मध्ये 4जी VoLTE, वाई-फाई 802.11ac, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS, NFC, USB Type-C (v3.1), आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. फोन मध्ये 4,000mAh चा पावर बॅकअप देण्यात आला आहे जो 15W फास्ट चार्जिंग सह येतो.

Moto E6 Plus चे स्पेसिफिकेशन्स

यात 6.1-इंचाचा एचडी+ (720×1560 पिक्सल) मॅक्स विजन आईपीएस डिस्प्ले आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी22 SoC सह 2जीबी आणि 4जीबी रॅम ऑप्शन आहे. डिवाइस मध्ये 32जीबी आणि 64जीबी स्टोरेज आहे.

फोटोग्राफी साठी Moto E6 Plus मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात 13-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सल डेप्थ सेंसर एलईडी फ्लॅश मॉड्यूल आहे. फ्रंटला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Motorola One Zoom आणि Moto E6 Plus झाले लॉन्च, जाणून घ्या याचबद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-zoom-with-quad-rear-cameras-moto-e6-plus-with-dual-rear-cameras-launched-ifa/feed/ 0
Moto E6 Plus पण होईल भारतात लॉन्च, 20 जूनला Motorola One Vision सोबत होऊ शकतो सादर https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e6-plus-amazon-india-geekbench-might-launch-on-20-june/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e6-plus-amazon-india-geekbench-might-launch-on-20-june/#respond Wed, 05 Jun 2019 15:04:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4501 हा फोन शॉपिंग साइट अमेझॉन वर विकला जाईल.

The post Moto E6 Plus पण होईल भारतात लॉन्च, 20 जूनला Motorola One Vision सोबत होऊ शकतो सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola येत्या 20 जूनला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे. यादिवशी कोणता फोन लॉन्च केला जाईल हे कंपनीने सांगितले नाही पण बोलले जात आहे कि 20 जूनला Motorola भारतात आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन Motorola One Vision लॉन्च करेल. या शानदार स्मार्टफोनच्या लॉन्चच्या आधीच आज मोटोरोलाच्या अजून एका नवीन डिवाईस Moto E6 Plus ची माहिती समोर आली आहे. मोटो ई सीरीजचा हा स्मार्टफोन पण लवकरच इंडियन मार्केट मध्ये येणार आहे.

Motorola ने अजूनतरी Moto E6 Plus बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण गूगल वर Moto E6 Plus कीवर्ड सर्च केल्यावर एक ऍड समोर येत आहे. हि एक गूगल ऍड आहे ज्यात Amazon India ची लिंक देण्यात आली आहे. या लिंक मध्ये Moto E6 Plus स्मार्टफोनचे नाव लिहून येत आहे ज्यावर क्लिक केल्यावर वेबपेज अमेझॉन वर रिडायरेक्ट होत आहे. गूगलच्या या ऍड मुळे स्पष्ट झाले आहे कि Moto E6 Plus लवकरच भारतात दस्तक येईल तसेच अशी पण माहिती मिळाली आहे कि हा फोन शॉपिंग साइट अमेझॉन वर विकला जाईल.

गीकबेंच लिस्टिंग
गूगल ऍड व्यतिरिक्त Moto E6 Plus चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग आज म्हणजे 5 मे ची आहे. या बेंचमार्किंग साइट वर मोटोरोला ई सीरीजचा आगामी स्मार्टफोन Motorola Moto E(6) Plus नावाने लिस्ट केला गेला आहे. गीकबेंच ने पण Moto E6 Plus वर शिक्कामोर्तब केली आहे. या साइट वर फोन संबंधित महत्वाची माहिती पण समोर आली आहे.

Moto E6 Plus गीकबेंच वर एंडरॉयड रेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई सह दाखवण्यात आला आहे. गीकबेंच वरून समजले आहे कि मोटो ई सीरीजच्या या फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल. तसेच प्रोसेसिंग साठी Moto E6 Plus मध्ये 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हेलीयो पी22 चिपसेट असल्याचे गीकबेंच वर समोर आले आहे.

बेंचमार्किंग साइट वर Moto E6 Plus 2जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. अशा आहे कि हा फोन एकापेक्षा जास्त रॅम किंवा स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. बेंचमार्क स्कोर पाहता Moto E6 Plus ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 829 प्वाइंट्स देण्यात आले आहेत. तसेच गीकबेंच वर या फोनला मल्टी-कोर मध्ये 3687 प्वाइंट्स मिळाले आहेत. स्पेसिफिकेशन्स समोर आल्यानंतर बोलले जात आहे कि Moto E6 Plus मोटोरोला लो बजेट डिवाईस असेल.

Moto E6 Plus इंडिया लॉन्च
Moto E6 Plus ची गीकबेंच लिस्टिंग अचानकपणे समोर येणे आणि गूगलच्या चुकीमुळे फोनची अमेझॉन लिस्टिंग पाहता अंदाज लावला जात अशा आहे कि मोटोरोला इंडिया ने सध्या हा फोन लपवून ठेवला आहे. येत्या 20 जूनला मोटोरोलाच्या ईवेंट मध्ये कंपनी हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस Motorola One Vision सोबतच हा लो बजेट स्मार्टफोन Moto E6 Plus पण सादर करू शकते.

The post Moto E6 Plus पण होईल भारतात लॉन्च, 20 जूनला Motorola One Vision सोबत होऊ शकतो सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e6-plus-amazon-india-geekbench-might-launch-on-20-june/feed/ 0
Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/moto-e6-specifications-leaked-surfna/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e6-specifications-leaked-surfna/#respond Tue, 30 Apr 2019 14:50:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4182 या फोन व्यतिरिक्त Motorola E6 सीरीज मध्ये आणि कोणते डिवाईस लॉन्च करेल, याबद्दल अजूनतरी कोणतीही माहिती मिळाली नाही.

The post Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो ​अधिकृत मोटोरोला ने गेल्यावर्षी आपल्या ‘ई’ स्मार्टफोन सीरीज अंतर्गत एक साथ तीन स्मार्टफोन मोटो ई5, मोटो ई5 प्लस आणि मोटो ई5 प्ले लॉन्च केले होते. मोटो ई सीरीजच्या 5व्या जेनेरेशन मध्ये सादर झालेले हे तिन्ही शानदार फोन लुक व डिजाईन सोबत दमदार स्पेसिफिकेशन्स आणि पावरफुल बॅटरी सह येतात. आता मोटोरोला या सीरीजला पुढे नेण्याची तयारी करत आहे. मोटोरोला लवकरच टेक मंचावर Moto E6 सीरीज सादर करेल. तसेच आज या सीरीजच्या एका स्मार्टफोन Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

मोटोरोलाच्या या आगामी स्मार्टफोन बद्दल एक्सडीए डेवलेपर्स ने ट्वीट केले आहे. या ट्वीट मध्ये Moto E6 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. टिपस्टर नुसार Moto E6 ला surfna कोडनेम देण्यात आले आहे आणि मोटोरोला लवकरच या स्मार्टफोनची घोषणा करू शकते. Moto E6 मोटोरोला ई सीरीजच्या सहाव्या जेनेरेशनचा हा फोन असेल. Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स या लीक मध्ये शेयर करण्यात आलेतच पण या फोन व्यतिरिक्त Motorola E6 सीरीज मध्ये आणि कोणते डिवाईस लॉन्च करेल, याबद्दल अजूनतरी कोणतीही माहिती मिळाली नाही.

Moto E6
मोटोरोला ई सीरीजच्या या नेक्स्ट जेन स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक नुसार हा फोन 720 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीक मध्ये स्पष्ट झाले नाही कि Moto E6 मध्ये कशाप्रकारची नॉच दिली जाईल. ट्वीट नुसार Moto E6 एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला जाईल.

Moto E6 बद्दल समोर आलेल्या ट्वीट नुसार हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 430 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे हा चिपसेट क्वालकॉमचा जुना चिपसेट आहे, त्यामुळे जर असे झाले तर हा एक लो बजेट स्मार्टफोन असेल. तसेच समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्स मध्ये असे पण सांगण्यात आले आहे कि Moto E6 मध्ये 2जीबी रॅम दिला जाऊ शकतो.

लीक नुसार Moto E6 कंपनी द्वारा दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. यात एक वेरिएंट 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 32जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto E6 मध्ये 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सांगण्यात आला आहे जो एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

Moto E6 बद्दल या ट्वीट मध्ये सांगण्यात आले आहे कि मोटोरोला हा फोन लवकरच अमेरिकेत लॉन्च करणार आहे, त्यांनतर हा फोन इत्तर ठिकाणी येईल. Moto E6 सीरीजच्या इतर स्मार्टफोन बद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण Moto E6 समोर आल्यानंतर अशा आहे कि लवकरच या सीरीजचे इतर स्मार्टफोन समोर येतील.

The post Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e6-specifications-leaked-surfna/feed/ 0