Moto E7 Power - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 19 Feb 2021 12:15:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लो बजेट मध्ये Motorola चा नवीन डाव, फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी असलेला Moto E7 Power https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-power-launch-in-india-5000mah-battery-price-7499-sale-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-power-launch-in-india-5000mah-battery-price-7499-sale-flipkart/#respond Fri, 19 Feb 2021 12:15:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10098 Moto E7 Power स्मार्टफोनची डिजाईन पाहता स्मार्टफोन वाटरड्रॉप-स्टाइल डिस्प्ले नॉचवर सादर केला गेला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस दिसत आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

The post लो बजेट मध्ये Motorola चा नवीन डाव, फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी असलेला Moto E7 Power first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवोच्या मालकीची कंपनी मोटोरोलाने भारतात E7 सीरीजमध्ये Moto E7 Power स्मार्टफोन लॉन्च केला आहे. फोनबद्दल गेल्या अनेक दिवसांपासुन ऑनलाइन टीज केले जात होते, ज्यावर आज पूर्णपणे पूर्णविराम लागला आहे. स्टॉक अँड्रॉइड अनुभवासह सादर करण्यात आलेला हा फोन वाटर-रिपेलन्ट डिजाइनवर बनला आहे. तसेच भारतीय बाजारात फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सच्या आधारावर हा Redmi 9i, आणि Realme C15 स्मार्टफोन्सना टक्कर मिळेल.

डिजाइन

Moto E7 Power स्मार्टफोनची डिजाईन पाहता स्मार्टफोन वाटरड्रॉप-स्टाइल डिस्प्ले नॉचवर सादर केला गेला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस दिसत आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा फोन डुअल रियर कॅमेऱ्यावर लाॅन्च होईल जो बॅक पॅनलवर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. पॅनलवर खालच्या बाजूला पण वर्टिकल शेप मध्ये Motorola ची ब्रँडिंग आहे त्याचबरोबर स्पीकर फिट केला गेला आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाॅल्यूम राॅकर आणि पावर बटन आहे.

हे देखील वाचा : रियलमीचा पावरफुल फोन Realme GT 5G स्मार्टफोन 4 मार्चला होईल लॉन्च, कंपनीने केला खुलासा

दमदार कॅमेरा

फोटोग्राफीसाठी मोटो ई7 पावरमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये एफ/2.0 लेंस सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 मॅक्रो लेंससह 2-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये एफ/2.2 लेंससह 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोनमध्ये पोट्रेट मोड, पॅनोरमा, फेस ब्यूटी, मॅक्रो विजन, मॅन्युअल मोड आणि एचडीआर इत्यादी आहेत. फोनमध्ये गुगल लेंस आधीपासून आहे.

स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.5 इंचाचा एचडी+ (720×1,600 पिक्सल) मॅक्स विजन डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. त्याचबरोबर हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी25 प्रोसेसर आहे, त्याचबरोबर फोन मध्ये 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज व 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : 24 फेब्रुवारीला होईल Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A ची भारतात एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या या फोन्सबाबत सर्वकाही

कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोनमध्ये 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एफएम रेडियो, यूएसबी टाइप-सी आणि 3.5mm हेडफोन जॅकचा समावेश आहे. सेंसरबद्दल बोलायचे तर यात एक्सीलेरोमीटर, एंबिएंट लाइट आणि प्रॉक्सिमिटी सेंसरचा समावेश आहे.

मोटो ई7 पावर स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, त्याचबरोबर 10 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे कि फोनची बॅटरी सिंगल चार्जवर 76 तसंच म्यूजिक स्ट्रीमिंग, 14 तसंच व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि 12 तासांचा वेब ब्राउजिंग वेळ मिळेल.

किंमत

Moto E7 Power च्या 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे. तसेच डिवाइसच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,299 रुपये आहे. हा फोन कोरल रेड आणि ताहिती ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर केला गेला आहे. फोनची विक्री 26 फेब्रुवारीपासून दुपारी 12 वाजता सुरु होईल, जो तुम्ही ई-कॉमर्स साइट Flipkart व रीटेल स्टोर्सवर विकत घेऊ शकाल.

The post लो बजेट मध्ये Motorola चा नवीन डाव, फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी असलेला Moto E7 Power first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-power-launch-in-india-5000mah-battery-price-7499-sale-flipkart/feed/ 0
19 फेब्रुवारीला लॉन्च होईल Moto चा हा लो बजेट फोन https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-power-set-to-debut-on-february-19-with-4gb-ram-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-power-set-to-debut-on-february-19-with-4gb-ram-5000mah-battery/#respond Mon, 15 Feb 2021 13:22:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10039 Moto E7 Power ई-कॉमर्स साइट Flipkart वर 19 फेब्रुवारी दुपारी 12 वाजल्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.

The post 19 फेब्रुवारीला लॉन्च होईल Moto चा हा लो बजेट फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Moto या आठवड्यात म्हणजे 19 फेब्रुवारीला भारतात E7 Power स्मार्टफोन लॉन्च करेल. याची माहिती कंपनीने ट्विट करून दिली आहे. काही दिवसांपासून ई-सीरीजचा हा फोन भारतात लॉन्च होणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. आज स्वतः कंपनीने यावर शिक्कामोर्तब करत ट्विट केले आहे. इतकेच नव्हे तर Lenovo ची मालकी असलेल्या कंपनी मोटोरोलाने या फोनच्या काही स्पेसिफिकेशनचा खुलासा पण केला आहे, त्यावरून अंदाज लावला जात आहे कि मोटो ई7 पावर एक बजेट स्मार्टफोन असेल.

इथे होईल विक्री

Moto E7 Power ई-कॉमर्स साइट Flipkart वर 19 फेब्रुवारी दुपारी 12 वाजल्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. हा फोन सिंगल 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज कॉन्फिग्रेशनसह येईल. कंपनीने अजूनही फोनच्या किंमतचा खुलासा केला नाही.

हे देखील वाचा : लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy F62, यात आहे 7,000एमएएच बॅटरी आणि 64MP चा जबरदस्त कॅमेरा

स्पेसिफिकेशन्स

कंपनीने ट्वीटच्या माध्यमातून सांगितले आहे कि हा फोन 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज सह 5,000 एमएएच बॅटरीसह येईल. तसेच यात सिक्योरिटीसाठी रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर पण दिला जाईल. इतकेच नव्हे तर मोटो ई7 पावर फोन मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले पण असेल. Motorola India च्या लेटेस्ट ट्वीट मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिसला आहे.

काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता कि फोन मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट दिला जाईल. तसेच मोटो ई7 पावर डुअल रियर कॅमेरा सेटअपवर लाॅन्च केला जाईल. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल जी एक वाइड अँगल लेंस असेल. तसेच फोन मध्ये 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेंस असल्याचे सांगण्यात आले आहे जी एक मॅक्रो लेंस असेल. सेल्फी आणि वीडिया काॅलिंगसाठी या फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

हे देखील वाचा : Exclusive: 12,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung चा नवीन Galaxy A12, जाणून घ्या खासियत

डिजाइन

अलीकडेच समोर आलेल्या Moto E7 Power च्या फोटोमधून खुलासा झाला होता कि फोन ड्यूड्राॅप नाॅच डिस्प्लेसह सादर केला जाईल. तसेच, या फोन मध्ये मागे डावीकडे वर्टिकल शेप मध्ये डुअल कॅमेरा असेल. फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाॅल्यूम राॅकर आणि पावर बटन असेल.

The post 19 फेब्रुवारीला लॉन्च होईल Moto चा हा लो बजेट फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-power-set-to-debut-on-february-19-with-4gb-ram-5000mah-battery/feed/ 0
5,000mAh बॅटरीसह लो बजेट मध्ये भारतात येत आहे Moto E7 Power, किंमत असेल 10,000 पेक्षा पण कमी https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-power-launch-in-india-soon-with-5000mah-battery-in-budget-price/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-power-launch-in-india-soon-with-5000mah-battery-in-budget-price/#respond Mon, 15 Feb 2021 11:03:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10024 Moto E7 Power च्या फोटोजवरून खुलासा झाला होता कि फोन ड्यूड्राॅप नाॅच डिस्प्लेवर सादर केला जाईल. तसेच, या फोन मध्ये मागे डावीकडे वर्टिकल शेप डुअल कॅमेरा असेल.

The post 5,000mAh बॅटरीसह लो बजेट मध्ये भारतात येत आहे Moto E7 Power, किंमत असेल 10,000 पेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने गेल्या आठवड्यातच टेक बाजारात आपल्या ‘ई’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन Moto E6i सादर केला होता. तसेच अनेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे कि कंपनी ई-सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन फोन म्हणजे Moto E7 Power लॉन्च करण्याचा विचार करत आहे. अलीकडेच WinFuture वर मोटो ई7 पावरचा फोटोज शेयर करण्यात आला होता, ज्यामुळे फोनच्या लुक आणि डिजाइनची माहिती मिळाली होती. तसेच, आता मोटो ई7 पावरच्या भारतातील लॉन्च बद्दल टिपस्टर मुकुल शर्मा यांनी खुलासा केला आहे.

Moto E7 Power इंडिया लॉन्च

टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार Moto E7 Power भारतात लवकरच एंट्री करणार आहे. तसेच फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि MediaTek Helio G25 चिपसेट असेल. पण मुकुल शर्माच्या ट्विट मध्ये Moto E7 Power च्या लॉन्च डेटबद्दल कोणताही खुलासा झाला नाही. तसेच आशा व्यक्त केली जात आहे कि हा फोन कंपनी बजेट कॅटेगरी मध्ये सादर करेल आणि याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी, 64MP क्वाॅड कॅमेरा आणि 6GB रॅमसह लाॅन्च होईल Moto G30, स्पेसिफिकेशन्स आले समोर

डिजाइन

अलीकडेच समोर आलेल्या Moto E7 Power च्या फोटोजवरून खुलासा झाला होता कि फोन ड्यूड्राॅप नाॅच डिस्प्लेवर सादर केला जाईल. तसेच, या फोन मध्ये मागे डावीकडे वर्टिकल शेप डुअल कॅमेरा असेल. फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाॅल्यूम राॅकर आणि पावर बटन आहे. हा मोटोरोला स्मार्टफोन Digital Blue आणि Oxy Red कलर मध्ये समोर आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

WinFuture च्या रिपोर्ट मध्ये काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते कि फोन मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट दिला जाईल. लीकनुसार हा मोबाईल फोन दोन वेरिएंट्स मध्ये लाॅन्च होईल ज्यात बेस वेरिएंट 2 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल.

हे देखील वाचा : Motorola ने लाॅन्च केला लो बजेट Moto E6i, अँड्रॉइड गो सह कमी रॅम मध्ये पण मिळेल स्मूद प्रोसेसिंग

मोटो ई7 पावर डुअल रियर कॅमेरा सेटअपवर लाॅन्च केला जाईल. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल जी एक वाइड अँगल लेंस असेल. तसेच फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा सेकंडरी लेंस असल्याचे पण सांगण्यात आले आहे जी एक मॅक्रो लेंस असेल. तसेच, सेल्फी आणि वीडिया काॅलिंगसाठी या फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

The post 5,000mAh बॅटरीसह लो बजेट मध्ये भारतात येत आहे Moto E7 Power, किंमत असेल 10,000 पेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-power-launch-in-india-soon-with-5000mah-battery-in-budget-price/feed/ 0
5,000एमएएच बॅटरीसह येत आहे कमी किंमत असलेला Moto E7 Power https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-power-specs-design-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-power-specs-design-leaked/#respond Thu, 11 Feb 2021 11:45:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9996 Moto E7 Power च्या लीक झालेल्या फोटो वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन ड्यूड्राॅप नाॅच डिस्प्लेवर लाॅन्च केला जाईल.

The post 5,000एमएएच बॅटरीसह येत आहे कमी किंमत असलेला Moto E7 Power first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola कंपनी मोबाईल बाजारात आपला नवीन फोन घेऊन येणार आहे. एका ताज्या लीक मध्ये समोर आले आहे कि मोटोरोला आपल्या ‘ई’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Moto E7 Power नावाने बाजारात येईल. या लीक मध्ये मोटो ई7 पावरचे फोटोज शेयर करण्यात आले आहेत त्यावरून फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे. तसेच लीकच्या माध्यमातून लाॅन्चच्या आधी स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

डिजाईन

Moto E7 Power च्या लीक झालेल्या फोटो वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन ड्यूड्राॅप नाॅच डिस्प्लेवर लाॅन्च केला जाईल. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा फोन डुअल रियर कॅमेऱ्यासह लाॅन्च होईल जो बॅक पॅनलवर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. पॅनलवर खालच्या बाजूला पण वर्टिकल शेप मध्ये Motorola ची ब्रँडिंग आहे तसेच स्पीकर फिट केला गेला आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाॅल्यूम राॅकर आणि पावर बटन आहे. हा मोटोरोला स्मार्टफोन Digital Blue आणि Oxy Red कलर मध्ये समोर आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Moto E7 Power संबंधित लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन अँड्रॉइड ओएसवर लाॅन्च केला जाईल तसेच प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट दिला जाईल. लीकनुसार हा मोबाईल फोन दोन वेरिएंट्स मध्ये लाॅन्च होईल त्यातील बेस वेरिएंट 2 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल.

हे देखील वाचा : OnePlus ला टक्कर देण्यासाठी येत आहे 12GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट आणि 120W चार्जिंग असलेला हा पावरफुल 5G फोन

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो ई7 पावर डुअल रियर कॅमेरा सेटअपवर लाॅन्च केला जाईल. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल जी एक वाइड अँगल लेंस असेल. तसेच फोन मध्ये 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेंस असल्याचे सांगण्यात आले आहे जी एक मॅक्रो लेंस असेल. तसेच सेल्फी आणि वीडिया काॅलिंगसाठी या फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

Moto E7 Power बद्दल बोलले जात आहे कि हा एक डुअल सिम फोन असेल आणि 4जी वोएलटीईला सपोर्ट करेल. सिक्योरिटीसाठी जिथे फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड बटन असेल तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअपसाठी मोटो ई7 पावर मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते.

The post 5,000एमएएच बॅटरीसह येत आहे कमी किंमत असलेला Moto E7 Power first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-power-specs-design-leaked/feed/ 0