Moto G Stylus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 10 Nov 2020 13:04:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Motorola Moto G Stylus 2021 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-stylus-2021-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-stylus-2021-specifications-leaked/#respond Tue, 10 Nov 2020 13:04:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8884 Evan Blass ने शेयर केलेल्या माहितीनुसार Motorola Moto G Stylus 2021 चा मॉडेल नंबर XT2115 आहे.

The post Motorola Moto G Stylus 2021 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने यावर्षी आपला Moto G Stylus लॉन्च केला होता. आता बातमी समोर येत आहे कि कंपनी Moto G Stylus 2021 स्मार्टफोन लवकरच सादर करू शकते. लॉन्चच्या आधी फोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली आहे. फोनच्या स्पेसिफिकेशन्स की माहिती Evan Blass द्वारे लीक करण्यात आली आहे. टिप्सटरनुसार, नेक्सट जनरेशन जी स्टायलस आपल्या जुन्या वर्जनच्या तुलनेत मोठा असेल. आशा आहे कि स्मार्टफोन पुढल्या वर्षी लॉन्च होऊ शकतो. अजूनतरी लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

Evan Blass ने शेयर केलेल्या माहितीनुसार Motorola Moto G Stylus 2021 चा मॉडेल नंबर XT2115 आहे. तसेच फोनचा फिंगरप्रिंट सेंसर मागून काढून बाजूला प्लेस केला जाऊ शकतो. तसेच या अपकमिंग फोन मध्ये NFC सपोर्ट नसेल आणि हा फोन अँड्रॉइड 10 वर चालेल.

हे देखील वाचा : 6GB आणि 5,000mAh सह लॉन्च झाला Moto G5 5G, जाणून घ्या किंमत

स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार मोटोरोला जी स्टायलस 2021 फोन मध्ये जुन्या वर्जन प्रमाणेच 4,000 एमएएच ची बॅटरी असेल. तसेच फोन बद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. पण आशा आहे कि फोनचा लॉन्च जवळ येईस्तोवर डिवाइसच्या अजून बातम्या समोर येतील.

Moto G Stylus च्या नवीन वर्जन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल, 8 मेगापिक्सलचा अल्टा-वाइड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा दिला जाईल. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा होल-पंच डिस्प्ले स्टाइल सह दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Moto G10 Play ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स झाले लीक, जाणून घ्या संपूर्ण माहिती

तसेच मोटो जी स्टाइलस कंपनीने पंच-होल डिजाईन वर सादर केला होता जो 1080 x 2300 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Motorola ने हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला आहे जो क्वॉलकॉम के स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. Moto G Stylus 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto G Stylus ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर 16 मेगापिक्सलचा ऍक्शन कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी यह फोन 16 मेगापिक्सलच्या पंच-होल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि पावर बॅकअपसाठी 10वॉट रॅपिड चार्ज असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Moto G Stylus मधील स्टायलस पेन खाली डावीकडे देण्यात आला आहे.

The post Motorola Moto G Stylus 2021 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-stylus-2021-specifications-leaked/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि स्टाइलस पेन सह लॉन्च झाले Moto G8 Power आणि Moto G Stylus https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-stylus-g8-power-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-stylus-g8-power-launched-price-specifications/#respond Mon, 10 Feb 2020 12:04:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6544 Moto G8 Power ताकदवान बॅटरी सह आला आहे तर Moto G Stylus कंपनीने स्टाइलस पेन सह लॉन्च केला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि स्टाइलस पेन सह लॉन्च झाले Moto G8 Power आणि Moto G Stylus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि कंपनी मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस 2020 च्या मंचावरून Moto G Stylus आणि Moto G8 Power स्मार्टफोन सादर करू शकते. पण आपल्या फॅन्स आणि टेक विश्वाला आश्चर्याचा धक्का देत मोटोरोलाने हे दोन्ही स्मार्टफोन MWC 2020 च्या आधीच ग्लोबल मंचावर सादर केले आहेत. कंपनीने मोटो जी स्टाइलस आणि मोटो जी पावर अमेरिकन बाजारात लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन मीडरेंज सेग्मेंट मध्ये सादर केले गेले आहेत. Moto G8 Power ताकदवान बॅटरी सह आला आहे तर Moto G Stylus कंपनीने स्टाइलस पेन सह लॉन्च केला आहे. चला एक नजर टाकूया या दोन्ही स्मार्टफोन्स वर :

Moto G Stylus

मोटो जी स्टाइलस कंपनीने पंच-होल डिजाईन वर सादर केला आहे जो 1080 x 2300 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Motorola ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. Moto G Stylus 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto G Stylus ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 16 मेगापिक्सलचा ऍक्शन कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या पंच-होल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि पावर बॅकअपसाठी 10वॉट रॅपिड चार्ज असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आला आहे. Moto G Stylus मधील स्टाइलस पेन खालच्या बाजूला उजवीकडे देण्यात आला आहे.

Moto G8 Power

मोटो जी8 पावर कंपनीने 1080 x 2300 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 10 आधारित आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. कंपनीने हा फोन 4 जीबी रॅम वर सादर केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

Moto G8 Power ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर मोटो जी8 पावर मध्ये 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या पंच-होल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हा फोन पावर बॅकअपसाठी 10वॉट रॅपिड चार्ज असलेल्या 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Moto G Stylus कंपनीने 299.99 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे जे भारतीय करंसीनुसार 21,500 रुपयांच्या आसपास आहेत. तसेच Moto G8 Power 249.99 यूएस डॉलर वर लॉन्च केले गेले आहेत जे इंडियन करंसीनुसार 17,900 रुपयांच्या आसपास आहेत.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि स्टाइलस पेन सह लॉन्च झाले Moto G8 Power आणि Moto G Stylus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-stylus-g8-power-launched-price-specifications/feed/ 0