Moto G20 Motorola - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 26 Apr 2021 11:51:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त Moto G20 फोन, चीनी कंपन्यांना देईल आव्हान https://www.91mobiles.com/marathi/moto-g20-launched-with-5000mah-battery-48mp-camera-price/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g20-launched-with-5000mah-battery-48mp-camera-price/#respond Mon, 26 Apr 2021 11:51:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10696 Moto G20 मध्ये 6.5 इंचाचा मॅक्स विजन आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे ज्यात एचडी + 720 x 1600 पिक्सलचे रेजोल्यूशन आहे. डिस्प्लेमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 20: 9 आस्पेक्ट रेश्यो आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 87% आहे.

The post 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त Moto G20 फोन, चीनी कंपन्यांना देईल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोलाने अधिकृतपणे आपला नवीन G-सीरीज स्मार्टफोन Moto G20 नावाने सादर केला आहे. फोन यूरोपमध्ये लॉन्च केला गेला आहे. ऑफिशियल होण्यापूर्वी डिवाइसचे रेंडर आणि स्पेसिफिकेशन लीक झाले होते, त्यामुळे आम्हाला समजले होते कि फोन लवकरच लॉन्च होणार आहे. सध्या यूरोपव्यतिरिक्त या फोनच्या दुसऱ्या मार्केटसोबत भारतीय लॉन्चबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. Moto G20 बद्दल बोलायचे झाले तर मोटोरोला हा फोन बजेट कॅटेगरीमध्ये आला आहे.

डिजाइन

फोनचा लुक पाहता या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल, ज्याच्या तिन्ही कडा लो बेजल सह येतात. तसेच बॉटमला थोडा जाड चिन पार्ट मिळेल. इतकेच नव्हे तर फोनच्या मागे क्वाड रियर कॅमेरा सेटअप L-शेपमध्ये आहे. या सेटअपमध्ये एक एलईडी फ्लॅश लाइट पण दिली जाईल. मागे असलेल्या Moto लोगोमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 6000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्ससह लॉन्च झाला हा लो बजेट फोन, Xiaomi-Realme ला मिळेल आव्हान

moto g20 render image

Moto G20 का कॅमेरा

फोनच्या मागे फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या सेटअपमध्ये f/1.7 अपर्चरसह 48-megapixel चा मेन प्राइमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि दोन 2-मेगापिक्सलचा मॅक्रो आणि डेप्थ कॅमेरा यूनिट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोटो जी20 मध्ये 13-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे जो HDR, पोर्ट्रेट, फेस ब्यूटी आणि नाइट विजन फीचरसह येतो.

Moto G20 चे स्पेसिफिकेशन्स

Moto G20 मध्ये 6.5 इंचाचा मॅक्स विजन आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे ज्यात एचडी + 720 x 1600 पिक्सलचे रेजोल्यूशन आहे. डिस्प्लेमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 20: 9 आस्पेक्ट रेश्यो आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 87% आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी G20 मध्ये ऑक्टा-कोर यूनिसोक T700 चिपसेट आहे. फोन 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येतो. फोनमध्ये 4GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज पण आहे. फोनमध्ये स्टोरेज को वाढवण्यासाठी माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे जो 1TB पर्यंत वाढवता येते.

सॉफ्टवेयर पाहता G20 अँड्रॉइड 11 वर चालतो. डिवाइस रियर-फेसिंग फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहे. यात एक समर्पित Google सहायक बटण पण आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये एक ड्यूल-सिम 4G VoLTE सपोर्ट, वाय-फाय 802.11 b / g / n / ac, ब्लूटूथ 5.0, NFC, GPS / A-GPS, एक 3.5 मिमी ऑडियो जॅक आणि एक USB टाइप- C आहे.

हे देखील वाचा : या पावरफुल प्रोसेसरसह येईल Google Pixel 5A 5G, समोर आली महत्वाची माहिती

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. साइज पाहता फोन जवळपास 165.22 मिमी x 75.73 मिमी x 9.14 मिमीचा आहे आणि याचे वजन 200 ग्राम आहे. डिवाइसमध्ये IP52 वाटर आणि डस्ट-रेसिस्टेंट प्रोटेक्शन पण आहे.

moto g20 render image

Moto G20 ची किंमत

Moto G20 ब्रीज ब्लू आणि फ्लेमिंगो पिंक कलर ऑप्शनमध्ये येतो. फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजची किंमत 149 यूरो (जवळपास 13,574 रुपये) आहे. फोनच्या भारतीय उपल्बधतेबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. फोनच्या 128जीबी वेरिएंटची किंमत समोर आली नाही.

The post 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त Moto G20 फोन, चीनी कंपन्यांना देईल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g20-launched-with-5000mah-battery-48mp-camera-price/feed/ 0