Moto G6 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 14 Jun 2019 14:11:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Motorola One, Moto G7 आणि Moto G7 Power च्या किंमती पण झाल्या कमी, कंपनी करत आहे मोठा प्लान https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-g7-power-motorola-one-price-cut-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-g7-power-motorola-one-price-cut-in-india/#respond Fri, 14 Jun 2019 14:11:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4576 कंपनीने आपल्या तीन इतर स्मार्टफोन Moto G7, Moto G7 Power आणि Motorola One च्या किंमती पण कमी केल्या आहेत.

The post Motorola One, Moto G7 आणि Moto G7 Power च्या किंमती पण झाल्या कमी, कंपनी करत आहे मोठा प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola इंडियन स्मार्टफोन बाजारासाठी नवीन स्ट्रॅटेजी प्लान करत आहे. कंपनी येत्या 20 जूनला भारतात आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन Motorola One Vision लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चच्या आधी कंपनी बाजारातील ब्रँडच्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करत आहे. Motorola ने आपल्या दोन नवीन स्मार्टफोन Motorola One Power आणि Moto G6 Plus च्या किंमती कमी केल्या होत्या. आता कंपनीने आपल्या तीन इतर स्मार्टफोन Moto G7, Moto G7 Power आणि Motorola One च्या किंमती पण कमी केल्या आहेत.

Motorola One
सर्वात आधी मोटोरोला वन पाहता हा स्मार्टफोन भारतात 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. कपंनीने आता Motorola One च्या किंमतीती थेट 1,000 रुपयांची कपात केली आहे. या प्राइस कट नंतर मोटोरोलाचा एंडरॉयड वन वर्जन आधारित स्मार्टफोन 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Moto G7
मोटो जी7 सीरीज मध्ये लॉन्च झालेला हा स्मार्टफोन पण कंपनी द्वारा 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. आपल्या फॅन्ससाठी मोटोरोला ने Moto G7 ची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर Moto G7 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Moto G7 Power
मोटो जी7 सीरीज मध्ये लॉन्च झालेल्या या मोठया बॅटरी वाल्या स्मार्टफोन कंपनीने 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. या स्मार्टफोनची किंमत कंपनी याआधी 1,000 रुपयांनी कमी केली आहे ज्यानंतर मोटो जी7 पावर 15,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता. पुन्हा एकदा Moto G7 Power ची किंमत 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे आणि आता हा स्मार्टफोन 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Motorola च्या उपरोक्त सर्व स्मार्टफोन वरील प्राइस कटची माहिती द मोबाईल इंडियन ने आपल्या रिपोर्ट मध्ये दिली आहे. वेबसाइट नुसार मोटोरोलाचे हे तुम्ही फोन आफलाईन रिटेल स्टोर्स वर नवीन किंमतीत सेल साठी उपलब्ध होतील. काल झालेल्या प्राइस कट बद्दल बोलायचे तर..

Motorola One Power
कंपनीने हा 15,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता ज्यात 1,000 रुपयांची कपात केली गेली होतीआणि हा डिवाईस 14,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता. तसेच आता पुन्हा कंपनीने या फोनची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर Motorola One Power 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन ऑनलाइन प्लॅटफॉर्म शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे.

मोटोरोला ने आपला जी सीरीजचा हा स्मार्टफोन मीड रेंज मध्ये उतरवला होता ज्याची लॉन्च प्राइस 22,499 रुपये होती. मोटो चा हा फोन ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध आहे. द मोबाईल इंडियन ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर Moto G6 Plus च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. रिपोर्ट नुसार Moto G6 Plus रिटेल स्टोर्स वर 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Motorola One, Moto G7 आणि Moto G7 Power च्या किंमती पण झाल्या कमी, कंपनी करत आहे मोठा प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-g7-power-motorola-one-price-cut-in-india/feed/ 0
मोटो जी6 प्लस झाला भारतात लॉन्च, बघा या फोनचे दमदार स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/motorola-india-moto-g6-plus-launched-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-india-moto-g6-plus-launched-feature-specifications-price-in-marathi/#respond Mon, 10 Sep 2018 07:40:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2004 हा फोन आॅनलाईन शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया सोबत मोटो हब आणि आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

The post मोटो जी6 प्लस झाला भारतात लॉन्च, बघा या फोनचे दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला आज भारतात आपली जी6 सीरीज वाढवत अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मोटोरोला ने मोटो जी6 प्लस भारतीय बाजारात आणला आहे. बेजल लेस ​इ​नफिनिटी डिस्प्ले असलेला हा स्मार्टफोन शानदार स्पेसिफिकेशन्स वर चालतो. मोटोरोला ने मोटो जी6 प्लस 22,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन आॅनलाईन शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया सोबत मोटो हब आणि आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

मोटो जी6 प्लस मोटोरोला चा बेजल लेस फोन आहे जो 18:9 आस्पेक्ट रेशियो ला सपोर्ट करतो. मोटो जी6 प्लस मेटल फ्रेम बॉडी वर बनला आहे जो कर्व्ड ग्लास ने कोटेड आहे. कंपनी ने या फोन मध्ये 5.9-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन दिली आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 चिपसेट वर चालतो.

मोटोरोला ने हा फोन 6जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो जी6 प्लस डुअल रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो.

मोटो जी6 प्लस डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन च्या फ्रंट पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड ​होम बटन देण्यात आला आहे हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात पावर बॅकअप साठी 3,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी टर्बो पावर फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. मोटो जी6 प्लस 22,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post मोटो जी6 प्लस झाला भारतात लॉन्च, बघा या फोनचे दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-india-moto-g6-plus-launched-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0