Moto G9 Power - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 08 Dec 2020 12:23:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000एमएएच बॅटरी आणि 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला किफायतशीर Moto G9 Power भारतात झाला लॉन्च, Samsung ची वाढेल का अडचण? https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g9-power-launched-in-india-with-6000mah-battery-64mp-camera-price-sale-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g9-power-launched-in-india-with-6000mah-battery-64mp-camera-price-sale-flipkart/#respond Tue, 08 Dec 2020 12:23:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9202 आज कंपनीने आपला दुसरा फोन म्हणजे Moto G9 Power पण भारतात आणला आहे. हा फोन ‘फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव’ असेल आणि हा शॉपिंग साइट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला किफायतशीर Moto G9 Power भारतात झाला लॉन्च, Samsung ची वाढेल का अडचण? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola बद्दल गेल्या महिन्यात बातमी समोर आली होती कि कंपनी भारतात आपले नवीन स्मार्टफोन Moto G 5G आणि Moto G9 Power नावाने लॉन्च करणार आहे. यातील एक मोटो जी 5जी स्मार्टफोन कंपनी द्वारे अधिकृतपणे वर भारतात आधीच लॉन्च करण्यात आला आहे. तसेच, आज कंपनीने आपला दुसरा फोन म्हणजे Moto G9 Power पण भारतात आणला आहे. हा फोन ‘फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव’ असेल आणि हा शॉपिंग साइट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

डिस्प्ले आणि डिजाइन

मोटो जी 5जी पाहता हा 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो एचडीआर 10 ला सपोर्ट करतो. फोन मध्ये फ्रंटला टॉप लेफ्ट मध्ये एक पंच होल देण्यात आला आहे. तर, मागे चौकोनी कॅमेरा मॉड्यूल आहे. या कॅमेरा मॉड्यूल मध्ये तीन कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश लाइट आहे.

दमदार बॅटरी

मोटो जी9 पावरची सर्वात मजबूत बाब याचा बॅटरी बॅकअप. या फोन मध्ये कंपनीने 6,000 एमएएचची बॅटरी 22 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. या बॅटरी बाबत कंपनी म्हणते कि हि बॅटरी 60 तास तुम्हाला साथ देईल. तसेच, कनेक्टिविटी फीचर्स बद्द्दल बोलायचे तर यात Wi-Fi 802.11 ac, ब्लूटूथ वी5, एनएफसी, यूएसबी टाइप-सी, 3.5एमएम ऑडियो जॅक आणि 4जी एलटीई चा समावेश आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनच्या रियर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि विडियो कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हार्डवेयर

फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर सह येतो, त्यासोबत 4 जीबी रॅम मिळतो. हा फोन 128 जीबी स्टोरेज सह लिस्ट आहे, ज्यात 512 जीबी पर्यंतचा माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट पण मिळेल.

किंमत

भारतात हा फोन 4 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Moto G9 Power 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो 15 डिसेंबरला दुपारी 12 पासून विकत घेता येईल. फोनची विक्री फक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरच होईल. बॅंक ऑफर मध्ये HDFC बॅंक क्रेडिट कार्ड आणि डेबिट EMI वर 1,750 रुपयांची सूट, फ्लिपकार्ट ऍक्सिस बॅंक क्रेडिट कार्ड वर 5 टक्के अमर्याद कॅशबॅक आणि अनेक गोष्टींचा समावेश आहे.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला किफायतशीर Moto G9 Power भारतात झाला लॉन्च, Samsung ची वाढेल का अडचण? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g9-power-launched-in-india-with-6000mah-battery-64mp-camera-price-sale-flipkart/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी असलेला Moto G9 Power आणि Moto G 5G स्मार्टफोन येत आहेत भारतात, बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/moto-g9-power-and-moto-g-5g-smartphone-might-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g9-power-and-moto-g-5g-smartphone-might-launch-in-india-soon/#respond Tue, 24 Nov 2020 14:07:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9068 एका टिपस्टरने दावा केला आहे कि मोटो जी 5जी आणि मोटो जी9 पावर लवकरच भारतीय बाजारात एंट्री करतील जे पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह हायएन्ड डिवायसेजना टक्कर देतील.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला Moto G9 Power आणि Moto G 5G स्मार्टफोन येत आहेत भारतात, बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola चे दोन नवीन स्मार्टफोन Moto G 5G आणि Moto G9 Power काही दिवसांपुवी भारतीय सर्टिफिकेशन्स साइट बीआईएस वर सर्टिफाइड झाले होते. या सर्टिफिकेशनवरून चर्चा सुरु झाली होती कि मोटोरोला हे दोन्ही स्मार्टफोन्स लवकरच भारतात लॉन्च करू शकते. आता एका टिपस्टरने दावा केला आहे कि मोटो जी 5जी आणि मोटो जी9 पावर लवकरच भारतीय बाजारात एंट्री करतील जे पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह हायएन्ड डिवायसेजना टक्कर देतील.

Moto G 5G आणि Moto G9 Power च्या इंडिया लॉन्चची माहिती टिपस्टर मुकुल शर्मानेदिली दी आहे. स्टफलिस्टिंग्स ट्वीटर हँडल वर ट्वीट करून टिपस्टरने दावा केला आहे कि मोटोरोलाचे हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्च केले जातील. पण स्मार्टफोन्सची लॉन्च डेट कोणती असेल हि माहिती अजून स्पष्ट झाली नाही. विशेष म्हणजे हे दोन्ही फोन यूरोपियन मार्केट मध्ये आधीच विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता फोन्सच्या इंडिया लॉन्चच्या तारखेसाठी मोटोरोलाच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे. आशा आहे कि डिसेंबर मध्ये हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात येतील.

Moto G 5G

मोटो जी 5जी मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.7 इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्रॉइड 10 ओएस सह हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट वर चालतो जो 5जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. हा फोन यूरोप मध्ये 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. Moto G 5G पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 20वॉट फास्ट चार्जिंग फीचर सह येते. मोटो जी 5जी बाजारातील किफायतशीर 5G फोन्स पैकी एक आहे.

Moto G9 Power

मोटो जी9 पावर पाहता यात 720 × 1640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.8-इंचाचा एचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आली आहे. अँड्रॉइड 10 आधारित हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर चालतो. इंटरनेशन मार्केट मध्ये हा फोन 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. आशा आहे कि भारतात पण हाच रॅम असलेला मॉडेल लॉन्च होईल.

फोटोग्राफीसाठी फोनच्या रियर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि विडियो कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनची सर्वात मोठी खासियत यातील 6000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. कंपनीचा दावा आहे कि यामुळे युजर्सना 60 तासांचा बॅकअप मिळेल.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला Moto G9 Power आणि Moto G 5G स्मार्टफोन येत आहेत भारतात, बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g9-power-and-moto-g-5g-smartphone-might-launch-in-india-soon/feed/ 0
6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च हा दमदार स्मार्टफोन, करेल का Xiaomi ची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/moto-g9-power-with-6000mah-battery-snapdragon-662-soc-launched/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g9-power-with-6000mah-battery-snapdragon-662-soc-launched/#respond Fri, 06 Nov 2020 12:56:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8847 टेक कंपनी मोटोरोलाने Moto G9 फॅमिली मध्ये एक नवीन आणि दमदार फोन सादर केला आहे. हा फोन कंपनीने Moto G9 Power नावाने सादर केला आहे.

The post 6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च हा दमदार स्मार्टफोन, करेल का Xiaomi ची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी मोटोरोलाने Moto G9 फॅमिली मध्ये एक नवीन आणि दमदार फोन सादर केला आहे. हा फोन कंपनीने Moto G9 Power नावाने सादर केला आहे. याआधी या सीरीज मध्ये कंपनीने Moto G9, Moto G9 Plus आणि Moto G9 Play सादर केला होता. बोलले जात आहे कि मोटो जी9 पावर या सीरीजचा शेवटचा फोन असेल. कंपनीने याची कोणतीही माहिती दिली नाही. नवीन फोन बद्दल बोलायचे तर हा क्वालकॉमच्या मिडरेंज प्रोसेसर सह येतो.

डिजाइन

मोटो जी9 पावरची डिजाइन पाहता, यात तुम्हाला फ्रंटला टॉप-लेफ्टला पंच-होल मिळेल, ज्यात फ्रंट कॅमेरा प्लेस केला जाईल. तर फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत आणि बॉटमला जाडा चिन पार्ट मिळतो. तसेच फोनच्या मागे टॉप लेफ्ट मध्ये चौकोनी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात एक एलईडी फ्लॅश लाइट पण देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.8-इंचाचा पंच-होल असलेला HD+ आईपीएस डिस्प्ले 720×1640 पिक्सल्स रेजोल्यूशन सह देण्यात आला आहे. 4जीबी रॅम असलेला हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर सह येतो. तसेच यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज को माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या रियर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि विडियो कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : 6GB आणि 5,000mAh सह लॉन्च झाला Moto G5 5G, जाणून घ्या किंमत

फोनची सर्वात मोठी खासियत यात देण्यात आलेली 6000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. कंपनीचा दावा आहे कि यामुळे युजर्सना 60 तासांचा बॅकअप मिळेल. फोन मध्ये स्टॉक अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आला आहे.

The post 6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च हा दमदार स्मार्टफोन, करेल का Xiaomi ची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g9-power-with-6000mah-battery-snapdragon-662-soc-launched/feed/ 0