Moto Z4 Play - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 12 Feb 2019 09:12:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6जीबी रॅम आणि 48-एमपी कॅमेरा सह येईल मोटो झेड4 प्ले, स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-z4-play-to-support-6gb-ram-48mp-camera-specifications-in-hindi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-z4-play-to-support-6gb-ram-48mp-camera-specifications-in-hindi/#respond Wed, 06 Feb 2019 13:45:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3564 मोटोरोलाचा हा फोन 2 वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post 6जीबी रॅम आणि 48-एमपी कॅमेरा सह येईल मोटो झेड4 प्ले, स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून मोटोरोलाच्या मोटो जी7 सीरीज बद्दल लीक्स समोर येत आहेत. मोटोरोला उद्या ब्राजील मध्ये हि सीरीज सादर करणार आहे आणि या अंतर्गत मोटो जी7, मोटो जी7 प्ले, मोटो जी7 प्लस आणि मोटो जी7 पावर स्मार्टफोन लॉन्च केले जातील. मोटो जी7 सीरीजच्या लॉन्चच्या आधी मोटो झेड4 प्ले माहिती पण समोर आली आहे. 91मोबाईल्सला मोटो झेड4 प्ले ची एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे ज्यात फोनच्या डिजाईन आणि लुक सोबत या फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

91मोबाईल्सला समजले आहे कि मोटो झेड4 प्ले कंपनी द्वारा 48-मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल. मोटोरोला या कॅमेरा सेटअप साठी सोनी किंवा सॅमसंग कडे बाजूला करत क्यू टेक्नोलॉजी च्या एस5केजीएम1एसपी सेंसरचा वापर करेल. विशेष म्हणजे हा कॅमेरा सेंसर हुआवईच्या नोवा 4 सोबतच अलीकडेच लॉन्च झालेल्या शाओमी रेडमी नोट 7 आणि ऑनर व्यू20 मध्ये पण दिसला होता. ऑनर व्यू 20 आणि रेडमी नोट 7 हे दोन्ही स्मार्टफोन 48-मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

मोटो झेड4 प्ले चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.22-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाईल. मोटोरोलाचा हा फोन इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला पण सपोर्ट करेल. लीक नुसार मोटो झेड4 प्ले एंडरॉयड 9 पाई वर सादर होईल त्यासोबत हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालू शकतो. मोटोरोलाचा हा फोन 2 वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

मोटो झेड4 प्ले च्या या वेरिएंट्स मध्ये एक 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्यात 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल मेमरी असू शकते. तसेच पावर बॅकअप साठी मोटो झेड4 प्ले मध्ये 3600एमएएच ची बॅटरी असू शकते. मोटोरोला ने अजूनतरी मोटो झेड4 प्ले बद्द्दल कोणतीही घोषणा केलेली नाही, पण अशा आहे कि मोटो जी7 सीरीज नंतर कंपनी लवकरच हा फोन सादर करू शकते.

The post 6जीबी रॅम आणि 48-एमपी कॅमेरा सह येईल मोटो झेड4 प्ले, स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-z4-play-to-support-6gb-ram-48mp-camera-specifications-in-hindi/feed/ 0
मोटो जी7 सोबत मोटो झेड4 प्ले ची पण आहे तयारी, वाटर-ड्रॉप नॉच असलेल्या या फोनची माहिती आली समोर https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-z4-play-leaks-notched-display-single-rear-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-z4-play-leaks-notched-display-single-rear-camera-in-marathi/#respond Thu, 03 Jan 2019 06:44:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3273 रेंडर नुसार मोटो झेड4 प्ले मध्ये वाटर-ड्रॉप नॉच डिस्प्ले असेल, ज्याच्या आत सेल्फी कॅमेरा आहे.

The post मोटो जी7 सोबत मोटो झेड4 प्ले ची पण आहे तयारी, वाटर-ड्रॉप नॉच असलेल्या या फोनची माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने काही दिवसांपूर्वी मोटोरोला द्वारा साल 2019 मध्ये सादर केल्या जाणाऱ्या ‘पी’ सीरीजच्या स्मार्टफोनची एक्सक्लूसिव माहिती दिली होती. आता कंपनीच्या अपकमिंग मोटो झेड4 प्ले चा पहिला लीक रेंडर समोर आला आहे. लीक रेंडर मध्ये फोनच्या डिजाइन आणि काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. कंपनी आपली मोटो जी सीरीज आणि पी सीरीज सोबत झेड सीरीज वर पण काम करत आहे, ज्याची माहिती मोटो झेड4 प्ले च्या 3डी रेंडर आणि 360-डिग्री वीडियो वरून समोर आली आहे.

कंपेयरराजा ने मोटो झेड4 ची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यात फोनची डिजाइन पण दिसत आहे. रेंडर नुसार मोटो झेड4 प्ले मध्ये वाटर-ड्रॉप नॉच डिस्प्ले असेल, ज्याच्या आत सेल्फी कॅमेरा आहे. तसेच बाजूने थिन बेजल दिसत आहेत. त्याचबरोबर उजव्या बाजूला वॉल्यूम रॉकर व पावर बटण आहे. कॅमेरा बद्दल बोलायचे तर डिवाइसच्या मागे सिंगल रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश सर्कुलर पॅटर्न मध्ये असेल.

मोटो के दूसरे फोन की तरह ही मोटो झेड4 प्ले मध्ये पण मोटोची ब्रॅण्डिंग कॅमेऱ्याच्या खाली आहे. तसेच अशा आहे कि यात मोटो मोड असेल जो 5जी असेल. बॉटमला 3.5एमएम हेडफोनजॅक, यूएसबी-सी पोर्ट आणि पिनहोल माइक्रोफोन दिसत आहेत. फोटो मध्ये मोटो झेड4 प्ले मध्ये देण्यात आलेला स्पीकर वरच्या बाजूला आहे. तर फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या मागे किंवा बाजूला दिसत नाही. त्यामुळे अशा आहे कि कंपनी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देऊ शकते. माहिती नुसार फोन डाइमेंशन 158 x 75 x 7.25 एमएम आणि डिस्प्लेचा आकार 6.2-इंच असू शकतो. मोटो झेड4 प्ले मध्ये सिंगल रियर आणि फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच फोन 5जी सपोर्टिड मोटो मोडस शकतो.

नुकतीच माहिती समोर आली होती कि कंपनी एमडब्लूसी 2019 च्या आधी आपली मोटो जी7 सीरीज ब्राजील मध्ये सादर करू शकते. कंपनी ने अपकमिंग स्मार्टफोन्स बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. असे बोलले जात आहे कि यावर्षी कंपनी आपल्या अनेक सीरीज मध्ये नवे स्मार्टफोन्स सादर करेल.

काही दिवसांपूर्वी गीकबेंच वर मोटो जी7 पावर ला सिंगल-कोर मध्ये 1286 स्कोर मिळाला होता. तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5443 स्कोर देण्यात आला होता. मोटो जी7 पावर चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आधी समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 32जीबी तसेच 64जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच फोटोग्राफी साठी मोटो जी7 पावर मध्ये 12-मेगापिक्सलचा रियर तसेच 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.

The post मोटो जी7 सोबत मोटो झेड4 प्ले ची पण आहे तयारी, वाटर-ड्रॉप नॉच असलेल्या या फोनची माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-z4-play-leaks-notched-display-single-rear-camera-in-marathi/feed/ 0