Motorola One Hyper - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 28 Nov 2019 10:07:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Motorola चा पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला One Hyper होईल 3 डिसेंबरला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/one-hyper-with-motorolas-first-pop-up-selfie-camera-will-be-launched-on-december-3/ https://www.91mobiles.com/marathi/one-hyper-with-motorolas-first-pop-up-selfie-camera-will-be-launched-on-december-3/#respond Thu, 28 Nov 2019 10:07:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5902 सध्या Motorola च्या पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या One Hyper ची चार्चा आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी हा फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

The post Motorola चा पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला One Hyper होईल 3 डिसेंबरला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola One Hyper कंपनी द्वारा 3 डिसेंबरला ब्राजील मध्ये लॉन्च केला जाईल. कंपनीने एक टीजर जारी केला आहे, ज्यात स्पष्टपणे पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन दिसत आहे. तर सध्या Motorola च्या पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या One Hyper ची चार्चा आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी हा फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

याआधी अनेकदा या फोन बद्दल बरीच माहिती समोर आली आहे. वेगवेगळ्या लीक्स मध्ये या स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. Motorola One Hyper NBTC वर XT2027-3 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता तर FCC वर पण हा डिवाईस XT2027-1 मॉडेल नंबर सह दिसला होता. तसेच एफसीसी वर समजले आहे कि Motorola One Hyper 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा: Motorola ने लॉन्च केला स्वस्त फोन Moto E6 Play

असा असेल लुक

Motorola One Hyper ब्रँडचा पहिला पॉप-अप कॅमेरा असलेला फोन असेल. समोर आलेल्या फोटो मध्ये या फोनची डिजाईन आणि याच्या लुकची माहिती पण मिळाली आहे. हा स्मार्टफोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल ज्यात खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. Moto One Hyper चा पॉप-अप कॅमेरा वरच्या पॅनलच्या डाव्या बाजूने बाहेर येईल ज्यावर सिंगल सेंसर असेल. वाल्यूम रॉकर आणि पावर बटन उजव्या पॅनल वर आहे.

Moto One Hyper च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे आहे. हा रियर कॅमेरा सेटअप पॉप-अप मॅक्नेजिमच्या जागी देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप वर 64MP असे लिहिण्यात आले आहे. फोनच्या डिजाईनच अजून एक खास बात बाब अशी कि यात फ्लॅश लाईट आणि तिसरा सेंसर कॅमेरा सेटअपच्या डावीकडे देण्यात आला आहे. साधारणतः फ्लॅश आणि हा सेंसर कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे असतो. फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे ज्याच्या चारही बाजूंना एलईडी लाईटचे सर्कल आहे.

हे देखील वाचा: Motorola पण घेऊन येत आहे 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन, बघा पहिली झलक

Motorola Moto One Hyper मध्ये 4 जीबी रॅम मेमरी असल्याचे या रिपोर्ट मध्ये समोर आले आहे. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता पण येईल. Motorola Moto One Hyper एंडरॉयड 10 आधारित असेल तसेच क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल. रिपोर्टनुसार हा फोन एनएफसी, ब्लूटूथ 5.0 ला सपोर्ट करेल

सोर्स

The post Motorola चा पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला One Hyper होईल 3 डिसेंबरला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/one-hyper-with-motorolas-first-pop-up-selfie-camera-will-be-launched-on-december-3/feed/ 0
4000एमएएच बॅटरी सह वेबसाइट वर लिस्ट झाला 64 एमपी कॅमेरा असलेला Motorola One Hyper, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-hyper-xt2027-1-listed-on-fcc-4000mah-battery-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-hyper-xt2027-1-listed-on-fcc-4000mah-battery-revealed/#respond Wed, 06 Nov 2019 10:26:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5702 एफसीसी वर समजले आहे कि Motorola One Hyper 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला जाईल.

The post 4000एमएएच बॅटरी सह वेबसाइट वर लिस्ट झाला 64 एमपी कॅमेरा असलेला Motorola One Hyper, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola बद्दल चर्चा आहे कि कंपनी लवकरच टेक बाजारात ब्रँडचा पहिला 64 मेगापिक्सल रियर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणत आहे आणि हा डिवाईस Moto One Hyper नावाने लॉन्च केला जाईल. वेगवेगळ्या लीक्स मध्ये या स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत तर कालच Motorola चा हा फोन थायलंडच्या सर्टिफिकेशन्स साइट NBTC वर दिसला होता. कंपनीने अजून या स्मार्टफोन संबंधित कोणताही खुलासा केला नाही पण हा आता हा डिवाईस अमेरिकन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर पण लिस्ट झाला आहे.

Motorola One Hyper NBTC वर XT2027-3 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता तर FCC वर हा डिवाईस XT2027-1 मॉडेल नंबर सह दिसला आहे. अमेरिकन सर्टिफिकेशन्स साइट वर Motorola One Hyper ची जास्त माहिती देण्यात आली नाही पण या लीक मध्ये फोनच्या बॅटरीचा खुलासा झाला आहे. एफसीसी वर समजले आहे कि Motorola One Hyper 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला जाईल.

असा असेल लुक

Motorola One Hyper ब्रँडचा पहिला पॉप-अप कॅमेरा असलेला फोन असेल. समोर आलेल्या फोटो मध्ये या फोनची डिजाईन आणि याच्या लुकची माहिती पण मिळाली आहे. हा स्मार्टफोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल ज्यात खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. Moto One Hyper चा पॉप-अप कॅमेरा वरच्या पॅनलच्या डाव्या बाजूने बाहेर येईल ज्यावर सिंगल सेंसर असेल. वाल्यूम रॉकर आणि पावर बटन उजव्या पॅनल वर आहे.

Moto One Hyper च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे आहे. हा रियर कॅमेरा सेटअप पॉप-अप मॅक्नेजिमच्या जागी देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप वर 64MP असे लिहिण्यात आले आहे. फोनच्या डिजाईनच अजून एक खास बात बाब अशी कि यात फ्लॅश लाईट आणि तिसरा सेंसर कॅमेरा सेटअपच्या डावीकडे देण्यात आला आहे. साधारणतः फ्लॅश आणि हा सेंसर कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे असतो. फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे ज्याच्या चारही बाजूंना एलईडी लाईटचे सर्कल आहे.

Motorola One Hyper

वर सांगितल्याप्रमाणे या स्मार्टफोन बद्दल Motorola ने कोणतीही माहिती दिली नाही. पण लीक्स मध्ये आलेल्या स्पेसिफिकेशन्स नुसार Moto One Hyper ब्रँडचा पहिला स्मार्टफोन असेल ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल आणि सोबतच हा डिवाईस 64 मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीक्स नुसार हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 6.39 इंचाच्या आईपीएस एलसीडी फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल.

Moto One Hyper च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर हा Motorola चा पहिला स्मार्टफोन असेल जो 64 मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार फोन मध्ये एफ/1.8 अपर्चरचा 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाईल. त्याचबरोबर मोटो वन हाइपर एफ/2.2 अपर्चरच्या 8 मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. तसेच हा फोन डेफ्थ सेंसरला पण सपोर्ट करेल. सेल्फी साठी Moto One Hyper मध्ये एफ/2.0 अपर्चरचा 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे रिपोर्ट मध्ये समोर आले आहे.

Motorola Moto One Hyper मध्ये 4 जीबी रॅम मेमरी असल्याचे या रिपोर्ट मध्ये समोर आले आहे. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता पण येईल. Motorola Moto One Hyper एंडरॉयड 10 आधारित असेल तसेच क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल. रिपोर्टनुसार हा फोन एनएफसी, ब्लूटूथ 5.0 ला सपोर्ट करेल तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3600एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post 4000एमएएच बॅटरी सह वेबसाइट वर लिस्ट झाला 64 एमपी कॅमेरा असलेला Motorola One Hyper, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-hyper-xt2027-1-listed-on-fcc-4000mah-battery-revealed/feed/ 0