Nokia 2.4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 01 Feb 2021 15:04:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia चा नवीन स्मार्टफोन वेबसाइटवर झाला लिस्ट, 5G सह लो बजेट मध्ये करू शकतो एंट्री https://www.91mobiles.com/marathi/new-nokia-5g-smartphone-bluetooth-certification/ https://www.91mobiles.com/marathi/new-nokia-5g-smartphone-bluetooth-certification/#respond Mon, 01 Feb 2021 15:04:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9837 Nokia 2.4 चा मॉडेल नंबर T99651AA1 होता, पण हि माहिती अजून स्पष्ट झाली नाही.

The post Nokia चा नवीन स्मार्टफोन वेबसाइटवर झाला लिस्ट, 5G सह लो बजेट मध्ये करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia च्या अपकमिंग स्मार्टफोन Nokia 1.4, Nokia 6.3 आणि Nokia 7.3 बद्दल काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती, ज्यात स्मार्टफोनच्या लॉन्चिंग की माहिती देण्यात आली होती. तसेच, आता एका नवीन रिपोर्ट मध्ये नोकियाच्या फोनची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार नोकियाचे फोन बनवणाऱ्या कंपनी HMD Global लवकरच नोकियाचा एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. काही दिवसांपूर्वीच नोकियाचे अपकमिंग फोन Bluetooth SIG वेबसाइटवर दिसला होता. फोनचा मॉडेल नंबर T99652AA1 होता. मॉडेल नंबर बघून बोलले जात आहे कि हा कंपनीच्या लॉन्च झालेल्या नोकिया 2.4 चा अपग्रेडेड वर्जन असेल.

Nokia 2.4 चा मॉडेल नंबर T99651AA1 होता, पण हि माहिती अजून स्पष्ट झाली नाही. ब्लूटूथ SIG च्या लिस्टिंग वरून समजले आहे कि अपकमिंग फोन LTE सपोर्ट आणि ब्लूटूथ 5.0 सह येईल. फोन मध्ये 5G नेटवर्क कनेक्टिविटी नसल्यामुळे माहिती पण देण्यात आली आहे. हि लिस्टिंग सर्वप्रथम टेक वेबसाइट NokiaPowerUser ने स्पॉट केली होती.

हे देखील वाचा : Samsung च्या वेबसाइट वर आले Galaxy F62, F12, A72 आणि A52 5G, जाणून घ्या धमाकेदार फोन्सबाबत सर्वकाही

Nokia 2.4

नोकिया 2.4 पाहता हा एक 4G फोन होता जो गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये भारतीय बाजारात एंट्री केली होती. स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता यात 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. Nokia 2.4 अँड्रॉइड 10 ओएस वर चालतो जो अँड्रॉइड 11 रेडी आहे. सोबत प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे.

भारतीय बाजारात हँडसेट 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी मागे एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी 5पी लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा 3पी फ्रंट लेंसला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,500एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : रोबोट आणि माणसातला फरक सांगतो Captcha Code, जाणून घ्या का आणि कुठे झाली या टेक्नोलॉजीची सुरवात

काही दिवसांपूर्वी आम्ही सांगितले होते कि नोकिया मोबाईल योजनेबाबत सांगितले होते कि 2021 मध्ये 5जी सपोर्टसह कंपनी कमीत कमी चार स्मार्टफोन घेऊन येण्याची योजना बनवत आहे. 5G कॅटेगरी मध्ये नोकियाने एकच फोन सादर केला आहे, ज्याचे नाव Nokia 8.3 5G आहे.

नोकिया 2.4 व्हिडीओ

The post Nokia चा नवीन स्मार्टफोन वेबसाइटवर झाला लिस्ट, 5G सह लो बजेट मध्ये करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-nokia-5g-smartphone-bluetooth-certification/feed/ 0
आता भारतात पण विकला जाईल Nokia 2.4 स्मार्टफोन, फक्त 10,399 रुपयांमध्ये सुरु झाली विक्री https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-offline-sale-starts-in-india-at-price-rs-10399/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-offline-sale-starts-in-india-at-price-rs-10399/#respond Tue, 22 Dec 2020 13:34:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9404 ऑफलाईन मार्केट मध्ये पण फोनची किंमत 10,399 रुपये असेल तसेच नोकिया 2.4 Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post आता भारतात पण विकला जाईल Nokia 2.4 स्मार्टफोन, फक्त 10,399 रुपयांमध्ये सुरु झाली विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन Nokia 2.4 लॉन्च केला होता. कंपनीने हा फोन फक्त 10,399 रुपयांमध्ये बाजारात आणला होता जो या प्राइस सेग्मेंट मध्ये Xiaomi – Realme सारख्या चीनी कंपन्यांना टक्कर देतो. नोकिया 2.4 स्मार्टफोन इंडिया लॉन्च सोबतच प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला होता. तेव्हा नोकियाने फोनच्या ऑफलाईन विक्री बद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती, पण आता कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि Nokia 2.4 भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.

Nokia 2.4 ची विक्री आज पासून भारतात सुरु झाली आहे. कंपनीने ट्वीट करत फोनच्या विक्रीची माहिती दिली आहे. जवळपास एक महिन्यांपासून सुरु असलेल्या प्री-बुकिंग नंतर आता नोकिया 2.4 ऑनलाईन शॉपिंग साइट्स अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सोबतच देशाच्या ऑफलाईन बाजार म्हणजे रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल. ऑफलाईन मार्केट मध्ये पण फोनची किंमत 10,399 रुपये असेल तसेच नोकिया 2.4 Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Nokia 2.4

नोकिया 2.4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. यावर Nokia ची ब्रँडिंग आहे. तर स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे.

Nokia 2.4 कंपनीने अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : Nokia 5.4 झाला लॉन्च, यात आहे 6 जीबी रॅम, 48एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी

फोटोग्राफीसाठी नोकिया 2.4 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मधोमध शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची प्राइमरी 5पी लेंस देण्यात आली आहे त्यासोबतच 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या 3पी फ्रंट लेंसला सपोर्ट करतो.

Nokia 2.4 रियर डुअल सिम फोन आहे ज्यात दोन नॅनो सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड एकसाथ वापरता येतो. हा फोन 3.5एमएम जॅक, एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. कंपनीने या फोन मध्ये गूगल असिस्टेंट का शार्टकट बटन पण देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी Nokia 2.4 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 2.4 कंपनीने 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आला आहे. हा फोन ओटीजी फीचर सह येतो ज्यामुळे रिवर्स चार्ज पण करता येतो.

नोकिया 2.4 व्हिडीओ

The post आता भारतात पण विकला जाईल Nokia 2.4 स्मार्टफोन, फक्त 10,399 रुपयांमध्ये सुरु झाली विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-offline-sale-starts-in-india-at-price-rs-10399/feed/ 0
Nokia घेऊन येत आहे एक आणि स्वस्त स्मार्टफोन, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला आहे लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/nokia-ta-1333-listing-on-fcc-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-ta-1333-listing-on-fcc-specs-leaked/#respond Tue, 01 Dec 2020 12:42:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9116 Nokia TA-1333 च्या FCC सर्टिफिकेशन मध्ये फोनची बॅक पॅनल वर डिजाईन दाखवण्यात आली आहे.

The post Nokia घेऊन येत आहे एक आणि स्वस्त स्मार्टफोन, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला आहे लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्या आठवड्यातच भारतीय बाजारात आपला कमी किंमत असलेला लो बजेट स्मार्टफोन Nokia 2.4 लॉन्च केला आहे. हा फोन फक्त 10,399 रुपयांमध्ये मार्केट मध्ये आला आहे जो या सेग्मेंट मध्ये इतर ब्रँड्सना टक्कर देईल. नोकिया 2.4 च्या इंडिया लॉन्च नंतर आता बातमी येत आहे कि ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने अजून एका नवीन डिवायस वर काम सुरु केले आहे. सध्या या फोनचे नाव समोर आले नाही पण फोन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट करण्यात आला आहे.

हा नोकिया फोन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर Nokia TA-1333 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये फोनच्या नावाचा उल्लेख झाला नाही पण इथे फोनच्या रियर डिजाईन आणि काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. या सर्टिफिकेशन मध्ये समजले आहे कि नोकियाचा हा आगामी स्मार्टफोन 2.4गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेल्या वाय-फाय वर काम करेल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,800एमएएच पर्यंतची बॅटरी मिळू शकते.

Nokia TA-1333 च्या FCC सर्टिफिकेशन मध्ये फोनची बॅक पॅनल वर डिजाईन दाखवण्यात आली आहे. यावरून समजते कि नोकियाच्या या आगामी स्मार्टफोन मध्ये पण बॅक पॅनल वर सर्किल शेप मध्ये रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. नोकिया तसेही आपल्या अनेक स्मार्टफोन्स मध्ये असाच कॅमेरा सेटअप देते जो Nokia 3.4 आणि Nokia 5.4 स्मार्टफोन मध्ये पण दिसला आहे. नोकियाच्या या फोनचे नाव आणि इतर डिटेल्स समोर येण्याची वाट बघितली जात आहे.

Nokia 2.4

नोकिया 2.4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन अँड्रॉइड 11 रेडी अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट वर चालतो. हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : 4GB रॅम आणि पंच-होल डिस्प्ले सह एंट्री करेल Nokia 5.4, समोर आली महत्वाची माहिती

फोटोग्राफीसाठी नोकिया 2.4 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मधोमध शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची प्राइमरी 5पी लेंस देण्यात आली आहे त्यासोबतच 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या 3पी फ्रंट लेंसला सपोर्ट करतो.

Nokia 2.4 रियल डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक, एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. या फोन मध्ये गुगल असिस्टंटचा शार्टकट बटन पण देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी Nokia 2.4 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4,500एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. 4 डिसेंबर पासून नोकिया 2.4 ची विक्री शॉपिंग साइट अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर पण सुरु होईल.

नोकिया 2.4 व्हिडीओ

The post Nokia घेऊन येत आहे एक आणि स्वस्त स्मार्टफोन, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला आहे लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-ta-1333-listing-on-fcc-specs-leaked/feed/ 0
लो बजेट मध्ये लॉन्च झाला Nokia 2.4 स्मार्टफोन, Xiaomi – Realme सारख्या चीनी कंपन्यांना देईल का टक्कर https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-launched-in-india-price-rs-10399-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-launched-in-india-price-rs-10399-specs-sale-offer/#respond Thu, 26 Nov 2020 12:49:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9077 Nokia 2.4 रियर डुअल सिम फोन आहे ज्यात दोन नॅनो सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड एकसाथ वापरता येतो.

The post लो बजेट मध्ये लॉन्च झाला Nokia 2.4 स्मार्टफोन, Xiaomi – Realme सारख्या चीनी कंपन्यांना देईल का टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन लो बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस Nokia 2.4 स्मार्टफोन अधिकृतपणे जगासमोर ठेवला आहे. हा स्मार्टफोन फक्त 10,399 रुपयांमध्ये भारतीय बाजारात लॉन्च झाला आहे जो आज पासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. लो बजेट मध्ये आलेल्या Nokia 2.4 स्मार्टफोनमुळे Xiaomi – Realme सारख्या चीनी कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न आहे.

Nokia 2.4

नोकिया 2.4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. यावर Nokia ची ब्रँडिंग आहे. तर स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे.

Nokia 2.4 कंपनीने अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. कंपनीच्या वेबसाइट वर नोकिया 2.4 64 जीबी स्टोरेज सह पण दाखवण्यात आला आहे. आशा आहे कि हा वेरिएंट आगामी काही दिवसांत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हे देखील वाचा : Nokia एक साथ घेऊन येत अनेक स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

फोटोग्राफीसाठी नोकिया 2.4 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मधोमध शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची प्राइमरी 5पी लेंस देण्यात आली आहे त्यासोबतच 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या 3पी फ्रंट लेंसला सपोर्ट करतो.

फोटो मध्ये नोकिया 2.4 चा रियर पॅनल वर थोडा रग्ड वाटत आहे जो कदाचित ऑरा डिजाईन वर बनलेला असू शकतो. रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Nokia 2.3 मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर नव्हता, तो फोन फक्त फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करत होता. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर अजून एक बटन आहे. आशा आहे कि हा गूगल असिस्टेंट बटन असू शकतो.

हे देखील वाचा : दमदार फीचर्स सह पुन्हा आले Nokia 6300 4G आणि Nokia 8000 4G, करतील का मार्केट मध्ये धमाल

Nokia 2.4 रियर डुअल सिम फोन आहे ज्यात दोन नॅनो सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड एकसाथ वापरता येतो. हा फोन 3.5एमएम जॅक, एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. कंपनीने या फोन मध्ये गूगल असिस्टेंट का शार्टकट बटन पण देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी Nokia 2.4 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 2.4 कंपनीने 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आला आहे. हा फोन ओटीजी फीचर सह येतो ज्यामुळे रिवर्स चार्ज पण करता येते.

The post लो बजेट मध्ये लॉन्च झाला Nokia 2.4 स्मार्टफोन, Xiaomi – Realme सारख्या चीनी कंपन्यांना देईल का टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-launched-in-india-price-rs-10399-specs-sale-offer/feed/ 0
Nokia 2.4 या महिन्यात होईल भारतात लॉन्च, किंमत असेल 8,000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-to-launch-in-india-this-november-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-to-launch-in-india-this-november-specs-price-sale/#respond Fri, 13 Nov 2020 12:51:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8939 कंपनी आपला स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.4 या महिन्यात भारतात लॉन्च करणार आहे.

The post Nokia 2.4 या महिन्यात होईल भारतात लॉन्च, किंमत असेल 8,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने कालच टेक मंचावर आपले दोन नवीन 4G फीचर फोन सादर केले आहेत ज्यांनी Nokia 6300 4G आणि Nokia 8000 4G नावाने इंटरनेशनल मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. हे दोन्ही 4जी फीचर फोन JioPhone प्रमाणेच KaiOS वर आधारित आहेत जे क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 210 चिपसेट वर चालतात. हे फोन्स भारतीय बाजारात कधी उपलब्ध होतील, हि माहिती अजूनतरी समोर आली नाही पण नोकिया संबंधित दुसरी मोठी माहिती मिळाली आहे ज्यानुसार कंपनी आपला स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.4 या महिन्यात भारतात लॉन्च करणार आहे.

Nokia 2.4 च्या लॉन्चची एक्सक्लूसिव बातमी एमएसपी वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. वेबसाइटने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे कि नोकिया 2.4 स्मार्टफोन या महिन्यातच भारतीय बाजारात एंट्री करेल आणि कंपनी नोव्हेंबरच्या शेवटी हा फोन बाजारात आणेल. रिपोर्टमध्ये ठराविक तारखेची माहिती देण्यात आली नाही पण सांगण्यात आले आहे कि भारतीय बाजारात या फोनची किंमत 8,000 रुपयांपासून 10,000 रुपयांच्या आत असेल. रिपोर्टनुसार मार्केट मध्ये हा फोन Dusk Fjord आणि Charcoal कलर मध्ये उपलब्ध केला जाईल.

Nokia 2.4

नोकिया 2.4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन को 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. या भागावर Nokia ची ब्रँडिंग आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे.

Nokia 2.4 कंपनीने अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. नोकिया 2.4 चा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे. हे दोन्ही वेरिएंट 512 जीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतात.

हे देखील वाचा : दमदार फीचर्स सह पुन्हा आले Nokia 6300 4G आणि Nokia 8000 4G, करतील का मार्केट मध्ये धमाल

फोटोग्राफीसाठी नोकिया 2.4 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मधोमध शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची प्राइमरी 5पी लेंस देण्यात आली आहे त्यासोबतच 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या 3पी फ्रंट लेंसला सपोर्ट करतो.

फोटो मध्ये नोकिया 2.4 चा रियर पॅनल वर थोडा रग्ड वाटत आहे जो कदाचित ऑरा डिजाईन वर बनलेला असू शकतो. रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Nokia 2.3 मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर नव्हता, तो फोन फक्त फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करत होता. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर अजून एक बटन आहे. आशा आहे कि हा गूगल असिस्टेंट बटन असू शकतो.

हे देखील वाचा : दमदार Nokia 8 V 5G UW स्मार्टफोन झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत

Nokia 2.4 रियर डुअल सिम फोन आहे ज्यात दोन नॅनो सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड एकसाथ वापरता येतो. हा फोन 3.5एमएम जॅक, एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. कंपनीने या फोन मध्ये गूगल असिस्टेंट का शार्टकट बटन पण देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी Nokia 2.4 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 2.4 कंपनीने 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आला आहे. हा फोन ओटीजी फीचर सह येतो ज्यामुळे रिवर्स चार्ज पण करता येते.

The post Nokia 2.4 या महिन्यात होईल भारतात लॉन्च, किंमत असेल 8,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-to-launch-in-india-this-november-specs-price-sale/feed/ 0
Nokia ने कंबर बांधली, नोव्हेंबर मध्ये लॉन्च होतील पावरफुल Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-7-3-5g-and-6-3-to-launch-in-november/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-7-3-5g-and-6-3-to-launch-in-november/#respond Mon, 28 Sep 2020 14:58:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8338 Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 टेस्टिंगच्या शेवटच्या स्टेज वर पोहचले आहेत आणि ऑक्टोबरच्या सुरवातीला म्हणजे पुढल्या आठवड्यात यांचे प्रोडक्शन सुरु होऊ शतके.

The post Nokia ने कंबर बांधली, नोव्हेंबर मध्ये लॉन्च होतील पावरफुल Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2020 शेवटला येत असताना टेक कंपनी Nokia ची मूवमेंट पण टेक मार्केट मध्ये वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातच Nokia 8.3 5G ग्लोबल मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यासोबतच कंपनीने Nokia 3.4 आणि Nokia 2.4 अंर्तराष्ट्रीय बाजारात आणला होता जो इंडियन वेबसाइट वर पण लिस्ट झाला आहे. तसेच आता बातमी आली आहे कि कंपनी लवकरच Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 स्मार्टफोन पण बाजारात घेऊन येणार आहे.

Nokia संबंधित मोठी बातमी समोर आली आहे कि कंपनी आपले तीन नवीन स्मार्टफोन मार्केट मध्ये आणण्याची तयारी करत आहे जे Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 नावाने लॉन्च केला जाईल. एनपीयूने सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगितले आहे कि HMD Global नोव्हेंबर मध्ये एक मोठ्या ईवेंटचे आयोजन करण्याचे प्लानिंग करत आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून Nokia 9.3 PureView आणि Nokia 7.3 5G सारखे मोठे फोन लॉच केले जातील.

रिपोर्टनुसार नोकियाचे तीन नवीन स्मार्टफोन Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 टेस्टिंगच्या शेवटच्या स्टेज वर पोहचले आहेत आणि ऑक्टोबरच्या सुरवातीला म्हणजे पुढल्या आठवड्यात यांचे प्रोडक्शन सुरु होऊ शतके. रिपोर्ट मध्ये असे पण सांगण्यात आले आहे कि कोरोना वायरस किंवा इतर कोणतीही अडचण आली नाही तर Nokia आपले हे तिन्ही स्मार्टफोन्स यावर्षी म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये जरूर लॉन्च करेल.

भारतात येत आहेत नवीन नोकिया फोन

गेल्या आठवड्यात अजून एक मीडिया रिपोर्ट समोर आला होता ज्यात सांगण्यात आले होते कि रिपोर्टनुसार Nokia 3.4 आणि Nokia 2.4 स्मार्टफोन पुढल्या किंवा त्यानंतर काही दिवसांनंतर ऑक्टोबरच्या सुरवातीलाच भारतात लॉन्च केले जातील. हे दोन्ही फोन्स मार्केट मध्ये आल्यानंतर कंपनी आपला हाईएंड डिवाईस Nokia 8.3 5G पण इंडियन मार्केट मध्ये आणू शकते. विशेष म्हणजे हा भारतात लॉन्च होणारा नोकियाचा पहिला 5जी फोन असेल. नोकिया 3.4, नोकिया 2.4 आणि नोकिया 8.3 5जी च्या लॉन्च डेट बाबत निश्चित काही सांगता येणार नाही.

Nokia 3.4

Nokia 3.4 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.39 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे. नोकिया 3.4 मध्ये प्रोसेसिंगसाठी 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट देण्यात आला आहे. अंर्तराष्ट्रीय बाजारात हा फोन 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजच्या तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे, ज्याची बेस किंमत 159 यूरो म्हणजे 13,500 रुपयांच्या जवळपास आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 3.4 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर नोकियाच्या या फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा यूडब्ल्यू सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी नोकिया 3.4 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 3.4 मध्ये सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Nokia 2.4

नोकिया 2.4 मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्रॉइड 10 ओएस सह हा फोन मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट वर चालतो. अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. नोकिया 2.4 चा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 64 जीबी ची मेमरी देण्यात आली आहे. Nokia 2.4 ची बेस किंमत 119 यूरो म्हणजे 10,000 रुपयांच्या असपास आहे.

फोटोग्राफीसाठी नोकिया 2.4 च्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम, 3.5एमएम जॅक, एनएफसी व 4जी वोएलटीई सोबतच सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन पण Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च झाला आहे.

The post Nokia ने कंबर बांधली, नोव्हेंबर मध्ये लॉन्च होतील पावरफुल Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-7-3-5g-and-6-3-to-launch-in-november/feed/ 0
Nokia ने लॉन्च केला शानदार स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.4, चीनी कंपन्यांना देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-launched-in-low-budget-feature-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-launched-in-low-budget-feature-specs-price-sale/#respond Wed, 23 Sep 2020 14:28:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8277 Nokia 2.4 कंपनीने अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे.

The post Nokia ने लॉन्च केला शानदार स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.4, चीनी कंपन्यांना देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने आज टेक मार्केट मध्ये आपली दावेदारी सादर करत एक साथ अनेक नवीन स्मार्ट प्रोडक्ट बाजारात आणले आहेत. कंपनीने Nokia 8.3 ग्लोबल मार्केट मध्ये उपलब्ध केला आहे सोबतच Nokia 3.4 आणि Nokia 2.4 टेक मंचावर लॉन्च करण्यात आले आहेत. हे दोन्ही मोबाईल कमी किंमतीत सादर करण्यात आले आहेत. नोकिया 2.4 पाहता हा फोन मोठी बॅटरी आणि लेटेस्ट अँड्रॉइड 11 च्या अपेडट सह बाजारात आला आहे.

Nokia 2.4

नोकिया 2.4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन को 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. या भागावर Nokia ची ब्रँडिंग आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे.

Nokia 2.4 कंपनीने अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. नोकिया 2.4 चा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे. हे दोन्ही वेरिएंट 512 जीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतात.

फोटोग्राफीसाठी नोकिया 2.4 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मधोमध शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची प्राइमरी 5पी लेंस देण्यात आली आहे त्यासोबतच 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या 3पी फ्रंट लेंसला सपोर्ट करतो.

फोटो मध्ये नोकिया 2.4 चा रियर पॅनल वर थोडा रग्ड वाटत आहे जो कदाचित ऑरा डिजाईन वर बनलेला असू शकतो. रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Nokia 2.3 मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर नव्हता, तो फोन फक्त फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करत होता. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर अजून एक बटन आहे. आशा आहे कि हा गूगल असिस्टेंट बटन असू शकतो.

Nokia 2.4 रियर डुअल सिम फोन आहे ज्यात दोन नॅनो सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड एकसाथ वापरता येतो. हा फोन 3.5एमएम जॅक, एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. कंपनीने या फोन मध्ये गूगल असिस्टेंट का शार्टकट बटन पण देण्यात आला आहे.

सिक्योरिटीसाठी Nokia 2.4 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 2.4 कंपनीने 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आला आहे. हा फोन ओटीजी फीचर सह येतो ज्यामुळे रिवर्स चार्ज पण करता येते. Nokia 2.4 ची बेस किंमत 119 यूरो म्हणजे 10,000 रुपयांच्या आसपास आहे जो Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post Nokia ने लॉन्च केला शानदार स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.4, चीनी कंपन्यांना देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-launched-in-low-budget-feature-specs-price-sale/feed/ 0
Nokia पण घेऊन येत आहे नवीन स्वस्त स्मार्टफोन नोकिया 2.4, Xiaomi – Realme ला टक्कर देण्याची तयारी https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-to-launch-nokia-2-4-in-low-budget-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-to-launch-nokia-2-4-in-low-budget-specs-leaked/#respond Mon, 13 Jul 2020 10:14:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7630 Nokia 2.4 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे.

The post Nokia पण घेऊन येत आहे नवीन स्वस्त स्मार्टफोन नोकिया 2.4, Xiaomi – Realme ला टक्कर देण्याची तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.3 लॉन्च केला होता. हा फोन फक्त 8,199 रुपयांमध्ये सादर केला गेला होता, जो भारतीय यूजर्सना खूप आवडला होता. काही दिवसांपूर्वी Nokia 5310 स्मार्टफोन सादर केल्यानंतर आता कंपनी नोकिया 2.3 चा अपडेटेड वर्जन आणण्याची तयारी करत आहे जो Nokia 2.4 नावाने टेक मंचावर येईल. कंपनीने या फोनची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण नोकिया 2.4 बेंचमार्किंग साइट वर स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट केला गेला आहे.

Nokia 2.4 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 1 जुलैची आहे जो नोकिया पावर यूजरने सर्वात आधी स्पॉट केला होता. गीकबेंच वर हा आगामी नोकिया फोन HMD Global Wolverine मॉडन नेम सह लिस्ट केला गेला आहे. एनपीयू वेबसाइटचा दावा आहे कि हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या नोकिया 2.3 स्मार्टफोनचा नवीन वर्जन आहे जो नोकिया 2.4 नावाने टेक बाजारात लॉन्च केला जाईल.

Nokia 2.4

कथित नोकिया 2.4 चे स्पेसिफिकेशन्स पाहता गीकबेंच वर हा फोन को एंडरॉयड 10 ओएस सह दाखवण्यात आला आहे. या फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज बेस क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सोबत मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच Nokia 2.4 बेंचमार्किंग साइट वर 2 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. तसेच बेंचमार्किंग स्कोर पाहता या फोनला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 136 तसेच मल्टी-कोर मध्ये 497 पॉईंट्स मिळाले आहेत.

Nokia 2.3

नोकिया 2.3 बद्दल बोलायचे तर हा बजेट स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला होता जो 1520 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.2 इंचाच्या एचडी+ इन-सेल डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सोबतच स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आहे. Nokia 2.3 मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 400 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी Nokia 2.3 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, अपर्चर एफ/2.2 आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिविटीसाठी 4जी एलटीई, वाई-फाई 802.11 बी/ जी/एन, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी (v2.0) आणि 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल.

The post Nokia पण घेऊन येत आहे नवीन स्वस्त स्मार्टफोन नोकिया 2.4, Xiaomi – Realme ला टक्कर देण्याची तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-to-launch-nokia-2-4-in-low-budget-specs-leaked/feed/ 0