Nokia 6300 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 12 Feb 2021 10:48:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia 6300 4G फीचर फोन येत आहे भारतात, JioPhone ला मिळेल टक्कर, यात चालेल WhatsApp पण https://www.91mobiles.com/marathi/nokia-6300-4g-feature-phone-to-launch-in-india-soon-against-jio-phone/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6300-4g-feature-phone-to-launch-in-india-soon-against-jio-phone/#respond Fri, 12 Feb 2021 10:48:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10011 Nokia 6300 च्या भारतीय लाॅन्चची बातमी इंडिया टूडेने प्रकाशित केली आहे. वेबसाइटने कोणत्याही ठोस सूत्रांची माहिती दिली नाही पण रिपोर्ट मध्ये अंदाज लावला जात आहे कि नोकिया 6300 4जी फोन येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात लाॅन्च केला जाऊ शकतो.

The post Nokia 6300 4G फीचर फोन येत आहे भारतात, JioPhone ला मिळेल टक्कर, यात चालेल WhatsApp पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्यावर्षी यूरोप मध्ये आपला 4G feature phone Nokia 6300 सादर केला होता जो आज अमेरिकन मार्केट मध्ये पण सादर झाला आहे. यूएस लाॅन्चनंतर आता बातमी येत आहे कि नोकियाचे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल भारतीय बाजारात पण आपला फीचर फोन प्रोडक्ट पोर्टफालियो वाढवण्याची तयारी करत आहे आणि येत्या काही दिवसांत Nokia 6300 4G फोन भारतात लाॅन्च करेल.

Nokia 6300 च्या भारतीय लाॅन्चची बातमी इंडिया टूडेने प्रकाशित केली आहे. वेबसाइटने कोणत्याही ठोस सूत्रांची माहिती दिली नाही पण रिपोर्ट मध्ये अंदाज लावला जात आहे कि नोकिया 6300 4जी फोन येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात लाॅन्च केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार भारतात या फोनची किंमत 5,000 रुपयांपेक्षा कमी असेल. लक्षात असू दे कि भारतात आधीपासून असलेले Nokia 5310 आणि Nokia 215 4G फीचर फोन 4,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

व्हाट्सऍप, फेसबुक आणि गुगल असिस्टंट

Nokia 6300 4G एक फीचर फोन आहे पण यात तुम्ही यूट्यूब व्हिडीओ बघू शकता, सोबतच हॉटस्पॉटच्या माध्यमातून इंटरनेट शेयर पण करू शकता. इतकेच नव्हे तर यात Google Assistant सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजे तुम्ही Ok Google बोलून फोन मध्ये काहीही सर्च करू शकता. Nokia 8000 4G मध्ये पण खास फीचर्स म्हणून WhatsApp, Facebook आणि Google Assistant सपोर्ट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nokia 5.4 झाला भारतात लाॅन्च, स्पेसिफिकेशन्सच्या जीवावर देईल चीनी ब्रँड्सना टक्कर

Nokia 6300 4G

Nokia 6300 4G मध्ये 2.4 इंचाचा QVGA IPA डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 512MB रॅम आणि 4GB स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डचा वापर करून 32GB पर्यंत वाढवता येते. तसेच फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 210 प्रोसेसरवर चालतो आणि KaiOS वर आधारित आहे. या डिवाइस मध्ये पावर बॅकअपसाठी 1500mAh ची बॅटरी आणि फ्लॅशसह वीजीए रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

The post Nokia 6300 4G फीचर फोन येत आहे भारतात, JioPhone ला मिळेल टक्कर, यात चालेल WhatsApp पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6300-4g-feature-phone-to-launch-in-india-soon-against-jio-phone/feed/ 0