Nokia 7.2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 23 Jan 2020 11:41:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia 6.2 आणि Nokia 7.2 स्मार्टफोनची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-and-nokia-7-2-price-cut-know-new-offline-price/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-and-nokia-7-2-price-cut-know-new-offline-price/#respond Thu, 23 Jan 2020 11:41:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6367 6GB/64GB वेरिएंटची नवीन किंमत 17,099 रुपये झाली आहे.

The post Nokia 6.2 आणि Nokia 7.2 स्मार्टफोनची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ब्रँडचे स्मार्टफोन बनवणाऱ्या एचएमडी ग्लोबलने गेल्यावर्षी भारतीय बाजारात सादर केले गेलेले Nokia 6.2 आणि Nokia 7.2 स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. या दोन्ही फोनची किंमत ऑफलाइन बाजारात कमी झाली आहे. 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल सोर्स कडून या फोन्सच्या नवीन किंमतींची माहिती मिळाली आहे.

नवीन किंमत

Nokia 6.2 15,999 रुपयांमध्ये बाजारात आला होता. पण आता हा डिवाइस ऑफलाइन मार्केट मध्ये 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अमेझॉन इंडिया वर हा फोन अजूनही 13,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. कंपनीच्या ऑफिशियल साइट वर डिवाइस 15,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

त्याचबरोबर Nokia 7.2 च्या दोन्ही वेरिएंटची किंमत कमी करण्यात आली आहे. किंमत कमी झाल्यानंतर या फोनच्या 4GB/64GB वेरिएंटची नवीन किंमत आता 15,499 रुपये आणि 6GB/64GB वेरिएंटची नवीन किंमत 17,099 रुपये झाली आहे.

Nokia 7.2 चे स्पेसिफिकेशन्स

नोकिया 7.2 मध्ये 6.3-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर10 सपोर्ट सह येतो. तसेच स्क्रीन वर गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर आहे. फोन मध्ये 4 जीबी/ 6 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. यात 512 जीबी पर्यंत माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे.

एचएमडी ग्लोबल ने या फोन मध्ये पण तीन रियर कॅमेरा दिले आहेत. नोकिया 7.2 मध्ये एफ/ 1.79 अपर्चर वाला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल शूटर आहे. हँडसेट मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोन मध्ये कनेक्टिविटी फीचर म्हणून वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि 4जी एलटीई चा समावेश आहे.

Nokia 6.2 चे स्पेसिफिकेशन्स

Nokia 6.2 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 6.3-इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे आहे. फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. तसेच फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर आधारित आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. त्याचबरोबर हा स्मार्टफोन पण एंडरॉयड वन आधारित आहे जो एंडरॉयड 9 पाई सह सादर झाला आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia 6.2 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप राउंड शेप मध्ये आहे. यात एफ/1.8 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Nokia 6.2 मध्ये दोन सिम आणि एक कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी Nokia 6.2 रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3500एमएएमच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया 7.2 वीडियो

The post Nokia 6.2 आणि Nokia 7.2 स्मार्टफोनची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-and-nokia-7-2-price-cut-know-new-offline-price/feed/ 0
48 MP कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला Nokia 7.2, जाणून घ्या याची खासियत https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-2-launched-in-india-with-48-mp-rear-camera-and-3500mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-2-launched-in-india-with-48-mp-rear-camera-and-3500mah-battery/#respond Thu, 19 Sep 2019 12:06:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5354 यूजर्सना जियो कडून 2,200 कॅशबॅक, 3,000 चे वाउचर क्लियरट्रिप आणि 2,000 रुपये झूमकार वर ऑफ मिळतील.

The post 48 MP कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला Nokia 7.2, जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एचएमडी ग्लोबलने या महिन्याच्या सुरवातीला आईएफए 2019 ट्रेड शो मध्ये Nokia 7.2 आणि Nokia 6.2 लॉन्च केला होता. आता कंपनीने Nokia 7.2 अधिकृतपणे भारतात लॉन्च केला आहे. या मिड-रेंज स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती. चाल तर मग जाणून घेऊया 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा असलेल्या या फोन मध्ये अजून काय आहे खास.

किंमत आणि उपलब्धता

Nokia 7.2 कंपनीने Charcoal आणि Cyan Green कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. या कलर ऑप्शन सोबत हा डिवाइस 23 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट आणि मोठ्या मोबाईल रिटेल आउटलेट्स वर विक्री साठी उपलब्ध होईल. या फोनच्या 4GB/64GB वेरिएंटची किंमत 18,599 रुपये आणि 6GB/64GB वेरिएंटची किंमत 19,599 रुपये आहे.

ऑफर्स

रिटेल स्टोर वर एचडीएफसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारे ईएमआई चा वापर करणाऱ्यांना 10% कॅशबॅक मिळेल. हि ऑफर 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत रिटेल स्टोर्स वर उपलब्ध होईल.

विशेष ट्रिपल झिरो ऑफर: झिरो डाउन पेमेंट द्वारेपण नोकिया 7.2 विकत घेता येईल. यासाठी ग्राहकांना बजाज फायनान्स, आईडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक आणि एचडीबीएफएस च्या माध्यमातून 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत खरेदी कारवी लागेल.

Jio सब्सक्राइबर्स या फोन सोबत 7,200 रुपयांचा लाभ घेऊ शकतील. या स्कीमचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना नवीन फोन मधून जियोचा पहिला रीचार्ज 198 किंवा 299 रुपयांच्या प्लानने करावा लागेल. त्यानंतर यूजर्सना जियो कडून 2,200 कॅशबॅक, 3,000 चे वाउचर क्लियरट्रिप आणि 2,000 रुपये झूमकार वर ऑफ मिळतील.

हे देखील वाचा: OPPO K5 होने वाला आहे लॉन्च, VOOC 4.0 टेक्नॉलॉजी सह Redmi K20 Pro को देगा टक्कर

स्पेसिफिकेशन्स

नोकिया 7.2 मध्ये 6.3-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर10 सपोर्ट सह येतो. तसेच स्क्रीन वर गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर आहे. फोन मध्ये 4 जीबी/ 6 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. यात 512 जीबी पर्यंत माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे.

एचएमडी ग्लोबल ने या फोन मध्ये पण तीन रियर कॅमेरा दिले आहेत. नोकिया 7.2 मध्ये एफ/ 1.79 अपर्चर वाला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल शूटर आहे. हँडसेट मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

हे देखील वाचा: 5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Vivo U10, किंमत असेल 12,000 रुपयांच्या आसपास

पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोन मध्ये कनेक्टिविटी फीचर म्हणून वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि 4जी एलटीई चा समावेश आहे.

The post 48 MP कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला Nokia 7.2, जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-2-launched-in-india-with-48-mp-rear-camera-and-3500mah-battery/feed/ 0