Nokia 9.3 PureView - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 15 Sep 2020 14:51:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 22 सप्टेंबरला आहे Nokia चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात Nokia 3.4, Nokia 7.3 आणि Nokia 9.3 PureView https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-smartphone-might-launch-on-22-september-hmd-global-event/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-smartphone-might-launch-on-22-september-hmd-global-event/#respond Tue, 15 Sep 2020 14:51:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8168 22 September ला फ्लॅगशिप सेग्मेंट मधील Nokia 7.3 आणि 9.3 PureView सोबत लो बजेट स्मार्टफोन Nokia 3.4 आणि Nokia 2.4 पण अधिकृतपणे लॉन्च केले जाऊ शकतात.

The post 22 सप्टेंबरला आहे Nokia चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात Nokia 3.4, Nokia 7.3 आणि Nokia 9.3 PureView first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HMD Global च्या बॅनर अंतर्गत स्मार्टफोन बनवत असलेल्या टेक ब्रँड Nokia बाबत गेल्या काही आठवड्यांपासून अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात कंपनीच्या वेगवेगळ्या स्मार्टफोन्सचा उल्लेख झाला आहे. या लीक्स मध्ये बजेट स्मार्टफोन Nokia 3.4 आणि Nokia 2.4 पासून Nokia 7.3 आणि 9.3 PureView सारख्या हाईएंड डिवाईसेजचे नाव पण समोर आले आहे. काल नोकियाने एक मोठी घोषणा करून संपूर्ण टेक विश्वाचे आपल्याकडे वेधले आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 22 सप्टेंबरला Nokia चा एक मोठा ईवेंट आयोजित केला जाईल, ज्यात ब्रँडचे नवीन प्रोडक्ट्स सादर केले जातील.

Nokia ने सांगितले आहे कि 22 सप्टेंबरला लॉन्च ईवेंटच्या माध्यमातून कंपनी आपले नवीन प्रोडक्ट्स टेक मार्केट मध्ये आणेल, पण हे प्रोडक्ट्स कोणते असतील याची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. आशा आहे कि यादिवशी फ्लॅगशिप सेग्मेंट मधील Nokia 7.3 आणि 9.3 PureView सोबत लो बजेट स्मार्टफोन Nokia 3.4 आणि Nokia 2.4 पण अधिकृतपणे लॉन्च केले जाऊ शकतात. नोकियाचा हा लॉन्च ईवेंट भारतीय वेळेनुसार संध्यकाळी 8:30 PM वाजता सुरु होईल जो नोकियाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव बघता येईल.

Nokia 9.3 PureView

Nokia 9.3 PureView बद्दल बोलले जात आहे कि हा फोन बेजल लेस डिजाईन वर बनेल तसेच फ्रंट पॅनल वर डिस्प्ले चारही बाजूंना कडेशी जोडलेला असेल. फोन मध्ये कोणतीही नॉच नसेल पण सेल्फी कॅमेऱ्यासाठी यात पंच-होल डिजाईन दिली जाईल. फोटो मध्ये फोनचा बॅक पॅनल वर कर्व्ड दिसत आहे ज्या वर वर्तुळाकार क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. या सकुर्लर रिंगच्या खाली फ्लॅश लाईट आहे.

नोकिया 9.3 प्योरव्यू च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही. इथे खाली वर्टिकल शेप मध्ये Nokia ची ब्रँडिंग आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन दिसत आहे. अशा आहे कि हा फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सह 3.5एमएम जॅक पण मिळू शकतो.

Nokia 9.3 PureView बद्दल बोलले जात आहे कि हा फोन ओएलईडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लीकनुसार फोनच्या कॅमेरा सेटअप मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळेल जो सॅमसंग सेंसर असेल. तसेच 64 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा दिला जाईल. नोकियाचा हा फोन पण कार्ल जेसिस लेंस इफेक्ट सह लॉन्च केला जाईल.

नोकिया 9.3 प्योरव्यू बद्दल आशा व्यक्त केली जात आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. अशा आहे कि हा फोन 8 जीबी रॅमला सपोर्ट करेल. कदाचित नोकिया आपला फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात आणेल याची शक्यता नाकारता येत नाही. फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्स किंवा लॉन्च संबंधित नवीन माहिती मिळताच वाचकांपर्यंत पोचवली जाईल.

The post 22 सप्टेंबरला आहे Nokia चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात Nokia 3.4, Nokia 7.3 आणि Nokia 9.3 PureView first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-smartphone-might-launch-on-22-september-hmd-global-event/feed/ 0
Nokia 9.3 PureView च्या डिजाईनचा खुलासा, या फोन मध्ये मिळेल 108 MP + 64 MP चा क्वॉड कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-design-revealed-punch-hole-108mp-64mp-camera-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-design-revealed-punch-hole-108mp-64mp-camera-specs-leaked/#respond Fri, 04 Sep 2020 12:56:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7994 Nokia 9.3 PureView बद्दल बोलले जात आहे कि हा फोन ओएलईडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

The post Nokia 9.3 PureView च्या डिजाईनचा खुलासा, या फोन मध्ये मिळेल 108 MP + 64 MP चा क्वॉड कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia बाबत जेव्हापासून बातमी आली आहे कि कंपनीचा फ्लॅगशिप डिवाईस Nokia 9.3 PureView ब्रँडचा पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात 108 मेगापिक्सल आणि 64 मेगापिक्सलचे कॅमेरा सेंसर दिले जातील, तेव्हापासून फक्त नोकिया फॅन्सच नाही तर इतर टेक लवर्स पण या फोनची वाट बघत आहेत. कोरोना वायरस मुळे नोकियाचे अनेक स्मार्टफोन उशिरा लॉन्च होत आहेत. चर्चा आहे कि या महिन्यात Nokia आपले काही स्मार्टफोन्स सादर करेल. त्यातील एक Nokia 9.3 PureView संबंधित महत्वाची बातमी समोर येत आहे, ज्यात फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे.

Nokia 9.3 PureView चा क्लियर केस इंटरनेट वर वायरल होत आहे जो नोकिया पावर यूजर वेबसाइटने शेयर केला आहे. नवीन रिपोर्ट मध्ये हा केस शेयर करून दावा केला गेला आहे कि नोकिया 9.3 प्योरव्यूचे काम जवळपास पूर्ण झाले आहे आणि डिवाईसची फाईनल टेस्टिंग सुरु होणार आहे. फोनचे प्रोडक्शन सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरवातीला सुरु होईल आणि कंपनी वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत हा फोन बाजारात आणेल.

लुक व डिजाईन

Nokia 9.3 PureView बद्दल बोलले जात आहे कि हा फोन बेजल लेस डिजाईन वर बनेल तसेच फ्रंट पॅनल वर डिस्प्ले चारही बाजूंना कडेशी जोडलेला असेल. फोन मध्ये कोणतीही नॉच नसेल पण सेल्फी कॅमेऱ्यासाठी यात पंच-होल डिजाईन दिली जाईल. फोटो मध्ये फोनचा बॅक पॅनल वर कर्व्ड दिसत आहे ज्या वर वर्तुळाकार क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. या सकुर्लर रिंगच्या खाली फ्लॅश लाईट आहे.

नोकिया 9.3 प्योरव्यू च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही. इथे खाली वर्टिकल शेप मध्ये Nokia ची ब्रँडिंग आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन दिसत आहे. अशा आहे कि हा फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सह 3.5एमएम जॅक पण मिळू शकतो.

Nokia 9 Pureview

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Nokia 9.3 PureView बद्दल बोलले जात आहे कि हा फोन ओएलईडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लीकनुसार फोनच्या कॅमेरा सेटअप मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळेल जो सॅमसंग सेंसर असेल. तसेच 64 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा दिला जाईल. नोकियाचा हा फोन पण कार्ल जेसिस लेंस इफेक्ट सह लॉन्च केला जाईल.

नोकिया 9.3 प्योरव्यू बद्दल आशा व्यक्त केली जात आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. अशा आहे कि हा फोन 8 जीबी रॅमला सपोर्ट करेल. कदाचित नोकिया आपला फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात आणेल याची शक्यता नाकारता येत नाही. फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्स किंवा लॉन्च संबंधित नवीन माहिती मिळताच वाचकांपर्यंत पोचवली जाईल.

The post Nokia 9.3 PureView च्या डिजाईनचा खुलासा, या फोन मध्ये मिळेल 108 MP + 64 MP चा क्वॉड कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-design-revealed-punch-hole-108mp-64mp-camera-specs-leaked/feed/ 0
108 MP + 64 MP कॅमेऱ्यासह येणारा जगातील पहिला फोन असेल Nokia 9.3 PureView https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-will-support-108mp-and-64mp-penta-camera-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-will-support-108mp-and-64mp-penta-camera-specs-leaked/#respond Tue, 14 Apr 2020 12:15:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7077 रिपोर्ट नुसार Nokia 9.3 PureView मध्ये 108 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा सेंसर दिला जाईल.

The post 108 MP + 64 MP कॅमेऱ्यासह येणारा जगातील पहिला फोन असेल Nokia 9.3 PureView first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia संबंधित कालच एक बातमी समोर आली होती ज्यात सांगण्यात आले होते कि कंपनी तिसऱ्या तिमाहीत आपले नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची योजना बनवत आहे आणि तेव्हा Nokia 7.3 तसेच Nokia 9.3 PureView सारखे फ्लॅगशिप फोन बाजारात येतील. विशेष म्हणजे नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने फेब्रुवारी मध्ये एमडब्ल्यूसी 2020 मध्ये हा फोन लॉन्च करण्याची तयारी केली होती पण कोरोना वायरसमुळे लॉन्च रद्द करावा लागला होता. आता फोन बाजारात येण्याआधी याच्या स्पेसिफिकेशन्स् संबंधित मोठी माहिती पण समोर आली आहे.

Nokia 9.3 PureView बद्दल एक मोठा लीक समोर आला आहे. या लीक मध्ये फोनच्या कॅमेऱ्याच्या माहिती सोबतच याचे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले आहेत. लीकनुसार नोकिया 9.3 प्योरव्यू पण आधीच्या वर्जन प्रमाणे पेंटा कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर पाच कॅमेरा सेंसर दिले जातील. समोर आलेल्या लीकनुसार Nokia 9.3 PureView ब्रँडचा पहिला स्मार्टफोन असेल जो 108 मेगापिक्सल आणि 64 मेगापिक्सलच्या कॅमेरा कॉम्बिनेशनला सपोर्ट करेल.

रिपोर्ट नुसार Nokia 9.3 PureView मध्ये 108 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर या फोन मध्ये 64 मेगापिक्सलचा अजून एक कॅमेरा सेंसर दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. लीकनुसार हा ओआईएस म्हणजे आप्टिकल इमेज स्टेबलाईजेशन टेक्नॉलॉजीने सुसज्ज असेल. आशा आहे कि फोन मध्ये या सोबत टेलीफोटो लेंस, मॅक्रो लेंस आणि डेफ्थ सेंसर पण मिळू शकतात. लीकनुसार फोन मध्ये 32 मेगापिक्सल किंवा 48 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Nokia 9.3 PureView च्या इतर स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर लीकनुसार हा फोन एंडरॉयड 10 सह येईल आणि क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट 865 वर चालेल. लीक मधील माहितीनुसार नोकिया 9.3 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. फोनच्या एका वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

नोकिया 9.3 प्योरव्यू मध्ये 6.29 इंचाचा क्यूएचडी+ पीओएलईडी डिस्प्ले मिळू शकतो जो 2के रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. लीकनुसार या फोन मध्ये 3.5एमएम जॅक मिळणार नाही तसेच नोकिया 9.3 प्योरव्यू वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. या फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500एमएएच ची मोठी बॅटरी मिळू शकते. लीकनुसार Nokia 9.3 PureView स्मार्टफोन सह Nokia 7.3 पण लॉन्च केला जाईल. पण फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.

The post 108 MP + 64 MP कॅमेऱ्यासह येणारा जगातील पहिला फोन असेल Nokia 9.3 PureView first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-will-support-108mp-and-64mp-penta-camera-specs-leaked/feed/ 0