Nokia X20 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 01 Apr 2021 11:53:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8 एप्रिलला आहे Nokia चा मोठा ईवेंट, बघा कोणकोणते स्मार्टफोन होतील लॉन्च आणि किती असेल किंमत https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-nokia-india-event-on-8th-april-x20-x10-g10-might-launch/ https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-nokia-india-event-on-8th-april-x20-x10-g10-might-launch/#respond Thu, 01 Apr 2021 11:53:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10461 8 एप्रिलला Nokia X10, Nokia X20 आणि Nokia G10 स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात.

The post 8 एप्रिलला आहे Nokia चा मोठा ईवेंट, बघा कोणकोणते स्मार्टफोन होतील लॉन्च आणि किती असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्याच महिन्यात सांगितले होते कि कंपनी एप्रिलमध्ये एक ग्लोबल ईवेंटचे आयोजन करेल ज्याच्या मंचावरून ब्रँडचे नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च केले जातील. तर आज नोकिया इंडियाने पण या लॉन्चचा इन्वायट शेयर केला आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 8 एप्रिलला नोकिया ज्या मोठ्या ईवेंटचे आयोजन करेल त्याच्या मंचावरून नवीन नोकिया फोन भारतीय बाजारात पण घोषित केले जातील. नोकियाने या दिवशी लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे सांगितली नाहीत पण अशी चर्चा आहे कि 8 एप्रिलला Nokia X10, Nokia X20 आणि Nokia G10 स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. (HMD Global Nokia India Event on 8th April x20 x10 g10 might launch)

HMD Global ने लॉन्च ईवेंटची माहिती देत सांगितले आहे कि हा कार्यक्रम येत्या 8 एप्रिलला आयोजित केला जाईल जो भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा लॉन्च ईवेंट युरोपात आयोजित केला जाईल पण कंपनी भारतात पण याचे थेट प्रक्षेपण करेल. नोकियाच्या अधिकृत वेबसाइट सोबतच कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण या लॉन्च ईवेंटचा लाईव टेलीकॉस्ट होईल जो भारतीय युजर पण बघू शकतील.

लीक झाले स्पेसिफिकेशन्स

मागे समोर आलेल्या लीक्स आणि वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्सनुसार Nokia G10 6.38 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला जाईल. लीकनुसार हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च होईल आणि आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो पी22 चिपसेटवर चालेल. लीकमध्ये नोकिया जी10 चा 3 जीबी रॅम वेरिएंट समोर आला होता पण आशा आहे कि कंपनी हा फोन एकापेक्षा जास्त वेरिएंटसह मार्केटमध्ये सादर करेल.

तसेच लीक्समध्ये खुलासा झाला आहे कि फोनच्या मागे क्वॉड-कॅमेरा सेटअप दिला जाईल. या सेटअपमध्ये 48MP चा प्राइमरी कॅमेरा सेंसर असेल. तसेच फोनमध्ये 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सल डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेंस मिळू शकते. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

किंमत आली समोर

लीक्समध्ये आगामी नोकिया स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स सोबतच यांची किंमत पण शेयर केली गेली आहे. या लीक्सनुसार Nokia G10 ग्लोबल मार्केटमध्ये 139 यूरो मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. हि किंमत भारतीय करंसीनुसार 12,000 रुपयांच्या आसपास असेल. तसेच Nokia X10 5G ची किंमत 300 यूरो आणि Nokia X20 5G ची किंमत 350 यूरोच्या आसपास असू शकते. हि किंमत भारतीय चालनानुसार 25,900 रुपये आणि 30,000 रुपयांच्या आसपास आहे. असे असले तर ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतसाठी 8 एप्रिलची वाट बघितली जात आहे.

The post 8 एप्रिलला आहे Nokia चा मोठा ईवेंट, बघा कोणकोणते स्मार्टफोन होतील लॉन्च आणि किती असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-nokia-india-event-on-8th-april-x20-x10-g10-might-launch/feed/ 0
लो बजेट Nokia X20 5G लवकरच भारतात करेल एंट्री, लीकमध्ये झाला मोठा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/nokia-x20-5g-imei-fcc-listing-launch-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x20-5g-imei-fcc-listing-launch-india-soon/#respond Thu, 25 Mar 2021 16:03:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10395 सुरुवातीला आम्ही सांगितल्याप्रमाणे Nokia X20 5G वेरिएंटला FCC वरून सर्टिफिकेशन पण मिळाले आहे. फोन पुन्हा एकदा मॉडेल नंबर TA-1341 सह लिस्ट केला गेला आहे आणि असे सांगण्यात आले आहे कि हा 5G सपोर्टसह येईल.

The post लो बजेट Nokia X20 5G लवकरच भारतात करेल एंट्री, लीकमध्ये झाला मोठा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ब्रँडचे फोन बनवणारी कंपनी HMD Global पुढल्या महिन्यात 8 एप्रिलला एका इवेंटचे आयोजन करणार आहे. इवेंटमध्ये अनेक किफायती स्मार्टफोन्स लॉन्च होण्याची शक्यता आहे, ज्यात Nokia X20, Nokia X10 आणि Nokia G10 स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. या तिन्ही फोन पैकी नोकिया एक्स20 5G ला कथितरित्या यूएस फेडरल कम्युनिकेशंस कमिशन (FCC) सर्टिफिकेशन मिळाले आहे आणि कथितरित्या भारतीय IMEI डेटाबेसवर पण दिसला आहे, त्यामुळे इशारा मिळतो कि फोन भारतात लॉन्च केला जाईल. पण नोकिया ब्रँडच्या लाइसेंसधारी HMD Global ने स्मार्टफोनबाबत अजूनही कोणीतही अधिकृत माहिती दिली नाही. याआधी नोकिया X20 5G गीकबेंचवर दिसला होता जिथे यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 480 SoC असल्याचा दावा केला गेला होता.

वेबसाइटवर लिस्ट झाला Nokia X20

MySmartPrice वेबसाइटवर हा फोन सर्टिफिकेशन लिस्टिंगमध्ये दिसला आहे. फोन मॉडेल नंबर TA-1341 सह भारतीय IMEI डेटाबेसवर दिसला आहे. असे तेव्हा होते जेव्हा एखादा फोन देशात लॉन्च होणार असतो आणि त्यामुळे येत्या आठवड्यांमध्ये X20 भारतात लॉन्च होऊ शकतो.

हे देखील वाचा : Vivo X60 Pro Plus सह वीवोने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात वेगवान प्रोसेसर आणि पावरफुल कॅमेऱ्यासह भारतात झाला लॉन्च

Nokia X20 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन

सुरुवातीला आम्ही सांगितल्याप्रमाणे Nokia X20 5G वेरिएंटला FCC वरून सर्टिफिकेशन पण मिळाले आहे. फोन पुन्हा एकदा मॉडेल नंबर TA-1341 सह लिस्ट केला गेला आहे आणि असे सांगण्यात आले आहे कि हा 5G सपोर्टसह येईल. लिस्टिंगमध्ये एक स्केच समोर आला आहे ज्यात फोनचा रियर पॅनल दिसतो. तुम्ही फोनच्या मागे असलेला सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल फोटोमध्ये पण बघू शकता.

तसेच गीकबेंच लिस्टिंगमध्ये समोर आले होते कि फोनमध्ये मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगॉन 480 प्रोसेसर असेल जो एक परवडणारा 5G चिपसेट आहे. चिपसेट व्यतिरिक्त लिस्टिंगवरून समजले आहे कि फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि फोन Android 11 OS वर चालतो.

हे देखील वाचा : 16,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे Apple iPhone 11, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी, iPhone 12 mini वर पण आहे भरभक्कम डिस्काउंट

Nokia G10

अलीकडेच एका लीकच्या माध्यमातून Nokia G10 ची माहिती समोर आली होती. समजले होते कि फोनमध्ये 6.38 इंचाचा एचडी+ डिस्प्ले, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक हीलियो पी22 प्रोसेसर, 4 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असेल.

The post लो बजेट Nokia X20 5G लवकरच भारतात करेल एंट्री, लीकमध्ये झाला मोठा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x20-5g-imei-fcc-listing-launch-india-soon/feed/ 0