OnePlus 8 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 26 Mar 2020 12:22:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro चे फुल स्पेसिफिकेशन झाले लीक, 5G सपोर्ट सह असतील हे दमदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-and-oneplus-8-pro-full-specification-leak-online-phon-launch-with-snapdragon-865-5g-chipset-48mp-rear-main-camera/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-and-oneplus-8-pro-full-specification-leak-online-phon-launch-with-snapdragon-865-5g-chipset-48mp-rear-main-camera/#respond Thu, 26 Mar 2020 12:22:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6903 आता OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro चे फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

The post OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro चे फुल स्पेसिफिकेशन झाले लीक, 5G सपोर्ट सह असतील हे दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन कंपनी OnePlus पुढल्या महिन्यात आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज OnePlus 8 लॉन्च करणार आहे. या सीरीज मध्ये OnePlus 8, OnePlus 8 Lite आणि OnePlus 8 Pro लॉन्च केले जाऊ शकतो. या फोन्स बाबत आता पर्यंत अनेक प्रकारची माहिती समोर आली आहे. आता OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro चे फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

इंडियन टिपस्टर ईशान अग्रवालने एक्सक्लूसिवली ट्विट करून या दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स प्रसिद्ध केले आहेत. तसेच एक दिवस आधीच OnePlus फोरम वर कम्यूनिटी मॅनेजरने लिहिले होते कि नवीन फ्लॅगशिप येत आहे. हा ऑफिशियल लॉन्चच्या आधी काही लोकांना वापरायला दिला जाईल. या सीरीज मधील दोन फोन्सचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

OnePlus 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स

टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार OnePlus 8 Pro वेरिएंट मध्ये 6.78-इंचाचा मोठा डिस्प्ले आहे. डिवाइस मधील पॅनल क्वाड एचडी+ रिजोल्यूशन सह येईल. तसेच फोनच्या डिस्प्लेचा सर्वात आकर्षक फीचर यात दिला जाणारा 120Hz रिफ्रेश रेट असेल. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट दिला जाईल जो 5G सपोर्ट सह येतो. लीक मध्ये दावा केला गेला आहे कि डिवाइसच्या प्रो वर्जन मध्ये 8GB आणि 12GB रॅम आणि 128/256GB UFS 3.0 स्टोरेज असेल.

फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर फोन मध्ये 48 मेगापिक्सल लेंस बेस्ड क्वाड-कॅमेरा सेटअप असेल. तसेच यात 48MP+8MP+5MP लेंस असतील. फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4510mAh ची बॅटरी 30W Warp चार्जिंग आणि 30W फास्ट वायरलेस चार्जिंग सह मिळेल. तसेच रिर्वस वायरलेस चार्जिंग 3W सपोर्ट सह येईल. टिपस्टरचा दावा आहे कि फोन Blue, Black आणि Green कलर ऑप्शन आणि IP68 वॉटरप्रूफिंग सपोर्ट सह येईल.

OnePlus 8 चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 8 बद्दल बोलायचे तर यात 6.55-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असेल, ज्यात 90Hz रिफ्रेश रेट असेल. तसेच OnePlus 8 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 5G चिपसेट दिला जाईल. डिवाइस मध्ये 8GB/12GB रॅम आणि 128GB/256GB यूएफसी 3.0 स्टोरेज असेल.

फोटोग्राफीसाठी मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप होगा. OnePlus 8 मध्ये 48-मेगापिक्सल, 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल लेंसचा कॉम्बिनेशन असेल. पावर बॅकअपसाठी डिवाइस मध्ये 4300mAh बॅटरी असेल जी 30W Warp चार्ज सपोर्ट येईल. फोन मध्ये कोणताही वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळणार नाही. फोन तीन कलर ऑप्शन Blue, Black आणि Green मध्ये येईल.

The post OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro चे फुल स्पेसिफिकेशन झाले लीक, 5G सपोर्ट सह असतील हे दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-and-oneplus-8-pro-full-specification-leak-online-phon-launch-with-snapdragon-865-5g-chipset-48mp-rear-main-camera/feed/ 0
OnePlus 8 Pro, OnePlus 8 Lite आणि OnePlus 8 शॉपिंग साइट वर लिस्ट, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-pro-lite-listed-on-shopping-site-full-specifications-price-revealed-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-pro-lite-listed-on-shopping-site-full-specifications-price-revealed-leaked/#respond Tue, 18 Feb 2020 13:12:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6624 OnePlus 8 एंडरॉयड 10 ओएस सह ऑक्सिजन ओएस 10 सह लिस्ट आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा 5जी चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 देण्यात आला आहे.

The post OnePlus 8 Pro, OnePlus 8 Lite आणि OnePlus 8 शॉपिंग साइट वर लिस्ट, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या टेक कंपनी OnePlus यावर्षी आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत OnePlus 8 सीरीज सादर करेल. चर्चा अशी आहे कि या सीरीज अंतर्गत OnePlus 8, OnePlus 8 Lite आणि OnePlus 8 Pro येतील जे एप्रिल मध्ये टेक मंचावर येतील. कंपनीने अजूनतरी वनप्लस 8 सीरीज बद्दल कोणतीही माहिती दिली नाही पण एका परदेशी शॉपिंग साइट वर सीरीजचे तीनही स्मार्टफोन लॉन्चच्या आधी लिस्ट करण्यात आले आहेत. या वेबसाइटने या स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स सोबतच यांची किंमत दाखवली आहे.

OnePlus 8

सर्वात आधी वनप्लस 8 बद्दल बोलायचे तर शॉपिंग साइट वर हा फोन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्याच्या डावीकडे वर पंच होल आहे. OnePlus 8 एंडरॉयड 10 ओएस सह ऑक्सिजन ओएस 10 सह लिस्ट आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा 5जी चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एड्रेनो 640जीपीयू आहे.

OnePlus 8 या शॉपिंग साइट वर तीन रॅम वेरिएंट्स मध्ये लिस्ट केला गेला आहे ज्यात 12जीबी, 8जीबी आणि 6जीबी रॅमचा समावेश आहे. तसेच फोन मध्ये 256जीबी आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी वनप्लस 8 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48एमपी + 16एमपी + 2एमपी सेंसरचा समावेश आहे तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 32एमपी सॅमसंग जीडी1 सेंसर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये वॉर्प 30टी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus 8 Pro

वनप्लस 8 प्रो या सीरीजचा सर्वात मोठा फोन आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला 6.5 इंचाच्या एफएचडी+ एमोलेड पंच होल डिस्प्ले सह येईल. हा फोन पण एंडरॉयड 10 ओएस आणि ऑक्सिजन 10 सह दाखवण्यात आला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 5जी चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन पण एड्रेनो 640जीपीयू सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

OnePlus 8 Pro को 12 जीबी आणि 8 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे ज्या सोबत 256 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन पण ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह येतो ज्यात 64एमपी + 16एमपी + 13एमपी कॅमेरा सेंसरचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी वनप्लस 8 प्रो 32एमपी सॅमसंग जीडी1 + 3डी टीओएफ सेंसर सह येईल. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 10वी 5ए सुपर वॉर्प फास्ट चार्जिंग असलेली 4,500एमएएच ची बॅटरी दाखवण्यात आली आहे.

OnePlus 8 Lite

वनप्लस 8 लाइट बद्दल बोलायचे तर हा फोन 6.4 इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. हा फोन पण ऑक्सिजन 10 आधारित एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये मीडियाटेकचा डाइमनसिटी 1000 चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे. हा फोन 8 जीबी रॅम सह येईल जो 128जीबी आणि 256जीबी स्टोरेज सह लिस्टेड आहे.

फोटोग्राफीसाठी OnePlus 8 Lite मध्ये 48एमपी + 16एमपी + 12एमपी चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 16एमपी सोनी आईएमएक्स471 फ्रंट कॅमेरा असलचे सांगण्यात आले आहे. तसेच पावर बॅकअपसाठी OnePlus 8 Lite मध्ये वॉर्प 30टी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

अशी आहे किंमत

शॉपिंग साइट गिजटॉप वर हे तीनही स्मार्टफोन किंमतीसह लिस्ट केले गेले आहेत. वेबसाइट वर OnePlus 8 $549.00 (जवळपास 39,000 रुपये), OnePlus 8 Lite $499.00 (जवळपास 35,500 रुपये) आणि OnePlus 8 Pro $799.00 (जवळपास 57,000 रुपये) सह दाखवण्यात आला आहे. 91मोबाईल्स आता समोर आलेल्या या तीनही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतींना दुजोरा देत नाही.

The post OnePlus 8 Pro, OnePlus 8 Lite आणि OnePlus 8 शॉपिंग साइट वर लिस्ट, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-pro-lite-listed-on-shopping-site-full-specifications-price-revealed-leaked/feed/ 0
12 जीबी रॅम सह समोर आला OnePlus 8 Pro, इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-pro-bis-geekbench-listing-specs-revealed-galilei-in2023-snapdragon-865/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-pro-bis-geekbench-listing-specs-revealed-galilei-in2023-snapdragon-865/#respond Thu, 16 Jan 2020 14:50:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6314 नप्लसची हि पावरफुल स्मार्टफोन सीरीज कंपनी दुसऱ्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून मध्ये लॉन्च करू शकते.

The post 12 जीबी रॅम सह समोर आला OnePlus 8 Pro, इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप किलर म्हणून ओळख असलेली OnePlus आपल्या आगामी स्मार्टफोन सीरीज OnePlus 8 मुळे वारंवार चर्चेत आहे. चर्चा अशी आहे कि वनप्लस 8 सीरीज अंतर्गत कंपनी यावेळी OnePlus 8, OnePlus 8 Pro आणि OnePlus 8 Lite स्मार्टफोन लॉन्च करेल. सीरीजचा एक स्मार्टफोन नुकताच ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे BIS वर लिस्ट झाला आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि OnePlus 8 ग्लोबल लॉन्च सोबतच भारतीय बाजारात पण एंट्री घेईल. तसेच आता सीरीजचा अजून एक डिवाईस OnePlus 8 Pro काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स सह चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण समोर आला आहे.

OnePlus 8 Pro गीकबेंच वर ‘GALILEI IN2023’ मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 10 जानेवारीची आहे ज्यात वनप्लस 8 प्रो च्या अनेक मोठ्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. स्पेक्स डिटेल्स पाहता गीकबेंचनुसार OnePlus 8 Pro एंडरॉयडच्या ऍडव्हान्स ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला जाईल. आशा आहे कि बाजारात हा फोन एंडरॉयड 10 आधारित कंपनीच्या यूजर इंटरफेस ऑक्सिजन ओएस सह एंट्री घेईल. गीकबेंच वर OnePlus 8 Pro मध्ये दिल्या जाणाऱ्या चिपसेटचे कोडनेम ‘Kona’ सांगण्यात आले आहे.

हा चिपसेट क्वॉलकॉमचा ही आहे जो बाजारात स्नॅपड्रॅगॉन 865 नावाने येईल. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 अन्ती कंपनीने अधिकृतपणे लॉन्च केला नाही पण हा चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 च्या पुढे जात क्वॉलकॉमचा सर्वात ताकदवान चिपसेट बनेल. इतर स्पेसिफिकेशन्स पाहता OnePlus 8 Pro गीकबेंच वर 12 जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. स्कोर पाहता वनप्लस 8 प्रो ला सिंगल कोर मध्ये 4296 स्कोर आणि मल्टीकोर मध्ये 12531 स्कोर मिळाला आहे. विशेष म्हणजे हा स्कोर OnePlus च्या स्मार्टफोनला मिळालेल्या बेंचमार्क स्कोर मध्ये सर्वात जास्त आहे.

OnePlus 8 Pro

फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्स नुसार OnePlus 8 Pro 6.65 इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. कंपनी आपला हा फोन पंच-होल डिजाईन वर बाजारात येईल. फोटोग्राफीसाठी वनप्लस 8 प्रो मध्ये क्वॉड रियर कॅमेरा मिळेल जो 3D ToF सेंसर सह येईल. कंपनीची OnePlus 8 सीरीज 5G कनेक्टिविटी सह मार्केट मध्ये येईल.

सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स पाहता OnePlus 8 Lite सीरीजचा सर्वात स्वस्त फोन असेल जो मीडियाटेकच्या Dimensity 1000 चिपसेट वर लॉन्च होऊ शकतो. त्याचप्रमाणे OnePlus 8 आणि OnePlus 8 Lite दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो ज्यांची स्क्रीन साईज 6.5 इंचापर्यंत असू शकते. हे स्मार्टफोन्स यूएसबी टाईप-सी ला सपोर्ट करतील तसेच वायरलेस चार्जिंग सह पण येतील. या दोन्ही मॉडेल्स मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. वनप्लसची हि पावरफुल स्मार्टफोन सीरीज कंपनी दुसऱ्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून मध्ये लॉन्च करू शकते.

The post 12 जीबी रॅम सह समोर आला OnePlus 8 Pro, इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-pro-bis-geekbench-listing-specs-revealed-galilei-in2023-snapdragon-865/feed/ 0
Exclusive: OnePlus 8 Lite चे रेंडर्स आले समोर, डुअल रियर कॅमेरा आणि पंच-होल डिस्प्ले असले यात https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-lite-renders-reveal-a-mid-range-phone-with-punch-hole-display/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-lite-renders-reveal-a-mid-range-phone-with-punch-hole-display/#respond Mon, 09 Dec 2019 10:27:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5997 वनप्लस 8 लाइट स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 765 प्रोसेसर सह येईल.

The post Exclusive: OnePlus 8 Lite चे रेंडर्स आले समोर, डुअल रियर कॅमेरा आणि पंच-होल डिस्प्ले असले यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन कंपनी वनप्लस साल 2020 मध्ये OnePlus 8 सीरीज सादर करणार आहे. याची माहिती खूप आधी समोर आली आहे. या सीरीजचे स्मार्टफोन्स लॉन्च होण्यास अजून काही वेळ आहे, पण यासंबंधित लीक्स आणि रेंडर्स अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. आता समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी वनप्लस 8 सीरीज मध्ये Lite कॅटिगरीचे स्मार्टफोन्स पण सादर करण्याची योजना बनवत आहे, ज्यात पहिला स्मार्टफोन OnePlus 8 Lite असेल.

91मोबाईल्सने @OnLeaks सह भागेदारी करून OnePlus 8 Lite चे रेंडर्स आणि 360 डिग्री वीडियो जारी केला आहे. यात OnePlus 8 लाइटची डिजाइन शेयर करण्यात आली आहे. यानुसार फोनच्या वर मधोमध पंच-होल कॅमेरा दिला जाईल जो सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 सारखा असेल.

तसेच फोन डुअल रियर कॅमेरा सेटअप सह येईल जो एका मोठ्या ब्लॅक कॅमेरा मॉड्यूल (बॉक्स) मध्ये असेल. मागे कॅमेऱ्यासह लेजर ऑटोफोकस आणि एलईडी फ्लॅश पण वीडियो दिसत आहे. इतर स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर लीक्ड रिपोर्टनुसार वनप्लस 8 लाइट ऑडियो जॅकविना येईल.

चार्जिंग साठी डिवाइस मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट असेल. तसेच फोन मध्ये अलर्ट स्लाइडर डावीकडे देण्यात आला आहे. पावर आणि वॉल्यूम बटण फोनच्या डावीकडे आहे. वीडियो मधील वनप्लस 8 लाइट ग्रेडियंट ब्लू कलर मध्ये दिसत आहे जो वनप्लस 7T च्या ग्लेशियर ब्लू कलर वेरिएंट सारखा आहे. प्रोसेसर पाहता आशा की आहे वनप्लस 8 लाइट स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 765 प्रोसेसर सह येईल.

काही दिवसांपूर्वी OnePlus 8 ची खरी ईमेज समोर आली होती. फोनचा फोटो टिपस्टर स्लॅशलीक द्वारा पोस्ट केला गेला होता ज्यात एक व्यक्ती हा स्मार्टफोन वापरताना दिसत होता. फोनच्या एका फोटो मध्ये OnePlus 8 यूजरच्या हातात होता ज्यात फोनचा फ्रंट पॅनल दिसत होता तसेच दुसऱ्या फोटो मध्ये फोन टेबल वर उलटा ठेवला होता. दुसऱ्या फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनलची झलक मिळाली आहे ज्यावरून रियर कॅमेरा सेटअप डिजाईनचा खुलासा झाला होता.

The post Exclusive: OnePlus 8 Lite चे रेंडर्स आले समोर, डुअल रियर कॅमेरा आणि पंच-होल डिस्प्ले असले यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-lite-renders-reveal-a-mid-range-phone-with-punch-hole-display/feed/ 0