Oppo A3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 13 Jul 2018 10:52:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले, 4,230एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला ओपो ए3एस, किंमत फक्त 10,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-launched-in-india-price-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-launched-in-india-price-feature-specifications-in-marathi/#respond Fri, 13 Jul 2018 10:35:32 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1246 ओपो ने ए3एस स्मार्टफोन देशात लॉन्च केला आहे जो 10,990 रुपयांमध्ये 15 जुलै पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले, 4,230एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला ओपो ए3एस, किंमत फक्त 10,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्याच आठवड्यात ओपो बद्दल एक बातमी समोर आली होती ज्यात सांगण्यात आले होते की कंपनी लवकरच भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन सादर करेल जो डुअल रियर कॅमेरा सह येईल. आज ओपो ने आपला हा नवीन डिवाईस जगासमोर आणला आहे. ओपो ने ए3एस स्मार्टफोन देशात लॉन्च केला आहे जो 10,990 रुपयांमध्ये 15 जुलै पासून सेल साठी उपलब्ध होईल.

ओपो ए3एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम दिला आहे. फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओपो ए3एस डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत अन्य बेसिक फीचर्स ला सपोर्ट करतो. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे. ओपो ए3एस रेड आणि डार्क पर्पल कलर वेरिएंट मध्ये 10,990 रुपयांमध्ये आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफार्म वरून विकत घेता येईल.

The post 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले, 4,230एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला ओपो ए3एस, किंमत फक्त 10,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-launched-in-india-price-feature-specifications-in-marathi/feed/ 0
4,230 एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लीक झाला ओपो चा नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए5 https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-leak-on-weibo-with-specifications-notch-display-dual-rear-camera-4230mah-battery-4gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-leak-on-weibo-with-specifications-notch-display-dual-rear-camera-4230mah-battery-4gb-ram-in-marathi/#respond Fri, 29 Jun 2018 06:46:02 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1100 फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन च्या बक पॅनल वरील डुअल रियर कॅमेरा मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात.

The post 4,230 एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लीक झाला ओपो चा नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी ओपो ने एप्रिल मध्ये आपल्या ‘ए सीरीज’ मध्ये नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए3 लॉन्च केला होता. हा फोन सध्या चीन मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. पण आता ओपो च्या अजून एका स्मार्टफोन ची माहिती समोर आली आहे. ओपो च्या ए सीरीज चा आगामी स्मार्टफोन ए5 चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर दिसला आहे. तिथून फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे. आशा आहे की येत्या महिन्यात ओपो ए5 टेक बाजारात लॉन्च केला जाईल.

वेईबो वर ओपो ए5 च्या स्पेसिफिकेशन्स सोबत याचा फोटो पण शेयर करण्यात आला आहे. फोन च्या फ्रंट पॅनल वर नॉच डिस्प्ले आणि बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप दाखविण्यात आला आहे. पण फोन मध्ये फिंगर​प्रिंट सेंसर दिसत नाही, त्यामुळे हा फोन फेस अनलॉक टेक्निकला सपोर्ट करेल अशी अपेक्षा आहे. फोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.2-इंचाच्या आईपीएस डिस्प्ले सह सादर केला जाईल जो 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल.

ओपो ए5 च्या लीक झालेल्या फोटो मध्ये याच्या बॅक पॅनल वर डायमंड फिनिश दाखविण्यात आली आहे. लीक नुसार हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह सादर केला जाईल आणि 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालेल. कंपनी या फोन मध्ये 4जीबी रॅम देऊ शकते. तसेच फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज पण असू शकते जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन च्या बक पॅनल वरील डुअल रियर कॅमेरा मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात. तर सेल्फी साठी या फोन च्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सल चा कॅमेरा सपोर्ट दिला जाऊ शकतो. ओपो ए5 मध्ये पावर बॅकअप साठी 4,230एमएएच ची बॅटरी असण्याची शक्यता या लीक मध्ये वर्तवण्यात आली आहे. पण ओपो ए5 बद्दल अजूनतरी कंपनी कडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

The post 4,230 एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लीक झाला ओपो चा नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-leak-on-weibo-with-specifications-notch-display-dual-rear-camera-4230mah-battery-4gb-ram-in-marathi/feed/ 0