Oppo A9x - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 17 May 2019 13:11:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO A9x 48एमपी रियर कॅमेरा आणि जबरदस्त प्रोसेसर सह झाला ऑनलाइन लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9x-with-48mp-rear-camera-listed-online/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9x-with-48mp-rear-camera-listed-online/#respond Fri, 17 May 2019 13:11:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4329 डिजाइन बद्दल बोलायचे तर OPPO A9x अगदी Oppo A9 प्रमाणे असेल.

The post OPPO A9x 48एमपी रियर कॅमेरा आणि जबरदस्त प्रोसेसर सह झाला ऑनलाइन लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO गेल्या महिन्यात एप्रिल मध्ये आपला मिड-रेंज A9 स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता असे वाटत आहे कि कंपनी या डिवाइसच्या अपग्रेडेड वर्जन वर काम करत आहे. हा डिवाइस A9x नावाने चीन मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच आता हा हॅन्डसेट ओपोच्या ऑनलाइन स्टोर वर लिस्ट झाला आहे, फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि प्रमोशनल रेंडर समोर आले आहेत. डिजाइन बद्दल बोलायचे तर OPPO A9x अगदी Oppo A9 प्रमाणे असेल. फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉच सह 6.53-इंचाचा डिस्प्ले असेल.

OPPO A9x चे स्पेसिफिकेशन्स
लिस्टिंगनुसार, जी MySmartPrice वर सर्वात आधी लिस्ट करण्यात आली होती. लिस्टिंग नुसार OPPO A9x मध्ये 6.53-इंचाचा आईपीएस एलसीडी फुल एचडी+ डिस्प्ले 19.5:9 एस्पेक्ट रेश्यो सह असेल. तसेच याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90.7 टक्के असेल.

तसेच हॅन्डसेट मीडियाटेक Helio P70 प्रोसेसर सह लिस्ट झाला आहे. फोन मध्ये चांगल्या ग्राफिक्स साठी मालि-G72 एमपी3 जीपीयू असेल. तसेच फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असेल, जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. डिवाइस कलरओएस 6.0 बेस्ड एंडरॉयड 9.0 पाई वर आधारित असेल. तसेच फोन मध्ये चांगला एक्सपीरियंस देण्यासाठी गेमबूस्ट 2.0 मोड असेल.

फोटोग्राफी साठी OPPO A9x मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 48एमपी प्राइमरी सेंसर 1.6um पिक्सल साइज आणि f/1.7 अपर्चर सह दिला जाईल. तसेच यात 5-मेगापिक्सल सेकंडरी डेप्थ शूटर पोर्टेट शॉट्स व डुअल टोन एलईडी फ्लॅश पण असेल. तसेच फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल.

सिक्योरिटी साठी फोन मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर सह 4,020एमएएच ची बॅटरी VOOC 3.0 20W फ्लॅश चार्जिंग सपोर्ट असेल. तसेच कनेक्टिविटी ऑप्शन साठी फोन मध्ये 4जी, वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि माइक्रोयूएसबी पोर्ट असेल.

किंमत
OPPO A9x 6जीबी + 128जीबी वेरिएंटची किंमत RMB 1,999 (जवळपास 20,300 रुपये) आहे. तसेच डिवाइस सेल साठी चीन मध्ये 20 मे ला उपलब्ध होईल. डिवाइसच्या भारतीय उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post OPPO A9x 48एमपी रियर कॅमेरा आणि जबरदस्त प्रोसेसर सह झाला ऑनलाइन लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9x-with-48mp-rear-camera-listed-online/feed/ 0