OPPO Reno 10 Pro Plus 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 10 Jul 2023 08:01:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 32MP Selfie कॅमेरा असलेला OPPO Reno 10 5G फोन भारतात झाला लाँच, पाहा स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/32-mp-selfie-camera-phone-oppo-reno-10-5g-launched-in-india-check-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/32-mp-selfie-camera-phone-oppo-reno-10-5g-launched-in-india-check-price-specifications/#respond Mon, 10 Jul 2023 08:01:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22306 रेनो 10 सीरीजची सुरुवात करत आज चिनी ब्रँड ओप्पोनं भारतात तीन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे मोबाइल्स OPPO Reno 10 5G, OPPO Reno 10 Pro 5G आणि OPPO Reno 10 Pro+ 5G नावानं भारतीय बाजारात आले आहेत. प्रो मॉडेल्सची माहिती इथे क्लिक करून वाचू शकता. बेस मॉडेल रेनो 10 5जी प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती […]

The post 32MP Selfie कॅमेरा असलेला OPPO Reno 10 5G फोन भारतात झाला लाँच, पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ओप्पो रेनो 10 5जी सीरीजचा बेस मॉडेल आहे.
  • हा MediaTek Dimensity 7050 वर चालतो.
  • ह्यात 64MP Rear आणि 32MP Selfie कॅमेरा मिळतो.

रेनो 10 सीरीजची सुरुवात करत आज चिनी ब्रँड ओप्पोनं भारतात तीन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे मोबाइल्स OPPO Reno 10 5G, OPPO Reno 10 Pro 5G आणि OPPO Reno 10 Pro+ 5G नावानं भारतीय बाजारात आले आहेत. प्रो मॉडेल्सची माहिती इथे क्लिक करून वाचू शकता. बेस मॉडेल रेनो 10 5जी प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

OPPO Reno 10 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ 120Hz AMOLED Display
  • MediaTek Dimensity 7050
  • 32MP Selfie Camera
  • 64MP+32MP+8MP Rear Camera
  • 67W 5,000mAh Battery

  • स्क्रीन : ओप्पो रेनो 10 5जी 2412×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन 3डी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे ज्यात 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 950निट्स ब्राइटनेस आणि 394पीपीआय सारखे फीचर्स मिळतात.
  • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर लाँच झाला आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो.
  • कॅमेरा : OPPO Reno 10 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.7 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स आणि 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ओप्पो रेनो 10 5जी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 67W SUPERVOOC 2.0 टेक्नॉलॉजीसह येतो जी काही मिनिटांत फोनची बॅटरी फुल चार्ज करू शकते.

OPPO Reno 10 5G ची किंमत व विक्री

कंपनीनं ओप्पो रेनो 10 5जी फोनची किंमत मात्र सांगितली नाही. येत्या 20 जुलैला संध्याकाळी 7 वाजता फोनच्या किंमतीचा खुलासा शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर केला जाईल. हा ओप्पो मोबाइल Silvery Grey आणि Ice Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

The post 32MP Selfie कॅमेरा असलेला OPPO Reno 10 5G फोन भारतात झाला लाँच, पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/32-mp-selfie-camera-phone-oppo-reno-10-5g-launched-in-india-check-price-specifications/feed/ 0
भारतात लाँच झाला 100W चार्जिंग आणि 20GB RAM चा दमदार OPPO Reno 10 Pro+ 5G, जोडीला Reno 10 Pro ची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-pro-plus-5g-and-reno-10-pro-price-in-india-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-pro-plus-5g-and-reno-10-pro-price-in-india-specifications-sale-offer/#respond Mon, 10 Jul 2023 07:52:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22302 ओप्पोनं आज भारतीय बाजारात आपली लेटेस्ट ‘रेनो10’ सीरीज सादर केली आहे. ज्यात तीन 5जी फोन OPPO Reno 10, Reno 10 Pro आणि OPPO Reno 10 Pro+ लाँच केले आहेत. तीनो ओप्पो मोबाइल्स आकर्षिक लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येतात. ह्यातील प्रो मॉडेल्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. OPPO Reno 10 Pro+ 5G आणि Reno10 Pro 5G […]

The post भारतात लाँच झाला 100W चार्जिंग आणि 20GB RAM चा दमदार OPPO Reno 10 Pro+ 5G, जोडीला Reno 10 Pro ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ओप्पो रेनो 10 प्रो+ मध्ये 14 5G Bands देण्यात आले आहेत.
  • दोन्ही फोन 32MP Selfie Camera ला सपोर्ट करतात.
  • रॅम एक्सपांशनच्या मदतीनं वाढीव रॅमची ताकद मिळते.

ओप्पोनं आज भारतीय बाजारात आपली लेटेस्ट ‘रेनो10’ सीरीज सादर केली आहे. ज्यात तीन 5जी फोन OPPO Reno 10, Reno 10 Pro आणि OPPO Reno 10 Pro+ लाँच केले आहेत. तीनो ओप्पो मोबाइल्स आकर्षिक लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येतात. ह्यातील प्रो मॉडेल्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO Reno 10 Pro+ 5G आणि Reno10 Pro 5G ची किंमत

ओप्पो रेनो 10 प्रो प्लस 5जी फोन भारतात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. ह्यात 12जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Reno 10 Pro+ 5G ची किंमत 54,999 रुपये आहे जो Glossy Purple आणि Silvery Grey कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

कंपनीनं आपला OPPO Reno10 Pro स्मार्टफोन 12GB रॅम + 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह बाजारात उतारा आहे. ह्याची किंमत 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 13 जुलैपासून सुरु होईल.

OPPO Reno 10 Pro+ 5G स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : फोनमध्ये 2772 × 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.74 इंच की फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 3डी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो ज्याला ग्लास प्रोटेक्शन मिळतं.
  • प्रोसेसर : हा ओप्पो मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर लाँच झाला आहे. ह्यात 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 1.8गीगाहर्ट्झ पासून 3गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीड वर चालतो. ग्राफिक्ससाठी ह्यात एड्रेनो 730 जीपीयू आहे.
  • रॅम : ओप्पो रेनो 10 प्रो+ 5जी मध्ये 12जीबी रॅम आणि 256जीबी मेमरी देण्यात आली आहे जो LPDDR5 RAM आणि UFS3.1 Storage टेक्नॉलॉजीवर चालतो. हा फोन 8जीबी रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीसह येतो जी फिजिकल रॅमसह मिळून Reno10 Pro+ 5G ला 20जीबी रॅमची पावर देतो.
  • रियर कॅमेरा : फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.5 अपर्चर असलेली 64 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळते. फोनचा रियर कॅमेरा ओआयएस टेक्नॉलॉजीसह येतो तसेच ह्यात 3× optical zoom पासून 120× digital zoom मिळतो.
  • फ्रंट कॅमेरा : OPPO Reno 10 Pro+ 5G फोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा 5पी लेन्स आहे जी एफ/2.4 अपर्चर तसेच 90° एफओवीसह चालते.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ओप्पो रेनो 10 प्रो प्लस 5जी फोनमध्ये 4,700एमएएच ड्युअल-सेल बॅटरी देण्यात आली आहे जी ओप्पो बॅटरी हेल्थ इंजिन ऑप्टिमाइज्ड आहे. कंपनीचा दावा आहे की फोन बॅटरी 4 वर्षाच्या ड्यूरेबिलिटीसह येते.
  • चार्जिंग : नवीन ओप्पो रेनो फोन 100वॉट सुपरवूक फ्लॅश चार्जसह येतो. कंपनीनुसार ही चार्जिंग टेक्नॉलॉजी फोन बॅटरीला फक्त 27 मिनिटांत 0 ते 100% पर्यंत फुल चार्ज करू शकते.
  • अन्य फीचर्स : ओप्पो रेनो 10 प्रो+ मध्ये 14 5G Bands देण्यात आले आहेत. ह्यात ब्लूटूथ व वायफाय सारख्या फीचर्स सोबतच NFC आणि IR Remote Control सारखे ऑप्शन देखील मिळतात. संगीतप्रेमींसाठी ह्यात Dual Track Stereo Speakers आणि Dirac audio tuner देखील देण्यात आला आहे.

OPPO Reno10 Pro 5G स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: OPPO Reno10 Pro मध्ये 6.7 इंचाचा OLED 3डी कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 2412 × 1080 चा पिक्सेल रिजॉल्यूशन, 950 निट्स ब्राइटनेस, 93% स्क्रीन टू बॉडी रेश्यो मिळतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर: Reno10 Pro दमदार Qualcomm Snapdragon 778G 5G प्रोसेसरसह येतो. हा एक ऑक्टा कोर चिपसेट आहे जो 6 नॅनोमीटर प्रोसेसवर चालतो. तसेच डिवाइसमध्ये VC लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे ज्यामुळे फोन गरम होत नाही.
  • स्टोरेज: स्टोरेज पाहता डिवाइसमध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी रॅम एक्सपांशन फीचर देखील आहे, ज्याच्या मदतीनं 8GB रॅम वाढवता येईल.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता मोबाइल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. पहिल्यांदाच 32 मेगापिक्सलचा टेलीफोटो पोट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे तसेच 50 मेगापिक्सलचा IMX890 अल्ट्रा क्लियर प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डिवाइसमध्ये 32 मेगापिक्सलचा IMX709 लेन्स आहे.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत डिवाइसमध्ये 4600 एमएएचची बॅटरी, 80W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन फक्त 28 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकतो.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.1 वर चालतो.

The post भारतात लाँच झाला 100W चार्जिंग आणि 20GB RAM चा दमदार OPPO Reno 10 Pro+ 5G, जोडीला Reno 10 Pro ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-pro-plus-5g-and-reno-10-pro-price-in-india-specifications-sale-offer/feed/ 0