Optiemus Infracom - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 02 Aug 2018 09:42:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ब्लॅकबेरी ईवॉल्व झाला लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 6-इंचाचा डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 4,000एमएचएच बॅटरी, वनप्लस-सॅमसंग ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/blackberry-evolve-and-blackberry-evolve-x-launched-in-india-feature-specifications-price-availability-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/blackberry-evolve-and-blackberry-evolve-x-launched-in-india-feature-specifications-price-availability-offer-in-marathi/#respond Thu, 02 Aug 2018 09:41:12 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1529 ब्लॅकबेरी ईवॉल्व एक्स ऑगस्ट च्या शेवटी शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल तसेच ब्लॅकबेरी ईवॉल्व ला कंपनी सप्टेंबर मध्ये सेल साठी बाजारात आणेल.

The post ब्लॅकबेरी ईवॉल्व झाला लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 6-इंचाचा डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 4,000एमएचएच बॅटरी, वनप्लस-सॅमसंग ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ब्लॅकबेरी ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपला शानदार स्मार्टफोन ब्लॅकबेरी की2 लॉन्च केला होता. हा फोन 31 जुलै पासून देशात सेल साठी उपलब्ध झाला आहे. तर आज पुन्हा ब्लॅकबेरी इंडियन मार्केट मध्ये आपले दोन दमदार फोन घेऊन आली आहे. ब्लॅकबेरी ने ईवॉल्व एक्स आणि ईवॉल्व दोन मॉडेल लॉन्च केले आहेत. ब्लॅकबेरी ईवॉल्व 24,990 रुपयांमध्ये आणला आहे तर ईवॉल्व एक्स 34,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

ब्लॅकबेरी ईवॉल्व एक्स
ब्लॅकबेरी चा हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1080 x 2160 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा आईपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो 64बिट आॅक्टा-कोर प्रोसेसर सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेरा ला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल आणि 13-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर​ देण्यात आले आहेत तर सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

ब्लॅकबेरी ईवॉल्व एक्स च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि हा फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हा फोन यूएसबी टाइप-सी आणि ओटीजी ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये क्वालकॉम क्वीक चार्ज 3.0 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस टेक्नोलॉजी ने पण चार्ज करता येते.

ब्लॅकबेरी ईवॉल्व
ब्लॅकबेरी ईवॉल्व पण कंपनी कडून 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन पण 1080 x 2160 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.99-इंचाच्या आईपीएस एलसीडी डिस्प्ले ला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. एंडरॉयड 8.1 ओरियो सोबत हा फोन वेरिएंट 64बिट 1.8गीगा​हर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

ब्लॅकबेरी ईवॉल्व मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी ईवॉल्व एक्स प्रमाणे कार्ड ने वाढवता येईल. हा फोन पण डुअल रियर कॅमेरा ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर​ देण्यात आले आहेत तर सेल्फी साठी फोन च्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सल चा कॅमेरा सेंसर आहे.

ब्लॅकबेरी ईवॉल्व चे कनेक्टिविटी फीचर्स ईवॉल्व एक्स सारखेच आहेत. फेस अनलॉक, रियर फिंगरप्रिंट सेंसर, यूएसबी टाइप-सी आणि ओटीजी सपोर्ट सोबत फोन मध्ये क्वीक चार्ज 3.0 सपोर्ट वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

ब्लॅकबेरी ब्रँड चे हे दोन्ही फोन भारतात ​आॅप्टिमस इंफ्राकॉम द्वारा सादर करण्यात आले आहेत. ब्लॅकबेरी ईवॉल्व एक्स ऑगस्ट च्या शेवटी शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल तसेच ब्लॅकबेरी ईवॉल्व ला कंपनी सप्टेंबर मध्ये सेल साठी बाजारात आणेल. ब्लॅकबेरी फोन वर रिलायंस जियो कडून मिळणार्‍या 3,950 रुपये कॅशबॅक आॅफर चा फायदा पण घेता येईल.

The post ब्लॅकबेरी ईवॉल्व झाला लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 6-इंचाचा डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 4,000एमएचएच बॅटरी, वनप्लस-सॅमसंग ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/blackberry-evolve-and-blackberry-evolve-x-launched-in-india-feature-specifications-price-availability-offer-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम वाल्या या दमदार फोन सह परत आला आहे ब्लॅकबेरी https://www.91mobiles.com/marathi/optiemus-infracom-launches-blackberry-key2-in-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/optiemus-infracom-launches-blackberry-key2-in-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Mon, 23 Jul 2018 09:27:25 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1370 ब्लॅकबेरी की2 ला भारतात आॅप्टिमस इंफ्राकॉम ने आणले आहे. या फोन मुळे एकीकडे ब्लॅकबेरी पुन्हा मार्केट मध्ये येत आहे तर दुसरीकडे ब्लॅकबेरी फॅन्स साठी पण की2 एक शानदार भेट ठरू शकते.

The post 6जीबी रॅम वाल्या या दमदार फोन सह परत आला आहे ब्लॅकबेरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एक काळ होता जेव्हा ब्लॅकबेरी मोबाईल विश्वावर राज्य करत होती. ब्लॅकबेरी स्मार्टफोन म्हणजे स्टेट्स सिम्बल होते. पण सध्या बाजारात एंडरॉयड स्मार्टफोंस चा बोलबाला आहे. दीर्घकाळानंतर आता पुन्हा एकदा ब्लॅकबेरी ने बाजारत पाऊल टाकले आहे. ब्लॅकबेरी ने भारतात नवीन मोबाईल फोन ‘ब्लॅकबेरी की2’ लॉन्च केला आहे. हा फोन फ्लॅगशिप डिवाईस म्हणून बाजारात आला आहे जो 42,990 रुपयांमध्ये 31 जुलै पासून अमेजॉन वर सेल साठी उपलब्ध होईल.

ब्लॅकबेरी की2 ला भारतात आॅप्टिमस इंफ्राकॉम ने आणले आहे. या फोन मुळे एकीकडे ब्लॅकबेरी पुन्हा मार्केट मध्ये येत आहे तर दुसरीकडे ब्लॅकबेरी फॅन्स साठी पण की2 एक शानदार भेट ठरू शकते. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता या फोन मध्ये 1620 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 4.5-इंचाचा फुलएचडी डिस्प्ले आहे, जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. सोबत ब्लॅकबेरी चा आयकॉनिक कीबोर्ड देण्यात आला आहे.

ब्लॅकबेरी की2 एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 64बिट कोरयो 260 आॅक्टा-कोर प्रोसेसर सोबत क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या हाईएंड डिवाईस मध्ये 6जीबी चा पावरफुल रॅम दिला आहे. ब्लॅकबेरी की2 मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ब्लॅकबेरी की2 डुअल रियर कॅमेरा सपोर्टेड आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे 2एक्स झूम ला सपोर्ट करतात. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. ब्लॅकबेरी की2 मध्ये इन-कीबोर्ड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. म्हणजे यूजर्स कीबोर्ड ला टच करून फोन आनलॉक करू शकतात.

हा फोन एनएफसी, ओटीजी सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. तसेच यूएसबी टाईप सी सोबत फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ब्लॅकबेरी की2 मध्ये यूनिवर्सल शॉर्टकट की पण आहे जी वापरून डायरेक्ट कोणतेही अॅप्लीकेशन किंवा फंक्शन ओपन करता येईल.

The post 6जीबी रॅम वाल्या या दमदार फोन सह परत आला आहे ब्लॅकबेरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/optiemus-infracom-launches-blackberry-key2-in-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0