The post पाकिस्तानवरून येत आहेत +92 कोड असलेले Whatsapp कॉल! सावधान, तुमचं बँक अकाऊंट होऊन शकतं रिकामं first appeared on 91Mobiles Marathi.
]]>Whatsapp वर गेल्या काही दिवसांपासून लोकांना +92 कोड असलेल्या नंबरवरून कॉल येत आहेत. सर्वप्रथम सांगू इच्छितो की +92 Pakistan Country Code आहे. म्हणजे या कोडच्या नंबरवरून येणारे सर्व कॉल पाकिस्तानमधून येत आहेत. Whatsapp वर अशा नंबर्सवरून येणाऱ्या कॉल्सची संख्या सतत वाढत आहे. आम्हाला देखील असाच एक व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉल आला होता ज्याचा नंबर होता +92 3127513766. हे देखील वाचा: LML Star Electric Scooter Booking: एकही रुपया न देता बुक करा इलेक्ट्रिक स्कूटी, सिंगल चार्जमध्ये मिळेल मोठी रेंज

पाकिस्तानवरून येणारे हे कॉल मोठ्या धोक्याची सुरुवात असू शकते, त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे.
जर तुम्हाला +92 कोड असलेल्या एखाद्या नंबरवरून कॉल येत असेल आणि तो नंबर तुमच्यासाठी अननॉन असेल तर त्या कॉलकडे दुर्लक्ष करा. अशा नंबरवरून येणारे कॉल अजिबात उचलू नका. एक तर संपूर्ण रिंग वाजून द्यावी किंवा कट करावा, परंतु उचलू नका.

कुतुहूल म्हणून लोक आपल्या फोनवर आलेला एखादा Unknown Number कॉल पाहून खुश होतात. परंतु जर हा नंबर +92 कोड असेल तर तुमची ती सवय बदलणं आवश्यक आहे. ज्या नंबरवरून से कॉल आला आहे त्या नंबरवर मेसेज करून ‘who are you ?’ विचारू नका. त्या नंबरच्या कॉन्टेटवर आकर्षक प्रोफायल पिक्चर म्हणजे DP असेल. परंतु तरीही मेसेज किंवा कॉल बॅक करू नये.
तुम्ही कॉल रिसीव न केल्यास +92 कोड असलेल्या त्या नंबरवरून पुन्हा एखादा कॉल किंवा मेसेज येऊ शकतो. तो नंबर Whatsapp वर ब्लॉक करणं बेस्ट. ब्लॉक केल्यावर त्या नंबरवरून पुन्हा तुम्हाला कॉन्टेक्ट करता येणार नाही. हे देखील वाचा: Vodafone-Idea 5G आधी आले हे चार नवीन प्लॅन, कॉलिंगसह मिळेल कधी न संपणारा डेटा
Whatsapp वर ब्लॉक सोबतच रिपोर्टचं फीचर देखील आहे. +92 कोड असलेल्या पाकिस्तानी नंबरला व्हॉट्सअॅपवर रिपोर्ट जरूर करा. रिपोर्ट केल्यास Whatsapp ला समजेल की त्या नंबरवरून चुकीच्या हरकती होत आहेत आणि व्हॉट्सअॅप त्या नंबरचा तपास करेल.
जर तुम्हाला पाकिस्तानी नंबरवरून येणाऱ्या या व्हॉइस कॉलचं गांभीर्य समजलं असेल तर जागरूक भारतीय नागरिक म्हणून या प्रसंगाची Whatsapp ईमेल देसरे माहिती देणं आवश्यक आहे. Whatsapp च्या वेबसाइटवर जाऊन तुमच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती द्या. तुमच्या सावधानतेमुळे इतर लोकांवरील धोका टळू शकतो.
आयफोन युजर: [email protected]
अँड्रॉइड युजर: [email protected]
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
The post पाकिस्तानवरून येत आहेत +92 कोड असलेले Whatsapp कॉल! सावधान, तुमचं बँक अकाऊंट होऊन शकतं रिकामं first appeared on 91Mobiles Marathi.
]]>The post +92 नंबर वरून येत असेल Whatsapp कॉल तर सावध व्हा! असू शकते धोक्याची घंटी first appeared on 91Mobiles Marathi.
]]>Whatsapp संबंधित समोर आले आहे कि या ऍप वर मागील काही दिवसांपासून लोकांना +92 कोड वाल्या नंबर वरून कॉल येत आहेत. सर्वत आधी तुम्हाला सांगू इच्छितो कि +92 पाकिस्तानचा कंट्री कोड आहे. म्हणजे या कोड वाल्या नंबर वरून येणारे सर्व कॉल पाकिस्तान वरून येत आहेत. Whatsapp वर अशा नंबर्स वरून येणाऱ्या कॉल्स मध्ये वाढ होत आहे. आमच्याकडे पण असाच एक व्हॅट्सऍप वॉयस कॉल आला होता ज्याचा नंबर होता +92 3127513766.

पाकिस्तान मधून येणार हा कॉल एखादे मोठे संकट पण घेऊन येऊ शकते, त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
1. कॉल उचलू नका
जर तुम्हाला पण +92 कोड वाल्या एखाद्या नंबर वरून कॉल येत असेल आणि तो नंबर तुमच्या ओळखीचा नसेल तर सर्वात आधी तुम्हाला त्या कॉल कडे दुर्लक्ष करावे लागेल. अश्या नंबर वरून येणारा कॉल चुकूनही उचलू नका. रिंग वाजून जाऊ द्या किंवा कट करा. पण अजिबात उचलू नका.
2. त्या नंबर मेसेज किंवा कॉल बॅक करू नका
काही लोक कुतूहल म्हणून आपल्या फोन वर आलेल्या एखाद्या अनोळखी नंबरचा कॉल बघून त्यांच्याशी बोलू पाहतात. पण जर हा नंबर +92 कोडचा आहे त्यामुळे तुमच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. ज्या नंबर वरून कॉल आला आहे त्या नंबर वर मेसेज करून ‘who are you ?’ विचारू नका. कदाचित त्या नंबरच्या कॉन्टेट वर एखादा आकर्षक प्रोफाईल पिक्चर म्हणजे DP असेल. पण तरीही मेसेज किंवा कॉल बॅक करू नका.

3. नंबर करा ब्लॉक
तुम्ही कॉल न उचलल्यामुळे कदाचित +92 कोड वाल्या त्या नंबर वरून पुन्हा एखादा कॉल येईल किंवा पुन्हा तुम्हाला एखादा मेसेज मिळेल. त्यामुळे तुम्ही तो नंबर Whatsapp वर ब्लॉक केला तर चांगले. ब्लॉक केल्यामुळे तो नंबर पुन्हा तुम्हाला कॉन्टेक्ट करू शकणार नाही.
4. रिपोर्ट करा
Whatsapp ने ब्लॉक सोबत रिपोर्टचा फीचर पण दिला आहे. +92 कोड वाला पाकिस्तानी नंबर व्हॅट्सऍप वर रिपोर्ट करा. रिपोर्ट केल्याने Whatsapp ला समजेल कि त्या नंबर वरून एखादी चुकीची वागणूक झाली आहे, आणि व्हॅट्सऍप त्या नंबरचा तपास करेल.
5. Whatsapp ला करा मेल
जर तुम्हाला पाकिस्तानी नंबर वरून येणाऱ्या या वॉयस कॉलचे गांभीर्य समजले असेल तर एक जागृत भारतीयाच्या नात्याने हे प्रकरण Whatsapp ला ईमेल करून सांगणे आवश्यक आहे. Whatsapp च्या वेबसाइट वर जाऊन तुम्ही तुमच्यासोबत घडलेली घटना कंपनीला सांगा. तुमच्या सावधानतेमुळे इतर लोकांचा धोका कमी होईल.
आईफोन यूजर : [email protected]
एंडरॉयड यूजर : [email protected]
The post +92 नंबर वरून येत असेल Whatsapp कॉल तर सावध व्हा! असू शकते धोक्याची घंटी first appeared on 91Mobiles Marathi.
]]>