Realme 11 Pro Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 31 May 2023 06:34:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme 11 Pro सीरीजची होणार आहे भारतात एंट्री, 8 जूनला लाँच होईल 200MP Camera Phone https://www.91mobiles.com/marathi/8-june-realme-11-pro-launch-date-in-india-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/8-june-realme-11-pro-launch-date-in-india-specifications-revealed/#respond Wed, 31 May 2023 06:34:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21268 रियलमी इंडिया फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की ते आपली नवीन ’11 प्रो 5जी’ सीरीज येत्या 8 जूनला भारतात लाँच जाणार आहेत. ह्या सीरीज अंतगर्त realme 11 Pro 5G आणि realme 11 Pro+ 5G फोन भारतीय बाजारात येतील. रियलमी 11 प्रो 5जी सीरीज लाँच डिटेल कंपनीनं ऑफिशियल घोषणा करून सांगितलं आहे की […]

The post Realme 11 Pro सीरीजची होणार आहे भारतात एंट्री, 8 जूनला लाँच होईल 200MP Camera Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • लाँच इव्हेंट 8 जून दुपारी 12 वाजता सुरु होईल.
  • से रियलमी 11 प्रो 5जी आणि 11 प्रो+ 5जी फोन भारतीय बाजारात येतील.
  • Realme 11 Pro 5G चीनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 चिपसेटसह लाँच

रियलमी इंडिया फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की ते आपली नवीन ’11 प्रो 5जी’ सीरीज येत्या 8 जूनला भारतात लाँच जाणार आहेत. ह्या सीरीज अंतगर्त realme 11 Pro 5G आणि realme 11 Pro+ 5G फोन भारतीय बाजारात येतील.

रियलमी 11 प्रो 5जी सीरीज लाँच डिटेल

कंपनीनं ऑफिशियल घोषणा करून सांगितलं आहे की realme 11 Pro Series 8 जूनला भारतात लाँच होईल. हा एक मोठा लाँच इव्हेंट असेल जो राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये आयोजित केला जाईल. हा लाँच इव्हेंट 8 जून दुपारी 12 वाजता सुरु होईल. ह्या इव्हेंटच्या मंचावरून रियलमी 11 प्रो 5जी आणि 11 प्रो+ 5जी फोन भारतीय बाजारात येतील.

Realme 11 Pro सीरीज प्राइस (लीक)

लीक्सनुसार, रियलमी 11 प्रो 5जी फोन भारतात 22,000 ते 23,000 रुपयांदरम्यान लाँच केला जाऊ शकतो. ह्या किंमतीत 8जीबी रॅम मिळू शकतो. रियलमी 11 प्रो+ 5जी संबंधित लीक्समध्ये अंदाज लावला जात आहे की हा मोबाइल फोन 28,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ह्या मॉडेलच्या 12जीबी व्हेरिएंटची किंमत 30,000 रुपयांच्या आसपास जाऊ शकते.

Realme 11 Pro 5G सीरिजचे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : चीनीमध्ये लाँच झालेल्या रियलमी 11 प्रो सीरीजमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1080 X 2412 पिक्सल रेजोल्यूशन, 360Hz टच सॅम्पलिंग रेट, 93.65 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट, पंच- सह 6.7-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर : Realme 11 Pro 5G चीनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे, जोडीला ग्राफिक्ससाठी माली-जी68 जीपीयू आहे.
  • रॅम आणि स्टोरेज : 11 प्रो मध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज आणि 11 प्रो प्लस मध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 1TB स्टोरेज आहे.
  • कॅमेरा : रियलमी 11 प्रो मध्ये मागे ड्युअल कॅमेरा आहे, ज्यात f/1.75 अपर्चर असलेला 108MP चा प्रायमरी कॅमेरा, OIS, 6P लेन्स आणि 2MP चा ड्युअल सेन्सर आहे. तर 11 प्रो प्लस मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा आहे, ज्यात 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे.
  • सेल्फी कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी 11 प्रो मध्ये 16MP फ्रंट आणि 11 प्रो प्लस मध्ये 32 एमपी कॅमेरा आहे.
  • बॅटरी : दोन्ही फोन्समध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी मिळते.
  • कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश करण्यात आला आहे.

The post Realme 11 Pro सीरीजची होणार आहे भारतात एंट्री, 8 जूनला लाँच होईल 200MP Camera Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8-june-realme-11-pro-launch-date-in-india-specifications-revealed/feed/ 0
पुढील महिन्यात लाँच होईल Realme 11 series, कंपनीनं केला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-to-launch-in-may/ https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-to-launch-in-may/#respond Wed, 19 Apr 2023 05:13:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20336 Realme 11 5G आणि Realme 11 Pro 5G फोन अलीकडेच ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डवर लिस्ट करण्यात आले होते. तसेच आज कंपनीनं ऑफिशियल माहिती देत खुलासा केला आहे की रियलमी 11 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे मे मध्ये लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चायनामध्ये एंट्री करेल जी नंतर भारतीय बाजारात येईल. रियलमीनं पोस्टर शेयर करत […]

The post पुढील महिन्यात लाँच होईल Realme 11 series, कंपनीनं केला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 11 series पुढील महिन्यात मेमध्ये लाँच होईल.
  • ही स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चीनमध्ये येईल.
  • यात तीन मोबाइल फोन लाँच केले जाऊ शकतात.

Realme 11 5G आणि Realme 11 Pro 5G फोन अलीकडेच ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डवर लिस्ट करण्यात आले होते. तसेच आज कंपनीनं ऑफिशियल माहिती देत खुलासा केला आहे की रियलमी 11 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे मे मध्ये लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चायनामध्ये एंट्री करेल जी नंतर भारतीय बाजारात येईल.

रियलमीनं पोस्टर शेयर करत Realme 11 series च्या लाँचची माहिती दिली आहे. पोस्टरमधून स्पष्ट झालं आहे की ही नंबर सीरीज मे मध्ये ऑफिशियल होईल. कंपनीनं सीरीजमधील मोबाइल फोन्सच्या नावांवरील पडदा मात्र हटवला नाही परंतु Realme 11 5G, Realme 11 Pro 5G आणि Realme 11 Pro Plus 5G लाँच केले जाऊ शकतात.

रियलमी 11 प्रो आणि प्रो+ 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ AMOLED display
  • 120Hz refresh rate
  • MediaTek Dimensity 7200

वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार Realme 11 Pro 5G तसेच Realme 11 Pro+ 5G मध्ये 2412 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा मोठा पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलसह येईल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. प्रोसेसिंगसाठी रियलमी 11 प्रो आणि 11 प्रो प्लस दोन्ही मॉडेल्समध्ये मीडियाटेकचा नवीन डिमेनसिटी 7200 चिपसेट मिळू शकतो.

  • 200MP Rear Camera(Pro+)
  • 100MP Rear Camera(Pro)
  • 16MP front camera

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेल Realme 11 Pro+ 5G मध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 8 मेगापिक्सलचा सेकंडरी तर 2 मेगापिक्सलची थर्ड कॅमेरा लेन्स मिळू शकते.

लीकनुसार, Realme 11 Pro 5G फोन पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच याच्या बॅक पॅनलवर 100 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. फोनच्या अन्य लेन्सची माहिती अद्याप समोर आली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

  • 6GB RAM
  • 1TB storage
  • 5,000mAh battery

रियलमी 11 प्रो 5जी बद्दल सांगण्यात आलं आहे की हा फोन चार मेमरी व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो ज्यात बेस व्हेरिएंट 6जीबी रॅमला सपोर्ट करू शकतो. तसेच प्रो प्लसचे देखील 4 मेमरी व्हेरिएंट्स बाजारात येऊ शकतात. पावर बॅकअपसाठी Realme 11 Pro आणि Pro+ 5G दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post पुढील महिन्यात लाँच होईल Realme 11 series, कंपनीनं केला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-to-launch-in-may/feed/ 0