Realme 6i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 04 Sep 2020 14:50:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme 7 सीरीज लॉन्च नंतर दुसऱ्या दिवशी कंपनीने कमी केल्या Realme 6 आणि Realme 6i च्या किंमती, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/realme-6-6i-price-cut-in-india-after-realme-7-pro-launch/ https://www.91mobiles.com/marathi/realme-6-6i-price-cut-in-india-after-realme-7-pro-launch/#respond Fri, 04 Sep 2020 14:50:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8001 रियलमी 7 सीरीज बाजारात येताच कंपनीने रियलमी 6 सीरीजच्या आधीच्या Realme 6 आणि Realme 6i च्या किंमती कमी केल्या आहेत, ज्या नंतर हे दोन्ही फोन्स आधीपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येतील.

The post Realme 7 सीरीज लॉन्च नंतर दुसऱ्या दिवशी कंपनीने कमी केल्या Realme 6 आणि Realme 6i च्या किंमती, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने कालच भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन सीरीज ‘ रियलमी 7’ सादर केली आहे. या सीरीज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन Realme 7 आणि Realme 7 Pro लॉन्च केले गेले आहेत. आर्कषक डिजाईन आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या हे स्मार्टफोन्स या महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना विक्रीसाठी उपलब्ध होतील. रियलमी 7 सीरीज बाजारात येताच कंपनीने रियलमी 6 सीरीजच्या आधीच्या Realme 6 आणि Realme 6i च्या किंमती कमी केल्या आहेत, ज्या नंतर हे दोन्ही फोन्स आधीपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येतील.

Realme 6 ची किंमत

रियलमी 6 स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर हा फोन इंडियन मार्केट मध्ये चार वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. आज झालेल्या कपातीनंतर फोनचा 4 जीबी रॅम + 64 स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये, 6 जीबी रॅम + 64 स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये, 6 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये आणि 8 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

या प्राईस कटच्या आधी Realme 6 चा 4 जीबी रॅम + 64 स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये, 6 जीबी रॅम + 64 स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये, 6 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये आणि 8 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये विकला जात होता.

रियलमी 6 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Realme 6i ची किंमत

रियलमी 6आई पाहता हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. प्राईस कटनंतर फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपये तर 6 जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विका घेता येईल.

रियलमी 6आई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Realme 7

कालच भारतात लॉन्च झालेली रियलमी 7 सीरीज पाहता बेस मॉडेल म्हणजे Realme 7 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात छोटा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपये तर 8 जीबी रॅम वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

Realme 7 Pro

रियलमी 7 प्रो ने पण इंडियन मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये एंट्री घेतली आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. तसेच फोनच्या मोठा वेरिएंट 8 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला गेला आहे. जो 21,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

Realme 7 येत्या 10 सप्टेंबर पासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉम वर विक्रीसाठी उपलब्ध होईल तर Realme 7 Pro ची विक्री येत्या 21 सप्टेंबरच्या दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉम वरून होईल. दोन्ही फोन्स लवकरच ऑफलाइन स्टोर्स वर पण विकले जातील. या दोन्ही फोन्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:

Realme 7 / Realme 7 Pro

रियलमी 6 वीडियो

The post Realme 7 सीरीज लॉन्च नंतर दुसऱ्या दिवशी कंपनीने कमी केल्या Realme 6 आणि Realme 6i च्या किंमती, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-6-6i-price-cut-in-india-after-realme-7-pro-launch/feed/ 0
5 कॅमेरे असलेला बजेट स्मार्टफोन Realme 6i भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/realme-6i-launch-in-india-6gb-ram-48mp-quad-camera-4300mah-battery-know-price-specification-sale-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/realme-6i-launch-in-india-6gb-ram-48mp-quad-camera-4300mah-battery-know-price-specification-sale-flipkart/#respond Fri, 24 Jul 2020 09:57:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7692 Realme 6i पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो बेजल लेस स्क्रीन वर डावीकडे आहे.

The post 5 कॅमेरे असलेला बजेट स्मार्टफोन Realme 6i भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी भारतात हळूहळू आपला स्मार्टफोन पोर्टफोलियो वाढवत नए हँडसेट लॉन्च करत आहे. यात कंपनीने आज Realme 6i लॉन्च केला आहे. हा कंपनीच्या रियलमी 6S स्मार्टफोनचा दुसरा वर्जन आहे जो कंपनीने यूरोप मध्ये लॉन्च केला आहे. Realme 6i एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे जो एकूण 5 कॅमेऱ्यांसह येतो. भारतात फोन लॉन्च बाबत अनेक लीक व बातम्या समोर येत होत्या, ज्यांना आज पूर्णविराम लागला आहे.

डिजाइन

Realme 6i पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो बेजल लेस स्क्रीन वर डावीकडे आहे. तसेच डिस्प्लेच्या खाली जाडी चिन आहे. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पॅनलच्या डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. डिवाइसच्या साइड पॅनल वरील पावर बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे. हँडसेट मध्ये बॉटमला टाइप सी चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे.

डिस्प्ले

रियलमी 6आय 2400 x 1080 पिक्सल रेजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी स्क्रीन वर लॉन्च केला गेला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो जो पारंपरिक 60 हर्ट्ज डिस्प्लेच्या तुलनेत 50% जास्त रिफ्रेश रेट देतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी फोनला कोर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

स्पेसिफिकेशन्स

रियलमी 6आय एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे, त्या सोबत हा फोन रियलमी यूआई वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी90टी चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन हाईपरबूस्ट टेक्नॉलॉजी सह येतो. फोन मध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 64GB स्टोरेज ऑप्शन देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सपोर्ट मिळतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह f/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन f/2.3 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या वाइड अँगल सेंसर, अपर्चर f/2.4 असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मोनो सेंसर आणि अपर्चर f/2.4 असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी रियलमी 6आय मध्ये अपर्चर f/2.0 असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सोबत पावर बॅकअपसाठी Realme 6s मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शनसाठी 802.11 a/b/g/n/ac, GPS / AGPS/ Glonass आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत.

किंमत

किंमत पाहता फोन दोन रॅम व एका स्टोरेज ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. Realme 6i च्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आणि 6GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. फोन फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइट वर 31 जुलैला दुपारी 12:00 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होईल.

रियलमी 6आय वीडियो

The post 5 कॅमेरे असलेला बजेट स्मार्टफोन Realme 6i भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-6i-launch-in-india-6gb-ram-48mp-quad-camera-4300mah-battery-know-price-specification-sale-flipkart/feed/ 0
5000एमएएच बॅटरी सह फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Realme C11 https://www.91mobiles.com/marathi/realme-c11-launch-in-india-know-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c11-launch-in-india-know-price-specs-sale-offer/#respond Tue, 14 Jul 2020 09:48:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7636 कंपनीने Realme C11 भारतीय मार्केट मध्ये आणला आहे. हा डिवाईस लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत फक्त 7,499 रुपये आहे.

The post 5000एमएएच बॅटरी सह फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Realme C11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने Realme C11 भारतीय मार्केट मध्ये आणला आहे. हा डिवाईस लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत फक्त 7,499 रुपये आहे. मोठी बॅटरी व आर्कषक लुक असलेला रियलमी सी11 येत्या 22 जुलै पासून कंपनीच्या वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

लुक व डिजाईन

Realme C11 च्या लुक व डिजाईन बद्दल बोलायचे तर हा फोन हा फोन चौकोनी डिजाइन कॅमेरा सेटअप सह आला आहे. फोनच्या मागे चौकोनी डिजाइन कॅमेरा सेटअप आहे, ज्यात दोन रियर कॅमेरे आणि फ्लॅश लाइट आहे. तसेच या कॅमेरा सेटअपच्या खाली कंपनीची ब्रांडिंग आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर मिनी-ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. रियलमी सी11 च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर व पावर बटन देण्यात आला आहे तसेच खालच्या पॅनल वर स्पीकर ग्रिल आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Realme C11 कंपनीने 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे. हा स्मार्टफोन 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. रियलमी सी11 एंडरॉयड 10 आधारित फोन आहे जो रियलमी यूआई सह चालतो.

प्रोसेसिंगसाठी रियलमी सी11 मध्ये 2.3गीगाहर्ट्ज स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन IMG PowerVR GE8320 जीपीयू ला सपोर्ट करतो. भारतीय बाजारात Realme C11 2 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme C11 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी रियलमी सी11 मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme C11 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी रियलमी सी11 मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय बाजारात हा फोन Rich Green आणि Rich Gray कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 22 जुलै पासून 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 5000एमएएच बॅटरी सह फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Realme C11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c11-launch-in-india-know-price-specs-sale-offer/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेऱ्यासह रियलमीचा स्वस्त फोन Realme 6i झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-6i-launch-5000mah-battery-quad-rear-camera-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/realme-6i-launch-5000mah-battery-quad-rear-camera-specs-price-sale-offer/#respond Tue, 17 Mar 2020 11:28:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6807 Realme 6i च्या 3 जीबी रॅम वेरिएंटची किंमत KS.249,900 म्हणजे जवळपास 13,000 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंटची किंमत KS.299,900 म्हणजे जवळपास 15,500 रुपये आहे.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेऱ्यासह रियलमीचा स्वस्त फोन Realme 6i झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात ‘रियलमी 6 सीरीज’ सादर करत दोन नवीन फोन Realme 6 आणि Realme 6 Pro लॉन्च केले होते. जगात सर्वात आधी ही फोन भारतात लॉन्च झाले होते. सीरीजचा एक मॉडेल सिंगल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला होता तर प्रो मॉडेल मध्ये डुअल पंच-होल देण्यात आला होता. इंडियन मार्केट नंतर आता या सीरीजने ग्लोबल मार्केट मध्ये पण टाकले आहे. कंपनीने आज म्यानमार मध्ये रियलमी 6 सीरीज लॉन्च केली आहे. खास बाब अशी कि कंपनीने म्यानमार मध्ये रियलमी 6 किंवा रियलमी 6 प्रो नाही तर Realme 6i स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो आतापर्यंत टेक बाजारात आला नव्हता.

Realme 6i लुक

Realme 6 आणि Realme 6 Pro स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले वर बनले आहेत तर Realme 6i वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला गेला आहे. फोनच्या लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर हा फोन बेजल लेस डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्याच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत परंतु खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. Realme 6i च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर व सिम स्लॉट देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर पावर बटण आहे. फोनच्या खालच्या पॅनल वर स्पीकर सह यूएसबी टाईपी सी पोर्ट आहे.

Realme 6i स्पेसिफिकेशन्स

रियलमी 6आई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.5 इंचाच्या मिनीड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो रियलमी यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत कोणताही फोन या चिपसेट सह लॉन्च झाला नाही. म्हणजे Realme 6i जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यात या प्रोसेसरचा वापर केला गेला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी52 जीपीयू देण्यात आला आहे.

Realme 6i कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Realme 6i च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फीसाठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme 6i डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचबरोबर पावर बॅकअपसाठी Realme 6i मध्ये यूएसबी टाईपी सी पोर्ट सह 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता Realme 6i च्या 3 जीबी रॅम वेरिएंटची किंमत KS.249,900 म्हणजे जवळपास 13,000 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंटची किंमत KS.299,900 म्हणजे जवळपास 15,500 रुपये आहे.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेऱ्यासह रियलमीचा स्वस्त फोन Realme 6i झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-6i-launch-5000mah-battery-quad-rear-camera-specs-price-sale-offer/feed/ 0
Realme 6i उद्या होईल लॉन्च, या स्वस्त फोन मध्ये मिळेल 5000एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/realme-6i-to-launch-on-17-march-in-myanmar-5000mah-battery-48mp-quad-rear-camera-helio-g80-chipset-specs/ https://www.91mobiles.com/marathi/realme-6i-to-launch-on-17-march-in-myanmar-5000mah-battery-48mp-quad-rear-camera-helio-g80-chipset-specs/#respond Mon, 16 Mar 2020 12:58:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6798 Realme 6i बद्दल बोलले जात आहे कि या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल.

The post Realme 6i उद्या होईल लॉन्च, या स्वस्त फोन मध्ये मिळेल 5000एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने अलीकडेच भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘रियलमी 6 सीरीज’ लॉन्च केली होती. कंपनीने Realme 6 आणि Realme 6 Pro स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे फोन्स जगात सर्वात आधी भारतात लॉन्च झाले होते. सीरीजचा एक मॉडेल सिंगल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला होता तर प्रो मॉडेल मध्ये डुअल पंच-होल देण्यात आला होता. इंडियन मार्केटनंतर आता रियलमी आपली हि सीरीज ग्लोबल मार्केट मध्ये सादर करणार आहे ज्याही सुरवात म्यानमार पासून होत आहे. कंपनीने सांगितले आहे कि 17 मार्चला म्यानमार मध्ये रियलमी 6 सीरीजचा नवीन डिवाईस Realme 6i लॉन्च केला जाईल. तर आता लॉन्चच्या आधीच या स्मार्टफोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

Realme 6i कंपनीने म्यानमार मध्ये टीज करायला सुरवात केली आहे. कंपनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर रियलमी 6आई चा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स शेयर करत आहे. विशेष म्हणजे म्यानमारच्या माध्यमातून Realme 6i टेक विश्वात येईल. हा फोन आता पर्यंत भारत किंवा इतर कोणत्याही देशात लॉन्च झालेला नाही. आतापर्यंत समोर आलेले सीरीजचे Realme 6 आणि Realme 6 Pro स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले वर बनलेले आहेत तर हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला जात आहे.

Realme 6i

समोर आलेल्या टीजर ईमेजच्या माध्यमातून कंपनीने सांगितले आहे कि रियलमी 6आई मीडियाटेकच्या हीलियो जी80 चिपसेट सह बाजारात येईल. विशेष म्हणजे आतापर्यंत कोणताही फोन या चिपसेट सह लॉन्च झालेला नाही. म्हणजे Realme 6i जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल, ज्यात या प्रोसेसरचा वापर केला जाईल. रियलमी 6आई एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो रियलमी यूआई सह चालेल.

Realme 6i बद्दल बोलले जात आहे कि या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल ज्यात प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. टीजर वरून माहिती मिळाली आहे कि रियलमी 6आई मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाईल जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Realme 6i मध्ये क्विक चार्ज सपोर्ट आणि यूएसबी टाइप सी पोर्ट मिळेल आणि कंपनीचा दावा आहे कि फोन मध्ये 18 वॉटच्या क्विक चार्जमुळे फोनचा चार्जिंग टाइम 38% कमी होईल.

Realme 6 Pro

रियलमी 6 प्रो बद्दल बोलायचे तर हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. रियलमी 6 प्रो चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 17,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जिसे कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच फ्लिपकार्ट वरून हा फोन ओरेंज आणि ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

Realme 6

त्याचप्रमाणे रियलमी 6 पण कंपनीने तीन रॅम आणि दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे. रियलमी 6 च्या 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये, 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे.

The post Realme 6i उद्या होईल लॉन्च, या स्वस्त फोन मध्ये मिळेल 5000एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-6i-to-launch-on-17-march-in-myanmar-5000mah-battery-48mp-quad-rear-camera-helio-g80-chipset-specs/feed/ 0
Realme 5i नंतर कंपनी करत आहे Realme 6i ची तयारी, माहिती आली समोर https://www.91mobiles.com/marathi/realme-6i-listed-on-singapore-and-malaysia/ https://www.91mobiles.com/marathi/realme-6i-listed-on-singapore-and-malaysia/#respond Fri, 17 Jan 2020 11:57:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6320 रियलमी 5आई, 5 सीरीजचा सर्वात स्वस्त फोन आहे त्यामुळे Realme 6i कडून फिन हीच अपेक्षा करता येईल.

The post Realme 5i नंतर कंपनी करत आहे Realme 6i ची तयारी, माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी आम्ही माहिती दिली होती कि Realme आपल्या नवीन 6 सीरीजची तयारी करत आहे. अलीकडेच Realme 6 बीआईएस वर लिस्ट केला गेला होता. आता याचा अजून एक वेरियंट Realme 6i पण मलेशियाच्या साइट वर लिस्ट केला गेला आहे. जरी आता नाव सर्टिफिकेशनसाठी आले असले तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कि कंपनी आपल्या 5 सीरीज प्रमाणे नवीन 6 सीरीज मध्ये पण काही फोन आणण्याची तयारी करत आहे. बोलले जात आहे कि मार्च पासून कंपनी आपल्या नवीन रियमली 6 सीरीजची सुरवात करू शकते. मलेशियन सर्टिफिकेशन साइट वर रियलमी आरएम2040 मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे. मलेशिया व्यतिरिक्त फोन सिंगापुर सर्टिफिकेशन साइट आईएमडीए वर पण लिस्ट केला गेला आहे.

फोनच्या स्पेसिफिकेशनची अजूनतरी माहिती मिळाली नाही पण यात वाईफाई 5 गीगाहट्र्ज वाईफाईसाठी देण्यात आला आहे. तुम्हाला तर माहित आहे कि रियलमी 5आई, 5 सीरीजचा सर्वात स्वस्त फोन आहे त्यामुळे Realme 6i कडून फिन हीच अपेक्षा करता येईल.

भारतात Realme 5i फोन कंपनीने 4 जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. हा फोन कंपनीने 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मिनीड्रॉप नॉच डिस्प्ले सपोर्ट सह सादर केला आहे. तसेच रियलमी 5आई कलरओएस 6.1 आधारित एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेटला सपोर्ट करतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

रियलमी 5आई च्या फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर हा डिवाईस क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX386 सेंसर देण्यात आला आहे. सोबत हा फोन 8 मेगाक्सिलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Realme 5i मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

या फोन मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 10 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. याची स्टोरेज मेमोरी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोन मध्ये 4G LTE, ब्लूटूथ 5.0, वाई-फाई आणि जीपीएस देण्यात आला आहे. फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.

The post Realme 5i नंतर कंपनी करत आहे Realme 6i ची तयारी, माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-6i-listed-on-singapore-and-malaysia/feed/ 0