Realme X50 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 25 Feb 2020 12:14:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12 जीबी रॅम, 4440एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेर्‍यासह iQOO 3 भारतात झाला लॉन्च, 4G आणि 5 दोन मॉडेल्सने घेतली एंट्री https://www.91mobiles.com/marathi/iqoo-3-launched-in-india-5g-4g-models-snapdragon-865-chipset-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-3-launched-in-india-5g-4g-models-snapdragon-865-chipset-specs-price/#respond Tue, 25 Feb 2020 12:14:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=6665 कंपनीने आईक्यू 3 चा 5जी मॉडेल 44,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 12 जीबी रॅम, 4440एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेर्‍यासह iQOO 3 भारतात झाला लॉन्च, 4G आणि 5 दोन मॉडेल्सने घेतली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO ने आज भारतीय बाजारात स्वतंत्र ब्रँड म्हणून आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन iQOO 3 नावाने नाम बाजारात आला आहे जो 4G आणि 5G दोन मॉडेल्स मध्ये लॉन्च झाला आहे. आईक्यू चा प्रयत्न भारतातील पहिला 5जी फोन आपल्या ब्रँड अंतर्गत लॉन्च करण्याचा होता, पण रियलमीने एक दिवस आधीच Realme X50 Pro च्या रुपाने भारतीय बाजारातील पहिला 5जी फोन लॉन्च केला आहे. iQOO 3 ने आज बाजारात एंट्री घेतली आहे जो येत्या 4 मार्च पासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होईल. चला एक नजर टाकूया iQOO च्या पावर वर.

वेरिएंट्स व किंमत

iQOO 3 दोन मॉडेल्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 5G आणि 4G चा समावेश आहे. आईक्यू फोन LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 Flash Storage ला सपोर्ट करतो. सर्वात आधी 5G मॉडेल बद्दल बोलायचे तर हा फोन 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने आईक्यू 3 चा 5जी मॉडेल 44,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

तसेच iQOO 3 चा 4G मॉडेल कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. किंमत पाहता iQOO 3 4G चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 36,990 रुपये तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 39,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

डिस्प्ले

iQOO 3 91.40 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे जिच्या वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉच आहे. कंपनीने या स्क्रीनला पोलर व्यू डिस्प्लेचे नाव दिले आहे. आईक्यू 3 प्रो मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर 10+ तसेच 1200+ निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कंपनीने iQOO ची स्क्रीन इन-डिस्प्ले​ फिंगरप्रिंट सेंसर सह दिली आहे जिच्या सोबत डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी E3 पॅनल देण्यात आला आहे.

शानदार फोटोग्राफी

iQOO 3 क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX582 सेेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.46 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची 20X डिजीटल झूम टेलीफोटो लेंस, एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची बोका लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी आईक्यू 3 एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावरफुल प्रोसेसिंग

iQOO 3 कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो आईक्यू यूआई 1.0 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 64बिट 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 865 ​देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी iQOO 3 एड्रेनो 650 जीपीयू ला सपोर्ट करतो.

सिक्योरिटी व पावर

iQOO 3 कंपनीने इन-​डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे या फीचर सोबतच कंपनीने फोन स्क्रीन गोरिल्ल ग्लास 6 ने प्रोटेक्ट केली आहे. तसेच पावर बॅकअप साठी आईक्यू 3 मध्ये 4,440 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 55वॉट सुपर फ्लॅश चार्ज टेक्नॉलजीला सपोर्ट करते. कंपनीच्या दाव्यानुसार फक्त 15 मिनिटांत फोनची बटरी 50 टक्के चार्ज केली जाऊ शकते.

The post 12 जीबी रॅम, 4440एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेर्‍यासह iQOO 3 भारतात झाला लॉन्च, 4G आणि 5 दोन मॉडेल्सने घेतली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-3-launched-in-india-5g-4g-models-snapdragon-865-chipset-specs-price/feed/ 0
लॉन्च झाला भारतातील पहिला 5G फोन Realme X50 Pro, जाणून घ्या या दमदार फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-pro-5g-officially-launched-in-india-specifications-price-sale-battery-camera/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-pro-5g-officially-launched-in-india-specifications-price-sale-battery-camera/#respond Mon, 24 Feb 2020 12:11:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6657 Realme X50 Pro चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 37,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post लॉन्च झाला भारतातील पहिला 5G फोन Realme X50 Pro, जाणून घ्या या दमदार फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून चालू असलेली 5G ची शर्यत आज संपली आहे. गेल्यावर्षी पासून वाट बघितली जात होती कि भारतात 5जी स्मार्टफोन कधी येईल. आणि यापेक्षा पण मोठा प्रश्न असा होता कि हा 5जी फोन कोणता ब्रँड सर्वात आधी सादर करेल. आज या सर्व प्रश्नांना उत्तर देत Realme ने भारतीय बाजारातील पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन Realme X50 Pro नावाने बाजारात आला आहे जो फक्त शानदार लुक नाही तर दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतो. Realme X50 Pro च्या मध्यमातून कंपनीने इंडियन मार्केटला पहिला 5जी फोन पण दिला आहे.

सर्वात आधी किंमत

Realme X50 Pro कंपनीने तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच Realme X50 Pro चा सर्वात मोठा वेरिएंट 12 जीबी रॅम मेमरी सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

किंमत पाहता Realme X50 Pro चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 37,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच फोनच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटने 39,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतील आहे. रियलमी ने एक्स50 प्रो 5जी चा 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 44,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

शानदार डिस्प्ले

Realme X50 Pro 92 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. या फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे ज्याच्या डावीकडे डुअल पंच-होल आहे. रियलमी एक्स50 प्रो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर विजुअल क्वॉलिटी देतो तसेच एचडीआर 10+ आणि 1000+ निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कंपनीने Realme X50 Pro ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज केली आहे ज्यात स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होतो.

5G प्रोसेसिंग

Realme X50 Pro एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो रियलमी यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. फोन मध्ये 5जी मॉडेम देण्यात आला आहे जो प्रत्येक 5जी बँड वर चालू शकतो. तसेच रियलमी एक्स50 प्रो मध्ये स्मार्ट 5जी, वाईफाई 6 आणि डुअल वाईफाई नेटवर्क फीचर पण आहे. तसेच ग्राफिक्ससाठी Realme X50 Pro एड्रेनो 650 जीपीयू सह बाजारात आला आहे.

कॅमेऱ्याची कमाल

Realme X50 Pro मध्ये फोटोग्राफीसाठी 6 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर 4 कॅमेरे तर फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरे आहेत. रियर कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर रियलमी एक्स50 प्रो 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एक GW1 sensor आहे. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनल वर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस + मॅक्रो लेंस, 20एक्स झूम सपोर्ट असलेली 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 2 मेगापिक्सलची प्रोर्टरेट लेंस देण्यात आली आहे. त्याचबरोबर रियलमी एक्स50 प्रो 5जी च्या फ्रंट पॅनल वर सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स 616 सेंसर तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे.

पावरफुल बॅटरी

Realme X50 Pro कपंनीने 4,200एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला आहे. या फोन सोबत रियलमी ने भारतात 65W SuperDart Charge टेक्नॉलॉजी पण सादर केली आहे. रियलमी एक्स50 प्रो मध्ये हीच चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल. या टेक्नोलॉजीच्या माध्यमातून फोन 6.5ए चार्जिंग करंट सह चार्ज केला जाऊ शकतो जो वेगाने बॅटरी फुल करतो. फास्ट असण्यासोबतच हि टेक्नॉलॉजी फोन बॅटरीची हेल्थ पण कायम ठेवते.

Realme X50 Pro 5G Moss Green आणि Rust Red कलर मध्ये रियलमीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post लॉन्च झाला भारतातील पहिला 5G फोन Realme X50 Pro, जाणून घ्या या दमदार फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-pro-5g-officially-launched-in-india-specifications-price-sale-battery-camera/feed/ 0
iQOO नव्हे तर Realme घेऊन येत भारतातील पहिला 5G फोन X50 Pro, 24 फेब्रुवारीला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-pro-will-launching-in-india-on-feb-24th-with-six-camera-price-specification-sale-detail/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-pro-will-launching-in-india-on-feb-24th-with-six-camera-price-specification-sale-detail/#respond Tue, 18 Feb 2020 14:23:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6629 Realme चा प्लान भारतात iQOO 3 च्या लॉन्चच्या आधी हा फोन सादर करून भारतातील पहिल्या 5जी फोनचा खिताब Realme X50 Pro च्या नावे करण्याचा आहे.

The post iQOO नव्हे तर Realme घेऊन येत भारतातील पहिला 5G फोन X50 Pro, 24 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQoo ने अलीकडेच घोषणा केली होती कि ते 25 फेब्रुवारीला भारतात आपला पहिला iQoo 3 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी आतापर्यंत हा भारतातील सर्वात पहिला 5जी फोन असल्याचा दावा करत होती. पण आता Realme ने बाजी मारली आहे. कारण रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी ट्विट करून स्पष्ट केले आहे कि कंपनी 24 फेब्रुवारीला भारतातील सर्वात पहिला 5G फोन सादर करणार आहे.लक्षात असू दे याच दिवशी हा फोन मॅड्रिड मधून ऑनलाइन ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून लॉन्च केला जाईल.

Realme X50 Pro 5G आधी बार्सिलोना मध्ये होणाऱ्या MWC 2020 मध्ये लॉन्च केला जाणार होता, पण कोरोना वायरस मुळे हा टेक्नोलॉजी इवेंट रद्द करण्यात आला. लीक्स पाहता Realme X50 Pro 5G मध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो एमोलेड पॅनल सह येईल. रियलमीने घोषणा केली आहे कि Realme X50 Pro स्मार्टफोन कंपनी 65वॉट सुपरडार्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह बाजारात आणेल.

चिनी माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट वीबो वर एक पोस्टर प्रसिद्ध झाला आहे, ज्यावरून समजले आहे कि स्मार्टफोन मध्ये 6 कॅमेरा असतील जे 20एक्स झूम सपोर्ट सह येतील. वीबो वर समोर आलेल्या पोस्टरनुसार डिवाइसच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप आणि डुअल सेल्फी कॅमेरा असेल.

Realme X50 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Realme X50 Pro मध्ये सुपर ऐमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सह असेल. तसेच स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 SoC आणि 5G सपोर्ट दिला जाईल. Realme चा प्लान भारतात iQOO 3 च्या लॉन्चच्या आधी हा फोन सादर करून भारतातील पहिल्या 5जी फोनचा खिताब Realme X50 Pro च्या नावे करण्याचा आहे. तसेच अशा व्यक्त केली जात आहे कि Realme X50 Pro मध्ये 8GB LPDDR5 रॅम असेल. तसेच अफवा आहे कि फोन मध्ये नवीन 64MP सोनी IMX686 सेंसर मेन कॅमेरा असेल.

कंपनी Realme X50 5G वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह लॉन्च करेल, पण त्यात 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट असेल. अलीकडेच समोर आलेल्या टीजर नुसार Realme च्या अपकमिंग फोन मध्ये 65 वॉट सुपरडार्ट चार्ज सपोर्ट असल्याचे समोर आले आहे. हि कंपनीची फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी आहे आणि हिच्या आउटपुट वरून असे वाटते कि हि टेक्नोलॉजी फोनची बॅटरी वेगाने चार्ज करेल.

The post iQOO नव्हे तर Realme घेऊन येत भारतातील पहिला 5G फोन X50 Pro, 24 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-pro-will-launching-in-india-on-feb-24th-with-six-camera-price-specification-sale-detail/feed/ 0
Realme X50 Pro 5G 24 फेब्रुवारीला होत आहे लॉन्च, जाणून घ्या या फोन मध्ये काय असेल खास https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-pro-snapdragon-865-dual-5g-mode-65w-superdart-charge-punch-hole-full-specs-launch-date-24-february/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-pro-snapdragon-865-dual-5g-mode-65w-superdart-charge-punch-hole-full-specs-launch-date-24-february/#respond Fri, 14 Feb 2020 14:44:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6604 24 फेब्रुवारीला Realme मॅड्रिड मध्ये ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून Realme X50 Pro स्मार्टफोन लॉन्च केला जाईल.

The post Realme X50 Pro 5G 24 फेब्रुवारीला होत आहे लॉन्च, जाणून घ्या या फोन मध्ये काय असेल खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीन मधील कोरोना वायरसचा प्रकोप वाढत आहे. वायरसच्या ज्वाला टेक विश्वाला पण त्रास देत आहेत. दरवर्षी फेब्रुवारी मध्ये आयोजित होणारा मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस पण यावेळी रद्द करावा लागला आहे. MWC 2020 रद्द झाल्यामुळे तमाम टेक कंपनी व ब्रँड्सना आपले प्रोडक्ट लॉन्च पण रद्द करावे लागले आहेत. या एमडब्ल्यूसी मध्ये Realme पहिल्यांदाच सहभागी होणार होती आणि 24 फेब्रुवारीला कपंनी आपला नवीन 5जी फोन लॉन्च करणार होती. पण बार्सिलोना मध्ये ईवेंट रद्द झाल्यामुळे रियलमी या तारखेला आपला 5G स्मार्टफोन लॉन्च करेल. कंपनीने माहिती दिली आहे कि 24 फेब्रुवारीला Realme मॅड्रिड मध्ये ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून Realme X50 Pro स्मार्टफोन लॉन्च केला जाईल.

Realme ने अधिकृत ट्वीटर हँडेल वर ट्वीट करून या लॉन्चची माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले आहे कि 24 फेब्रुवारीला मॅड्रिड मध्ये रियलमीचा ईवेंट होईल आणि कंपनी आपला नवीन 5जी स्मार्टफोन लॉन्च करेल. कंपनीने स्पष्ट केले आहे कि या स्मार्टफोनचे नाव Realme X50 Pro असेल. रियलमीने या फोनच्या फोटो सोबत अनेक महत्वाचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पण शेयर केले आहेत, ज्यावरून समजले आहे कि रियलमी एक्स50 प्रो 5जी ब्रँडचा हाईएंड डिवाईस असेल आणि फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये दमदार एंट्री घेईल.

डुअल पंच-होल सह होईल लॉन्च

सर्वात आधी फोनच्या लुक आणि याच्या डिजाईन विषयी बोलायचे झाले तर कंपनीने टीज केलेल्या फोटो वरून समजले आहे कि Realme X50 Pro स्मार्टफोन डुअल पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. हा पंच होल स्क्रीनच्या वरच्या भागात डावीकडे देण्यात आला आहे. फोटो मध्ये फोन राउंड ऐजेज सह दाखवण्यात आला आहे. आशा आहे कि हा फोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. रियलमी एक्स50 प्रो च्या फोटो वरून माहिती मिळाली आहे कि फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट असेल ज्याच्या उजवीकडे स्पीकर ग्रिल आणि डावीकडे सिम स्लॉट असेल.

पावरफुल चिपसेट आणि 5G

Realme X50 Pro बाबत कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे कि हा डिवाईस क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे हा फोन 5जी मॉडेम सह येईल. कंपनीने अशी माहिती पण दिली आहे कि Realme X50 Pro स्मार्टफोन डुअल मोड 5G ला सपोर्ट करेल. रियलमी एक्स50 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला जाईल.

65W SuperDart Charge

रियलमीने घोषणा केली आहे कि Realme X50 Pro स्मार्टफोन कंपनी 65वॉट सुपरडार्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह बाजारात आणेल. या टेक्नॉलॉजीमुळे फक्त मोठी बॅटरी वेगाने चार्ज करता येणार नाही तर चार्जिंग चालू असताना हेवी गेम खेळताना पण हीटिंगची समस्या उदभवणार नाही. रियलमी एक्स50 प्रो यूएसबी टाईप सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज करता येईल. या फोन मध्ये वायरलेस चार्जिंग पण मिळू शकते.

Realme X50 Pro 5G स्पेसिफिकेशन्स

लीक्स पाहता Realme X50 Pro 5G मध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो एमोलेड पॅनल सह येईल. लीक नुसार रियलमी एक्स50 प्रो स्मार्टफोन 12 जीबी रॅम सह लॉन्च होईल आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह अल्ट्रा वाइड अँगललेंस, टेलीफोटो लेंस आणि डेफ्थ सेंसर मिळेल.

The post Realme X50 Pro 5G 24 फेब्रुवारीला होत आहे लॉन्च, जाणून घ्या या फोन मध्ये काय असेल खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-pro-snapdragon-865-dual-5g-mode-65w-superdart-charge-punch-hole-full-specs-launch-date-24-february/feed/ 0
24 फेब्रुवारीला Realme लॉन्च करेल आपला नवीन 5G फोन, Realme X50 Pro असू शकते नाव https://www.91mobiles.com/marathi/realme-tweet-launching-new-5g-phone-in-mwc-2020-on-24-february-qualcomm-snapdragon-865/ https://www.91mobiles.com/marathi/realme-tweet-launching-new-5g-phone-in-mwc-2020-on-24-february-qualcomm-snapdragon-865/#respond Fri, 07 Feb 2020 12:49:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6538 Realme X50 Pro बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन पंच-होल डिस्प्ले सह येऊ शकतो आणि हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो.

The post 24 फेब्रुवारीला Realme लॉन्च करेल आपला नवीन 5G फोन, Realme X50 Pro असू शकते नाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने घोषणा केली आहे कि कंपनी यावर्षी मोबाईलचा महामेळावा असलेल्या टेक ईवेंट मोबाईल वर्ल्ड मध्ये सहभागी होणार आहे. पहिल्यांदाच रियलमी या जागतिक आयोजनात सहभागी होणार आहे. MWC 2020 मध्ये 24 फेब्रुवारीला Realme चा ईवेंट होईल ज्यात कंपनी आपल्या नवीन टेक्नॉलॉजी सोबतच नवीन प्रोडक्ट्स सादर करेल. आतापर्यंत अंदाज लावला जात आहेत कि या ईवेंट मध्ये Realme आपला 5जी फोन लॉन्च करू शकते. आज रियलमीने यावर शिक्कामोर्तब करत अधिकृत घोषणा केली आहे कि एमडब्लूसी मध्ये Realme आपला 5G स्मार्टफोन लॉन्च करेल.

Realme ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेल वर ट्वीट करून या लॉन्चची माहिती दिली आहे. रियलमीने आपल्या यूरोपियन अकाउंट वरून ट्वीट करून सांगितले आहे कि कंपनी यावेळी मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस 2020 मध्ये सहभागी होऊन आपला नवीन 5G फोन लॉन्च करेल. या ट्वीट मध्ये कंपनीने #realme5G चा वापर केला आहे. Realme ने आपल्या या आगामी स्मार्टफोनचे नाव सांगितले नाही पण अशी चर्चा आहे कि हा स्मार्टफोन Realme X50 Pro नावाने मार्केट मध्ये येऊ शकतो. Realme X50 Pro बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन पंच-होल डिस्प्ले सह येऊ शकतो आणि हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो.

Realme X50 5G

रियलमी एक्स50 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.57 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट वर विजुअल देईल. Realme X50 कंपनीने रियलमी यूआई आधारित एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो क्वॉलकॉमच्या Snapdragon 765G चिपसेट वर चालतो. क्वॉलकॉमचा हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) ला सपोर्ट करतो. या चिपसेटमुळे 5G कनेक्टिविटी असलेला स्मार्टफोन मीड रेंज मध्ये उपलब्ध झाला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Realme X50 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा Samsung GW1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.5 अपर्चर असलेला 2x झूम 12 मेगापिक्सल सेंसर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची चौथी लेंस आहे. Realme X50 ब्रँडचा पहिला ऐसा फोन आहे जो डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे.

Realme X50 कंपनीने कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. हि कूलिंग सिस्टम खासकरून गेमिंगच्या चाहत्यांसाठी आहे, जी मोबाईल गेमिंग एक्सपीरियंस स्मूद, फास्ट आणि लॅग फ्री करेल. Realme X50 चीन मध्ये 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Realme X50 मध्ये पावर बॅकअपसाठी 30W VOOC 4.0 चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 24 फेब्रुवारीला Realme लॉन्च करेल आपला नवीन 5G फोन, Realme X50 Pro असू शकते नाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-tweet-launching-new-5g-phone-in-mwc-2020-on-24-february-qualcomm-snapdragon-865/feed/ 0