Samsung Galaxy A01 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 17 Sep 2020 09:57:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लो बजेट मध्ये येत आहे Samsung Galaxy A02, 2GB रॅम सह दिसला वेबसाइट वर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-specifications-spotted-on-geekbench-with-2gb-ram-android-10/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-specifications-spotted-on-geekbench-with-2gb-ram-android-10/#respond Thu, 17 Sep 2020 09:56:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8201 गीकबेंच वर Samsung Galaxy A02 च्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती पण समोर आली आहे.

The post लो बजेट मध्ये येत आहे Samsung Galaxy A02, 2GB रॅम सह दिसला वेबसाइट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगचा एक नवीन फोन मॉडेल नंबर SM-A025F सह बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला आहे. फोन बाबत बोलले जात आहे कि हा Galaxy A02 असेल जो गॅलेक्सी ए01 चा अपग्रेडेड वेरिएंट म्हणून लॉन्च केला जाईल. दोन्ही फोन्सचे मॉडेल नंबर एक सारख्या फॉर्मेट मध्ये आहेत. तसेच गीकबेंच वर गॅलेक्सी ए02 ला सिंगल-कोर मध्ये 757 आणि मल्टी-कोर मध्ये 3,904 पॉईंट मिळाले आहेत. तसेच गीकबेंच वर Samsung Galaxy A02 च्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती पण समोर आली आहे.

लिस्टिंग नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम सह OneUI कस्टम स्किन वर चालेल. तसेच फोन मध्ये 2GB रॅम असेल. इतकेच नव्हे तर हँडसेट बाबत बोलले जात आहे कि हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन चिपसेट सह येईल. गीकबेंच वर मिळालेल्या स्कोर वरून अंदाज लावला जात आहे कि फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 450 असेल. तसेच Galaxy A02 मध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 506 GPU दिला जाईल. सध्यातरी Samsung SM-A025F बाबत जास्त माहिती समोर आलेली नाही.

Samsung Galaxy A01

Samsung Galaxy A01 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता या फोन मध्ये 5.7-इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर सह येतो ज्यात 4 परफॉर्मेंस कोर 1.95 गीगाहर्ट्ज आणि इतर 4 एफिशियंसी कोर्स 1.45 गीगाहर्ट्ज सह येतात. तसेच डिवाइस मध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅम देण्यात आला आहे.

डिवाइस मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल. Galaxy A01 चा कॅमेरा सेगमेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. याचा प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आहे ज्याचा अपर्चर f/2.2 आहे. तर दुसरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे ज्याचा अपर्चर f/2.4 आहे. सेल्फी साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा सेंसर आहे ज्याचा अपर्चर f/2.0 आहे. तसेच फोन मध्ये पावरसाठी 3000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post लो बजेट मध्ये येत आहे Samsung Galaxy A02, 2GB रॅम सह दिसला वेबसाइट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-specifications-spotted-on-geekbench-with-2gb-ram-android-10/feed/ 0
Samsung चे सरप्राइज, एक साथ लॉन्च केले Galaxy A21, Galaxy A11 आणि Galaxy A01 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21-a11-a01-a71-a51-5g-smartphone-launched-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21-a11-a01-a71-a51-5g-smartphone-launched-specs-price-sale/#respond Thu, 09 Apr 2020 13:04:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7048 कंपनीने Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 सारख्या 5G फोन्स सोबतच Samsung Galaxy A21, Galaxy A11 आणि Galaxy A01 पण सादर केले आहेत.

The post Samsung चे सरप्राइज, एक साथ लॉन्च केले Galaxy A21, Galaxy A11 आणि Galaxy A01 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आपल्या यूजर्सना सरप्राइज देत ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मध्ये एक साथ पाच नवीन फोन जोडले आहेत. कंपनीने Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 सारख्या 5G फोन्स सोबतच Samsung Galaxy A21, Galaxy A11 आणि Galaxy A01 पण सादर केले आहेत. सॅमसंगने हे सर्व नवीन स्मार्टफोन्स आता यूएस मधेच आणले आहेत जे आगामी काळात भारतासह इतर मार्केट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. चला एक नजर टाकूया Samsung च्या या स्वस्त स्मार्टफोन्स वर आणि बघूया यांची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Samsung Galaxy A21

सॅमसंग गॅलेक्सी ए21 कंपनीने से पंच-होल डिस्प्ले वर सादर केला आहे. फोनची स्क्रीन तिन्ही बाजूंनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट आहे. पंच-होल डिस्प्लेच्या डावीकडे आहे ज्याला सॅमसंगने इनफिनिटी-ओ डिस्प्लेचे नाव दिले आहे. हा फोन 6.5 इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण दोन्ही फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत. गॅलेक्सी ए21 को 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे तसेच फोन मेमरी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उपरी उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये स्थित आहे. या सेटअप मध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे सोबत 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग वाली 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A11

सॅमसंग गॅलेक्सी ए11 लुक आणि डिजाईनच्या बाबतीत गॅलेक्सी ए21 सारखा आहे. हा पण पंच-होल डिस्प्ले वर सादर झाला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट आहे. सॅमसंगने आपला हा फोन 6.4 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-ओ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. गॅलेक्सी ए11 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलची प्राइमरी वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A01

सॅमसंग गॅलेक्सी ए01 कंपनीने बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला आहे. फोन स्क्रीनच्या तिन्ही कडा नॅरो बेजल्स सह मिळतात तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन 5.7 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. गॅलेक्सी ए01 मध्ये 2 जीबी रॅम देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन 16 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए01 मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Samsung Galaxy A21 = $249.99 (जवळपास 19,000 रुपये)

Samsung Galaxy A11 = $179.99 (जवळपास 13,500 रुपये)

Samsung Galaxy A01 = $109.99 (जवळपास 8,300 रुपये)

The post Samsung चे सरप्राइज, एक साथ लॉन्च केले Galaxy A21, Galaxy A11 आणि Galaxy A01 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21-a11-a01-a71-a51-5g-smartphone-launched-specs-price-sale/feed/ 0
8GB रॅम आणि डुअल कॅमेऱ्यासह आला Samsung Galaxy A01, कमी किंमतीत करेल धमाल https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-quietly-unveiled/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-quietly-unveiled/#respond Wed, 18 Dec 2019 13:16:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6080 फोनची किंमत तसेच याच्या उप्लब्धतेचीमाहिती पण समोर आली नाही.

The post 8GB रॅम आणि डुअल कॅमेऱ्यासह आला Samsung Galaxy A01, कमी किंमतीत करेल धमाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने आपली Galaxy A सीरीज वाढवत अजून एक आणि हँडसेट लॉन्च केला आहे. या फोनचे नाव Galaxy A01 आहे, जो चुपचाप कंपनीने सादर केला आहे. बाहेर कॅटेगरी मध्ये सादर केला गेलेला हा फोन कंपनीच्या M सीरीज प्रमाणे इनफिनिटी वी-डिस्प्ले सह सादर केला गेला आहे.

हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Samsung Mobile Press वर लिस्ट केला गेला आहे. फोनची किंमत किती असेल याची माहिती अजून समोर आली नाही. फोनची किंमत तसेच याच्या उप्लब्धतेचीमाहिती पण समोर आली नाही.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A01 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता या फोन मध्ये 5.7-इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर सह येतो ज्यात 4 परफॉर्मेंस कोर 1.95 गीगाहर्ट्ज आणि इतर 4 एफिशियंसी कोर्स 1.45 गीगाहर्ट्ज सह येतात. तसेच डिवाइस मध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅम देण्यात आला आहे.

डिवाइस मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल. Galaxy A01 चा कॅमेरा सेगमेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. याचा प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आहे ज्याचा अपर्चर f/2.2 आहे. तर दुसरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे ज्याचा अपर्चर f/2.4 आहे.

सेल्फी साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा सेंसर आहे ज्याचा अपर्चर f/2.0 आहे. तसेच फोन मध्ये पावरसाठी 3000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर यात एसेसलोमीटर, प्रॉक्सीमिटी आणि लाइट सेंसर आहें. हा फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

The post 8GB रॅम आणि डुअल कॅमेऱ्यासह आला Samsung Galaxy A01, कमी किंमतीत करेल धमाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-quietly-unveiled/feed/ 0
Samsung Galaxy A01 मध्ये असेल डुअल रियर कॅमेरा आणि एंडरॉयड 10 ओएस, किंमत असू शकते 7000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-sm-a015f-fcc-listing-dual-rear-camera-android-10-2gb-ram-specs-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-sm-a015f-fcc-listing-dual-rear-camera-android-10-2gb-ram-specs-revealed/#respond Wed, 13 Nov 2019 14:54:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5773 विशेष म्हणजे एफसीसी वर हा स्मार्टफोन SM-A015F मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे.

The post Samsung Galaxy A01 मध्ये असेल डुअल रियर कॅमेरा आणि एंडरॉयड 10 ओएस, किंमत असू शकते 7000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने सप्टेंबर महिन्याच्या शेवटी एक एक्सक्लूसिव बातमी दिली होती, ज्यात Samsung च्या एका लो स्मार्टफोनचा उल्लेख केला आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि Samsung एका स्वस्त डिवाईस वर काम करत आहे आणि हा Galaxy A5 नावाने भारतीय बाजारात येऊ शकतो. 91मोबाईल्सच्या रिपोर्ट मध्ये या स्मार्टफोनचा मॉडेल नंबर SM-A015F सांगण्यात आला होता. आज दीड महिन्यानंतर हा स्मार्टफोन पुन्हा चर्चेत आला आहे. Samsung चा हा नवीन स्मार्टफोन अमेरिकन वेबसाइट एफसीसी वर लिस्ट केला गेला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा या फोनच्या आशा वाढली आहे.

Samsung चा हा आगामी स्मार्टफोन FCC वर लिस्ट केला गेला आहे ज्याची माहिती सॅममोबाईलने दिली आहे. सप्टेंबर मध्ये आलेल्या रिपोर्ट मध्ये या स्मार्टफोनचे नाव Galaxy A5 सांगण्यात आले होते, तर नवीन सर्टिफिकेशन्स नंतर बोलले जात आहे कि सॅमसंग आपला हा स्मार्टफोन Galaxy A01 नावाने बाजारात आणू शकते. विशेष म्हणजे एफसीसी वर हा स्मार्टफोन SM-A015F मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे.

Samsung Galaxy A01

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत मिळालेल्या माहिती आणि एफसीसी लिस्टिंग नुसार हा स्मार्टफोन 5.7 इंचाच्या बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल, ज्यात ‘यू’ किंवा ‘वी’ शेपची नॉच मिळू शकते. Samsung चा हा आगामी स्मार्टफोन 2 जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 16 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा दिला जाईल.

Samsung Galaxy A01 बद्दल खुलासा झाला आहे कि हा डिवाईस एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो कंपनीच्या वन यूआई सह चालेल. तसेच पावर बॅकअप साठी या स्मार्टफोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी मिळू शकते. Samsung Galaxy A01 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस ब्लू, ब्लॅक आणि रेड कलर वेरिएंट मध्ये बाजारात येईल.

91मोबाईल्सला सूत्रांकडून बातमी मिळाली होती कि Samsung Galaxy A5 म्हणजे Galaxy A01 कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये आणू शकते ज्याची किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी पण असू शकते. एफसीसी लिस्टिंग ने पुन्हा एकदा हा स्मार्टफोन चर्चेत आला आहे. आता कंपनी हा फोन कधी टेक मंचावर आणेल हे बघावे लागेल. हा फोन Samsung ब्रँडचा असेल पण चीनी कंपनी Huaqin Telecom हा फोन बनवेल.

Samsung Galaxy A51

गॅलेक्सी ए सीरीजच्या आगामी डिवाईस Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो वनयूआई 2.0 आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी Galaxy A51 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट मिळेल.

Galaxy A51 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 12 मेगापिक्सलची वाईड एंगल लेंस, 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A51 4,000 एमएमएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Samsung Galaxy A01 मध्ये असेल डुअल रियर कॅमेरा आणि एंडरॉयड 10 ओएस, किंमत असू शकते 7000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-sm-a015f-fcc-listing-dual-rear-camera-android-10-2gb-ram-specs-revealed/feed/ 0