Samsung Galaxy A02 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 23 Nov 2020 14:04:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy A02 स्मार्टफोन, किंमत असू शकते 10,000 पेक्षा पण कमी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-could-launch-with-5000mah-battery-specs/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-could-launch-with-5000mah-battery-specs/#respond Mon, 23 Nov 2020 14:04:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9051 Samsung Galaxy A02 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता.

The post 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy A02 स्मार्टफोन, किंमत असू शकते 10,000 पेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल अशी बातमी आहे कि कंपनी दोन नवीन स्मार्टफोन्स Samsung Galaxy A02 आणि Samsung Galaxy M02 वर काम करत आहे. हे दोन्ही मोबाईल वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स वर पण समोर आले आहेत. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये असा पण दावा केला जात आहे कि हे दोन्ही एकच फोन असेल जो वेगवेगळ्या बाजारांमध्ये गॅलेक्सी ए02 आणि गॅलेक्सी एम02 नावाने लॉच होऊ शकतो. पण एका ताज्या सर्टिफिकेशन्स मध्ये Samsung Galaxy A02 ची नवीन माहिती समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि हा फोन 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल.

Samsung Galaxy A02 लॅटिन अमेरिकेच्या CPQD वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे. या वेबसाइट वर हा फोन SM-A025M/DS मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी ए02 मध्ये HQ-50S मॉडेल नंबर असलेली बॅटरी दिली जाईल. विशेष म्हणजे हा बॅटरी मॉडेल TUV Rheinland वर लिस्ट झाला आहे जिथे याची कपॅसिटी 5,000एमएएच सांगण्यात आली आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए02 स्मार्टफोन पण 5,000एमएएच बॅटरी सोबतच बाजारात येईल.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A02 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि गॅलेक्सी ए02 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला जाईल जो वनयुआय सह चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असल्याचा खुलासा झाला होता. गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 2 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल आणि ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 506 जीपीयूला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, Galaxy Z Flip Lite नावाने करू शकतो एंट्री

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 मध्ये 5.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असू शकतो. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. अश्याप्रकारे पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A02 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. आशा आहे कि हा फोन लो बजेट मध्ये लॉन्च होईल ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

Samsung Galaxy A12

गॅलेक्सी ए सीरीजचा अजून एक फोन काही दिवसांपूर्वी लीक मध्ये समोर आला आहे जो Samsung Galaxy A12 नावाने लॉन्च होईल. लीकनुसार हा फोन एलसीडी डिस्प्ले पॅनल वर लॉन्च केला जाईल. रिपोर्टनुसार Samsung Galaxy A12 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. कॅमेरा प्लेसमेंटची माहिती समोर आली नाही पण रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि फोनच्या बॅक पॅनल वरील सेंसर्स मध्ये 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. तसेच हा फोन 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर पण फोनच्या बॅक पॅनल वरच दिला जाईल.

गीकबेंच वर हा फोन अँड्रॉइड 10 ओएस आणि मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट सह लिस्ट झाला आहे जिथे फोन मध्ये 3 जीबी रॅम असल्याची माहिती मिळाली होती. सॅमसंग गॅलेक्सी ए12 बद्दल सांगितले आहे कि याआधीचा पहिला वर्जन गॅलेक्सी ए11 फक्त 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह मार्केट मध्ये लॉन्च झाला होता तर गॅलेक्सी ए12 मध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असलेले दोन स्टोरेज वेरिएंट दिले जाऊ शकतात. सॅमसंगच्या या आगामी फोन मध्ये 4,000एमएएच पेक्षा जास्त बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच हा फोन black, white, red आणि blue कलर सह टेक मार्केट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy A02 स्मार्टफोन, किंमत असू शकते 10,000 पेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-could-launch-with-5000mah-battery-specs/feed/ 0
Samsung Galaxy A02 आणि Galaxy M02 लॉन्चच्या जवळ, मिळाले Wi-Fi सर्टिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-galaxy-m02-receive-wi-fi-certification/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-galaxy-m02-receive-wi-fi-certification/#respond Fri, 13 Nov 2020 13:54:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8950 Samsung Galaxy A02 आणि Galaxy M02 बद्दल आता पर्यंत अनेक प्रकारचे सर्टिफिकेशन मिळाले आहेत. आता या दोन्ही फोन्सना वाय-फाय अलायंस सर्टिफिकेशन मिळाले आहे.

The post Samsung Galaxy A02 आणि Galaxy M02 लॉन्चच्या जवळ, मिळाले Wi-Fi सर्टिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A02 आणि Galaxy M02 बद्दल आता पर्यंत अनेक प्रकारचे सर्टिफिकेशन मिळाले आहेत. आता या दोन्ही फोन्सना वाय-फाय अलायंस सर्टिफिकेशन मिळाले आहे. या सर्टिफिकेशन नंतर आशा आहे कि दोन्ही फोन लॉन्चच्या खूप जवळ पोहोचले आहे. काही दिवसांमध्ये हे डिवाइस कंपनी जगासमोर सादर करू शकते. कंपनीने आतापर्यंत अधिकृतपणे फोनच्या लॉन्चची माहिती दिली नाही. Wi-Fi अलायन्स सर्टिफिकेशन वर दोन्ही फोन्स मॉडेल नंबर SM-A025F आणि SM-M025F सह स्पॉट केले गेले आहेत.

या सर्टिफिकेशनची माहिती SamMobile द्वारे देण्यात आली आहे. सर्टिफिकेशन मध्ये Galaxy A02 आणि Galaxy M02 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली नाही. पण हे स्पष्ट झाले आहे कि फोन मध्ये सिंगल-बँड सपोर्ट Wi-Fi, Wi-Fi Direct आणि अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम असेल.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A02 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि गॅलेक्सी ए02 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला जाईल जो वनयूआई सह काम करेल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असल्याचा खुलासा झाला होता. गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 2 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला जाईल आणि ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 506 जीपीयूला सपोर्ट करेल.

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 मध्ये 5.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असू शकतो. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A02 मध्ये 3,500एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post Samsung Galaxy A02 आणि Galaxy M02 लॉन्चच्या जवळ, मिळाले Wi-Fi सर्टिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-galaxy-m02-receive-wi-fi-certification/feed/ 0
लो बजेट असलेला Samsung Galaxy A02s वेबसाइट वर झाला लिस्ट, लवकरच करू शकतो एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02s-spotted-on-geekbench-snapdragon-450-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02s-spotted-on-geekbench-snapdragon-450-launch-soon/#respond Mon, 26 Oct 2020 13:39:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8672 गीकबेंच लिस्टिंग फोन मॉडेल नंबर SM-A025G सह दिसला आहे आणि हा Galaxy A02s असल्याचे बोलले जात आहे.

The post लो बजेट असलेला Samsung Galaxy A02s वेबसाइट वर झाला लिस्ट, लवकरच करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung च्या अपकमिंग लो बजेट स्मार्टफोन्स Galaxy A02 आणि Galaxy M02 बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. अलीकडेच हे दोन्ही फोन ब्लूटूथ सर्टिफिकेशन वेबसाइट वर दिसले होते. तसेच गॅलेक्सी एम02 बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर पण स्पॉट केला गेला होता, जिथे फोनचे काही फीचर्स समोर आले होते. आता Samsung Galaxy A02s नावाचा एक नवीन डिवाइस गीकबेंच लिस्टिंग वर दिसला आहे. बोलले जात आहे कि हा वेरियंट गॅलेक्सी ए02 का अपग्रेडेड वेरियंट असू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए02एस ची गीकबेंच लिस्टिंग सर्वप्रथम MySmartPrice ने स्पॉट केली आहे. पब्लिकेशननुसार गॅलेक्सी ए02एस स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट सह येऊ शकतो. तसेच गीकबेंचच्या या लिस्टिंग मध्ये फोनचे काही फीचर्स समोर आले आहेत.

गीकबेंच लिस्टिंग फोन मॉडेल नंबर SM-A025G सह दिसला आहे आणि हा Galaxy A02s असल्याचे बोलले जात आहे. लिस्टिंग मध्ये फोन 3 जीबी रॅम, ऑक्टा-कोर क्वालकॉम प्रोसेसर आणि एंड्रॉयड 10 सह लिस्ट केला गेला आहे. याला सिंगल-कोर टेस्ट मध्ये 756 स्कोर आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 3,934 स्कोर मिळाला आहे. सध्या Samsung ने कथित Galaxy A02s बद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

Samsung Galaxy A02 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि गॅलेक्सी ए02 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला जाईल जो वनयूआई सह काम करेल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असल्याचा खुलासा झाला होता. गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 2 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल आणि ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 506 जीपीयूला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा : Samsung ने केली चीनी कंपन्यांची सुट्टी, Lava पण बनला भारतीयांच्या आवडीचा मोबाईल ब्रँड

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 मध्ये 5.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असू शकतो. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A02 मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post लो बजेट असलेला Samsung Galaxy A02s वेबसाइट वर झाला लिस्ट, लवकरच करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02s-spotted-on-geekbench-snapdragon-450-launch-soon/feed/ 0