Samsung Galaxy A7 2018 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 23 Nov 2018 11:56:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 3 कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए7 वर मिळत आहे 2,000 रुपयांची सूट, बघा कधीपर्यंत आहे आॅफर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a7-offer-rs-2000-discount-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a7-offer-rs-2000-discount-in-marathi/#respond Fri, 23 Nov 2018 11:56:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2966 कंपनी या फोन वर आॅफर देत आहे काही दिवसांसाठी हा फोन 2,000 रुपयांच्या डिस्कॉउंट सह उपलब्ध होईल.

The post 3 कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए7 वर मिळत आहे 2,000 रुपयांची सूट, बघा कधीपर्यंत आहे आॅफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात सॅमसंग ने गॅलेक्सी ए7 भारतात सादर केला होता. 3 रियर कॅमेरे असल्यामुळे या फोनची खूप चर्चा सुरु होती. तसेच कंपनी ने या फोनची किंमत पण खूप अग्रेसिव ठेवली होती. भारतीय बाजारात हा फोन 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरी सह उपलब्ध आहे यांची किंमत क्रमश: 23,990 रुपये आणि 28,990 रुपये आहे. चांगली बाब अशी कि कंपनी या फोन वर आॅफर देत आहे काही दिवसांसाठी हा फोन 2,000 रुपयांच्या डिस्कॉउंट सह उपलब्ध होईल.

91मोबाइल्सला आॅफलाइन रिटेलर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) वर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे जी 23 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत वैध आहे. पण हि आॅफर फक्त मोठ्या ​​अर्थात 128जीबी वाल्या मॉडेल वर दिली जात आहे. सॅमसंग गॅलेक्सी 128जीबी मॉडेल याकाळात 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगची आॅफर आॅफलाइन स्टोर वर उपलब्ध आहे.

फोनचे स्पेसिफिकेशन पाहता फोन मध्ये 3 कॅमेरा सेंसर्स आहे. एक कॅमेरा 24-मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.7 अपर्चरला सपोर्ट करतो, दुसरा 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि तिसरा 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेंसर आहे. ग्लास डिजाइन मध्ये उपलब्ध हा फोन कंपनीने 6.0-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. तसेच याचा फिंगरप्रिंट स्कॅनर साइड पॅनल मध्ये पावर बटण वर देण्यात आला आहे.

गॅलेक्सी ए7 चा सेल्फी कॅमेरा 24-मेगापिक्सलचा आहे. हा फोन एक्सनोस 7885 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. मेमरी वेरियंट सोबत रॅम पण वेगळा आहे. 64जीबी मेमरी सोबत 4जीबी रॅम तर 128जीबी स्टोरेज सह 6जीबी रॅम आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे. गॅलेक्सी ए7 (2018) डुअल सिम 4जी फोन आहे जो एनएफसी सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,300एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंग ने आपला हा दमदार फोन ब्लू, ब्लॅक, गोल्ड व पिंक कलर वेरिएंट मध्ये सादर केला आहे.

The post 3 कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए7 वर मिळत आहे 2,000 रुपयांची सूट, बघा कधीपर्यंत आहे आॅफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a7-offer-rs-2000-discount-in-marathi/feed/ 0
सॅमसंग ने लॉन्च केला 3 रियर कॅमेरे असलेला फोन गॅलेक्सी ए7 (2018) https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a7-2018-launched-in-india-with-triple-rear-camera-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a7-2018-launched-in-india-with-triple-rear-camera-feature-specifications-price-in-marathi/#respond Tue, 25 Sep 2018 08:24:27 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2247 भारतातील आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग ने गॅलेक्सी ए7 (2018) इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये पण लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) 23,990 रुपयांच्या बेस किंमतीती लॉन्च करण्यात आला आहे.

The post सॅमसंग ने लॉन्च केला 3 रियर कॅमेरे असलेला फोन गॅलेक्सी ए7 (2018) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गेल्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर केला होता. कंपनी ने हा फोन गॅलेक्सी ए7 (2018) नावाने सादर केला होता जो सॅमसंग चा पहिला असा फोन आहे ज्याच्या बॅक पॅनल वर ३ कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. आज भारतातील आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग ने गॅलेक्सी ए7 (2018) इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये पण लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) 23,990 रुपयांच्या बेस किंमतीती लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) ची सर्वात मोठी यूएसपी याचा कॅमेरा सेग्मेंट आहे. स्पेसिफिकेशन्स ची सुरवात फोटोग्राफी डिपार्टमेंट ने केल्यास फोन च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ​वर्टिकल शेप मध्ये उजवीकडे आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. या 3 कॅमेरा सेंसर्स मध्ये एक कॅमेरा 24-मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.7 अपर्चर ला सपोर्ट करतो. तसेच एफ/2.2 अपर्चर असलेला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेंसर रियर पॅनल वर आहे.

गॅलेक्सी ए7 (2018) बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन देण्यात आले नाही. हा फोन 6.0-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले ला सपोर्ट करतो तसेच फ्रंट पॅनल वर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. सॅमसंग ने आपला हा फोन एंडरॉयड ओरियो वर सादर केला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 7885 चिपसेट वर चालतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) इंडियन मार्केट मध्ये 2 वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या वेरिएंट्स मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरीचे पर्याय उपलब्द आहेत. फोनची इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल.

गॅलेक्सी ए7 (2018) 4जी फोन आहे जो एनएफसी सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स ला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी या फोनच्या साईड पॅनल वरील पावर बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,300एमएएच च्या बॅटरी ला सपोर्ट करतो. सॅमसंग ने आपला हा दमदार फोन ब्लू, ब्लॅक, गोल्ड व पिंक कलर वेरिएंट मध्ये सादर केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) फ्लिपकार्ट वरून एक्सक्लूसिव विकत घेता येईल. किंमत पाहता फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 23,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 28,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) 27 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या वेबसाइट वर सेल साठी उपलब्ध होईल. तसेच 29 सप्टेंबर पासून हा फोन देशातील आॅफलाईन बाजारातून विकत घेता येईल.

The post सॅमसंग ने लॉन्च केला 3 रियर कॅमेरे असलेला फोन गॅलेक्सी ए7 (2018) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a7-2018-launched-in-india-with-triple-rear-camera-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
ट्रिपल रियर कॅमेरा सह सॅमसंग गॅलेक्सी ए7 लॉन्च, जाणून घ्या सर्वकाही या दमदार फोन बद्दल https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a7-with-triple-rear-camera-announced-6gb-ram-specification-feature-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a7-with-triple-rear-camera-announced-6gb-ram-specification-feature-price-in-marathi/#respond Thu, 20 Sep 2018 07:03:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2185 सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) ची सर्वात मोठी यूएसपी याचा कॅमेरा सेग्मेंट आहे.

The post ट्रिपल रियर कॅमेरा सह सॅमसंग गॅलेक्सी ए7 लॉन्च, जाणून घ्या सर्वकाही या दमदार फोन बद्दल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या की कंपनी एका अशा स्मार्टफोन वर काम करत आहे ज्याच्या बॅक पॅनल वर 3 कॅमेरा सेंसर असतील. टेक विश्वाला धक्का देत सॅमसंग ने आपला हा फोन जगासमोर आणला आहे. सॅमसंग ने पहिल्यांदाच ट्रिपल रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर केला आहे. सॅमसंग ने आपला हा शानदार स्मार्टफोन गॅलेक्सी ए7 (2018) नावाने अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केला आहे जो फक्त शानदार डिजाईन ने यूजर्सना आकर्षित करेल असे नाही तर आपल्या दमदार स्पेसिफिकेशन्स मुळे फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना पण चांगलीच टक्कर देईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) ची सर्वात मोठी यूएसपी याचा कॅमेरा सेग्मेंट आहे. स्पेसिफिकेशन्स ची सुरवात फोटोग्राफी डिपार्टमेंट ने केल्यास फोन च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ​वर्टिकल शेप मध्ये उजवीकडे आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. या 3 कॅमेरा सेंसर्स मध्ये एक कॅमेरा 24-मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.7 अपर्चर ला सपोर्ट करतो. तसेच एफ/2.2 अपर्चर असलेला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेंसर रियर पॅनल वर आहे.

गॅलेक्सी ए7 (2018) बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन देण्यात आले नाही. हा फोन 6.0-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले ला सपोर्ट करतो तसेच फ्रंट पॅनल वर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. सॅमसंग ने आपला हा फोन एंडरॉयड ओरियो वर सादर केला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. कंपनी गॅलेक्सी ए7 (2018) वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये वेगवेगळ्या चिपसेट वर लॉन्च करेल. यात सॅमसंगचा एक्सनॉस किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट असू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) कंपनी ने 6जीबी रॅम आणि 4जीबी रॅम सह सादर केला आहे जो 64जीबी स्टोरेज आणि 128जीबी स्टोरेजच्या वेगवेगळ्या वेरिएंट मध्ये बाजारात लॉन्च होतील. भारतीय बाजारात हा फोन 6जीबी रॅम/128जीबी मेमरी, 4जीबी रॅम/128जीबी मेमरी किंवा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी अशा वेरिएंट मध्ये येत्या काही दिवसांत विक्री साठी उपलब्ध होईल. कदाचीत सॅमसंग फक्त 64जीबी स्टोरेज वाला वेरिएंटला एक्सट्रनल कार्ड सपोर्ट सह लॉन्च करू शकते.

गॅलेक्सी ए7 (2018) 4जी फोन आहे जो एनएफसी सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स ला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी या फोनच्या साईड पॅनल वरील पावर बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,300एमएएच च्या बॅटरी ला सपोर्ट करतो. सॅमसंग ने आपला हा दमदार फोन ब्लू, ब्लॅक, गोल्ड व पिंक कलर वेरिएंट मध्ये सादर केला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन लवकरच आॅफिशियली लॉन्च केला जाऊ शकतो तसेच आशा आहे की देशात सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) ची बेसिक किंमत जवळपास 28,000 रुपयांपर्यंत असेल.

The post ट्रिपल रियर कॅमेरा सह सॅमसंग गॅलेक्सी ए7 लॉन्च, जाणून घ्या सर्वकाही या दमदार फोन बद्दल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a7-with-triple-rear-camera-announced-6gb-ram-specification-feature-price-in-marathi/feed/ 0