Samsung Galaxy A9 (2018) - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 14 Nov 2018 09:27:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9, 20 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-2018-going-to-launch-in-india-next-week-with-quad-rear-camera-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-2018-going-to-launch-in-india-next-week-with-quad-rear-camera-specifications-in-marathi/#respond Wed, 14 Nov 2018 09:27:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2850 सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 मध्ये 6जीबी रॅम असल्याचे प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहे ज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे.त्यामुळे फोन चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 39,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post 4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9, 20 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगच चार रियर कॅमेरे असलेला स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 कंपनीच्या इंडियन आॅफिशियल वेबसाइट वर प्री-रजिस्ट्रेशन साठी लिस्ट झाला आहे. फोन इंडियन वेबसाइट वर लिस्ट होऊन 2 आठवड्यांपेक्षा झाला आहे पण सॅमसंग ने अजून गॅलेक्सी ए9 कोणत्या तारखेला भारतात लॉन्च केला जाईल हे सांगितले नाही. आज मीडिया इन्वाईट पाठवत सॅमसंग इंडिया ने गॅलेक्सी ए9 च्या लॉन्चची आॅफिशियल घोषणा केली आहे. सॅमसंग येत्या 20 नोव्हेंबरला आपला हा 4 रियर कॅमेरे वाला फोन भारतात लॉन्च करणार आहे.

सॅमसंग येत्या 20 नोव्हेंबरला राजधानी मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून कंपनीचा 4 रियर कॅमेरे असेलला शानदार स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 इंडियन मार्केट मध्ये येईल. तसेच 91मोबाईल्सच्या एक्सक्लूसिव ​रिपोर्ट मध्ये आम्ही आधीच खुलासा केला आहे कि गॅलेक्सी ए9 चा एक वेरिएंट 39,000 रुपयांमध्ये बाजरात सेल साठी उपलब्ध होईल. पण देशात गॅलेक्सी ए9 चे किती वेरिएंट लॉन्च होतील तसेच हा कधी सेल साठी उपलब्ध होईल हे सांगणे काठीण आहे.

गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर फोन मधील 4 कॅमेरा सेंसर वाला रियर कॅमेरा सेटअप याची सर्वात मोठी खासियत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल + 10-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचे चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 एंडरॉयड 8.1 ओरियो सह एक्सपीरियंस 8.5 यूआई वर सादर करण्यात आला आहेजो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी ए9 मध्ये 3,800 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत क्विक चार्ज 2.0 सपोर्ट आहेजो कमी वेळात फोन चार्ज करू शकतो. फोन मध्ये ​फेस रिकॉग्निशन सपोर्ट आहेतसेच फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला आहे. गॅलेक्सी ए9 च्या या प्रोडक्ट पेज वरून समजते कि हा लॅमनेड ब्लू, बबलगम पिंक आणि केवियर ब्लॅक कलर मध्ये भारतात लॉन्च केला जाईल.

सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 मध्ये 6जीबी रॅम असल्याचे प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहे ज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे.त्यामुळे फोन चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 39,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. पण मलेशिया मध्ये हा फोन 6जीबी आणि 8जीबी रॅम सह लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे आशा आहे कि सॅमसंग 6जीबी रॅम सोबतच गॅलेक्सी ए9 चा 8जीबी रॅम वेरिएंट पण भारतात लॉन्च करेल.

The post 4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9, 20 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-2018-going-to-launch-in-india-next-week-with-quad-rear-camera-specifications-in-marathi/feed/ 0
4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9 39,000 रुपयांमध्ये होईल भारतात लॉन्च, 6जीबी रॅम सह असेल 6.3-इंचाची स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-price-rs-39000-in-india-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-price-rs-39000-in-india-feature-specifications-in-marathi/#respond Thu, 01 Nov 2018 12:12:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2759 91मोबाईल्स ने सॅमसंग इंडियाच्या वेबसाइट वरून फोनची किंमत शोधली आहे फोनची लिस्ट प्राइस 39,000 रुपये सांगण्यात आली आहे.

The post 4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9 39,000 रुपयांमध्ये होईल भारतात लॉन्च, 6जीबी रॅम सह असेल 6.3-इंचाची स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग चा चार रियर कॅमेरे असेलेला स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 गेल्या आठवड्यात कंपनीच्या भारतीय आॅफिशियल वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे. फोनची लिस्टिंग सोबतच कंपनी ने गॅलेक्सी ए9 स्मार्टफोन प्री-​रजिस्ट्रेशन साठी उपलब्ध केला आहे. सॅमसंग इंडिया ने अजूनतरी सांगितले नाही कि गॅलेक्सी ए9 कधी भारतात लॉन्च केला जाईल. पण फोन लॉन्चच्या आधीच 91मोबाईल्स ने याच्या किंमतीची माहिती मिळवली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए9 भारतात 39,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 च्या इंडिया लॉन्चची माहिती अजूनतरी कंपनी ने आॅफिशियल केली नाही. पण 91मोबाईल्स ने सॅमसंग इंडियाच्या वेबसाइट वरून फोनची किंमत शोधली आहे फोनची लिस्ट प्राइस 39,000 रुपये सांगण्यात आली आहे. पण गॅलेक्सी ए9 किती वेरिएंट मध्ये भारतात लॉन्च होईलयाची माहिती मिळाली नाही, त्यामुळे 39,000 गॅलेक्सी ए9 कोणत्या वेरिएंटची किंमत किती असेल हे सांगणे कठीण आहे. पण एवढे नक्की कि गॅलेक्सी ए9 चा एक वेरिएंट 39,000 रुपयांमध्ये बाजारात सेल साठी उपलब्ध होईल.

गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर फोन मधील 4 कॅमेरा सेंसर वाला रियर कॅमेरा सेटअप याची सर्वात मोठी खासियत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल + 10-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचे चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 एंडरॉयड 8.1 ओरियो सह एक्सपीरियंस 8.5 यूआई वर सादर करण्यात आला आहेजो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी ए9 मध्ये 3,800 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत क्विक चार्ज 2.0 सपोर्ट आहेजो कमी वेळात फोन चार्ज करू शकतो. फोन मध्ये ​फेस रिकॉग्निशन सपोर्ट आहेतसेच फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला आहे. गॅलेक्सी ए9 च्या या प्रोडक्ट पेज वरून समजते कि हा लॅमनेड ब्लू, बबलगम पिंक आणि केवियर ब्लॅक कलर मध्ये भारतात लॉन्च केला जाईल.

सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 मध्ये 6जीबी रॅम असल्याचे प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहेज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे.ऐसे में इस बात के प्रबल आसार आहे कि फोन के 6जीबी रॅम व 128जीबी मैमोरी वाले वेरिएंट को ही 39,000 रुपये की कीमत वर लॉन्च किया जा सकता आहे. पण मलेशिया मध्ये हा फोन 6जीबी आणि 8जीबी रॅम सह लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे आशा आहेकि सॅमसंग 6जीबी रॅम सोबतच गॅलेक्सी ए9 चा 8जीबी रॅम वेरिएंट पण भारतात लॉन्च करेल. सॅमसंग इंडिया ने अजून गॅलेक्सी ए9 च्या लॉन्च डेटची आॅफिशियल माहिती दिली नाही त्यामुळे फोनच्या लॉन्च आणि याच्या किंमतीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post 4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9 39,000 रुपयांमध्ये होईल भारतात लॉन्च, 6जीबी रॅम सह असेल 6.3-इंचाची स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-price-rs-39000-in-india-feature-specifications-in-marathi/feed/ 0