Samsung Galaxy J6 Prime - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Sep 2018 08:24:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्राइम मध्ये असेल पावर बटन वर फिंगरप्रिंट स्कॅनर, बघा रेंडर वीडियो आणि फोटो https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-j6-prime-render-video-and-images-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-j6-prime-render-video-and-images-in-marathi/#respond Wed, 12 Sep 2018 08:24:06 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2055 आज 91मोबाइल्स ने आॅनलिक्स च्या सहयोग ने सॅमसंग गॅलेक्सी 6 प्राइम ची रेंडर 3डी इमेज आणि 360 वीडियो लीक केला आहे ज्यात तुम्ही फोनची डिजाइन बघू शकता.

The post एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्राइम मध्ये असेल पावर बटन वर फिंगरप्रिंट स्कॅनर, बघा रेंडर वीडियो आणि फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जगातील प्रमुख मोबाइल फोन निर्माता कंपनी सॅमसंग दरवर्षी आपल्या जे सीरीज मध्ये काही फोन लॉन्च करते. नुकतेच कंपनी ने भारतात गॅलेक्सी जे4 आणि गॅलेक्सी जे8 आणले आहेत. पण मागच्या काही दिवसांपासून कंपनी च्या दोन नवीन मॉडेल सॅमसंग गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइस बद्दल अनेक बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी हे फोन्स काही सर्टिफिकेशन वेबसाइट वर दिसला होता. तसेच आज 91मोबाइल्स ने आॅनलिक्स च्या सहयोग ने सॅमसंग गॅलेक्सी 6 प्राइम ची रेंडर 3डी इमेज आणि 360 वीडियो लीक केला आहे ज्यात तुम्ही फोनची डिजाइन बघू शकता.

विशेष म्हणजे काही देशांमध्ये सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्राइम गॅलेक्सी जे6 प्लस नावाने पण लॉन्च केला जाऊ शकतो. नावावरून स्पष्ट आहे की सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्राइम/गॅलेक्सी जे6 प्लस यावर्षी मे मध्ये लॉन्च झालेल्या गॅलेक्सी जे6 चा अपग्रेडड वर्जन आहे.

डिजाइन पाहता फोटो मध्ये तुम्ही स्पष्ट पणे बघू शकता की सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्लस मध्ये तुम्हाला इनफिनिटी डिस्प्ले मिळेल. सॅमसंग मुख्यत: 18.5:9 आसपेक्ट रे​शियो वाल्या स्क्रीनचा वापर करतो. तसेच फोन मधील बेजल पण जुन्या गॅलेक्सी जे6 मॉडेल पेक्षा खुप कमी आहेत. खास बाब म्हणजे रेंडर इमेज मध्ये फोनच्या फ्रंट पॅनल वर सेल्फी कॅमेरा सह सॉफ्ट फ्लॅश उपलब्ध आहे.

कॅमेर्‍याच्या बाबतीत सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्लस जुन्या मॉडेल पेक्षा खुप अपग्रेडड आहे. मागच्या पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो पण जुन्या मॉडेल मध्ये में सिंगल कॅमेरा होता. सर्वात खास बाब ही की फोनच्या मागच्या पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार फोनच्या डावीकडे देण्यात आलेल्या पावर बटन वर फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. याआधी सोनीच्या महाग फोन मध्ये अशा प्रकारचे इंटीग्रेशन दिसले होते. परंतु सॅमसंग फोन मध्ये हे पहिल्यांदाच होईल.

दिलेल्या फोटो मध्ये फोन च्या खालच्या पॅनल वर 3.5एमएम आॅडियो जॅक आहे आणि यूएसबी देण्यात आली आहे तर डावीकडे वॉल्यूम रॉकर आहे. हा फोन पॉलिकार्बोनेट प्लास्टिक यूनिबॉडी डिजाइन सह येऊ शकतो आणि यात तुम्हाला 6-इंचाची स्क्रीन मिळू शकते. फोन ची लांबी रुंदी 161.6 x 77 एमएम आहे तर जाडी 8.2 एमएम असू शकते.

आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्राइम क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. पण जुना गॅलेक्सी जे6 एक्सनोस 7870 चिपसेट वर उपलब्ध होता. त्याचबरोबर हा फोन 3जीबी + 32जीबी आणि 4जीबी + 64जीबी मेमरी सह उपलब्ध होऊ शकतो. फोन मध्ये मेमरी कार्ड स्लॉट असेल.

फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13-पिक्सलचा डुअल रियर कॅमेरा एफ/1.9 अपर्चर सह आणि 8-पिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. कंपनी याला एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो सह सादर करू शकते. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी असू शकते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कंपनी सर्वात आधी हा भारतात सादर करणार आहे त्यानंतर दुसर्‍या देशांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्राइम मध्ये असेल पावर बटन वर फिंगरप्रिंट स्कॅनर, बघा रेंडर वीडियो आणि फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-j6-prime-render-video-and-images-in-marathi/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम, आॅफिशियल वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-prime-galaxy-j6-prime-support-page-listing-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-prime-galaxy-j6-prime-support-page-listing-in-marathi/#respond Mon, 03 Sep 2018 06:54:50 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1913 हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल सॅमसंग यूजर इंटरफेस सोबत एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केले जातील तसेच लॉन्च नंतर यांना एंडरॉयड पाई चा अपडेट मिळेल.

The post सॅमसंग घेऊन येत आहे गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम, आॅफिशियल वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने मे महिन्यात भारतीय बाजारात आपली गॅलेक्सी सीरीज वाढवत लो बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 लॉन्च केला होता. फक्त 9,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या फोन ने शाओमी च्या रेडमी स्मार्टफोन्सना चांगली टक्कर दिली होती. आता बातमी येत आहे की सॅमसंग आपली ही स्मार्टफोन सीरीज पुन्हा वाढवणार आहे. एका ताज्या लीक मध्ये सॅमसंग चे दोन स्मार्टफोन्स दिसले आहेत ज्यात गॅलेक्सी जे4 प्राइम सोबत गॅलेक्सी जे6 प्राइम आहे.

सॅमसंगच्या वियतनाम वेबसाइट वर एक सपोर्ट पेज दिसला आहे ज्यात गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम स्मार्टफोन दिसले आहेत. एका परदेशी वेबसाइट ने सॅमसंगचा हा सपोर्ट पेज बघितला आहे. वेबसाइटच्या रिपोर्ट नुसार वियतनाम च्या आॅफिशियल सॅमसंग वेबसाइट वर सपोर्ट पेज बनवण्यात आला होता ज्यात सॅमसंग चे दोन स्मार्टफोन्स लिस्ट करण्यात आले होते. या सपोर्ट पेज वर लिस्ट झालेले स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम होते.

वेबसाइट वर गॅलेक्सी जे4 प्राइम एसएम-जे415एफ मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे तर गॅलेक्सी जे6 प्राइम एसएम-जे610एफ मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. सपोर्ट पेज वर कोणत्याही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स चा उल्लेख नव्हता पण बोलले जात आहे की दोन्ही फोनचे हे प्राइम मॉडेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वर लॉन्च होतील. विशेष म्हणजे गॅलेक्सी जे4 आणि गॅलेक्सी जे6 सॅमसंग च्या एक्सनॉस चिपसेट वर चालतात.

सॅमसंग गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम बद्दल बोलले जात आहे की हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल सॅमसंग यूजर इंटरफेस सोबत एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केले जातील तसेच लॉन्च नंतर यांना एंडरॉयड पाई चा अपडेट मिळेल. पण वियतनाम मधील वेबसाइट लिस्टिंग नंतर गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम भारतात कधी लॉन्च होतील हे सांगणे अवघड आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे4 चे स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
समसंग गैलेक्सी जे6 चे स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

The post सॅमसंग घेऊन येत आहे गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम, आॅफिशियल वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-prime-galaxy-j6-prime-support-page-listing-in-marathi/feed/ 0