Samsung Galaxy Xcover 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 04 Mar 2021 13:21:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आपटल्यावर आणि पडल्यावर पण तुटणार नाही Samsung चा अपकिंग Galaxy Xcover 5, लॉन्चच्या आधी गुगलवर आला समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-xcover-5-listed-on-google-play-console-with-4gb-ram-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-xcover-5-listed-on-google-play-console-with-4gb-ram-launch-soon/#respond Thu, 04 Mar 2021 13:21:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10271 Google Play कंसोल लिस्टिंगनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एक्सकवर 5 Exynos 850 चिपसेटसह 1 जीबी रॅम असेल. तसेच, फोनमध्ये एचडी (720 × 1339) रिजोल्यूशन आणि 340 डीपीआई स्क्रीन डेंसिटीला सपोर्ट असेल.

The post आपटल्यावर आणि पडल्यावर पण तुटणार नाही Samsung चा अपकिंग Galaxy Xcover 5, लॉन्चच्या आधी गुगलवर आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बनवणाऱ्या साउथ को‎रियन कंपनी सॅमसंग एका नवीन रग्ड र्स्माटफोनवर काम करत आहे. हा फोन कंपनीच्या रफ अँड टफ सीरीज एक्सकवर मध्ये सादर केला जाईल. आता लॉन्चच्या आधी हा नवीन फोन म्हणजे Samsung Galaxy Xcover 5 गुगल कंसोल प्ले लिस्टिंगवर स्पॉट केला गेला आहे. या लिस्टिंगमध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. त्याचबरोबर बोलले जात आहे कि हा अपकमिंग फोन कंपनीद्वारे साल 2017 मध्ये सादर केल्या गेलेल्या Galaxy Xcover 4 चा भाग असेल. गुगल लिस्टिंगवरून आधीच फोन अनेक सर्टिफिकेशन साइटवर स्पॉट केला गेला आहे. (samsung galaxy xcover 5 listed on google play console with 4gb ram launch soon)

रफ अँड टफ असले फोन

Rugged फोन कसे असतात हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. हे असे मोबाईल फोन असतात जे मुळात मजबूत आणि जाड कवरसह येतात. त्यामुळे उंचावरून पडल्यावर पण तुटत नाही. त्याचबरोबर हे डस्ट आणि वॉटरप्रूफ पण असतात. Samsung Rugged स्मार्टफोनचे लोकांमध्ये खूप वेड आहे आणि आता कंपनी लवकरच Samsung Galaxy Xcover 5 लॉन्च करण्याच्या प्रयत्नात आहे.

हे देखील वाचा : 108MP कॅमेरा, 8GB रॅम आणि 5020mAh बॅटरी, फुल पावरपॅक होऊन आला Redmi Note 10 Pro Max

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Google Play कंसोल लिस्टिंगनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एक्सकवर 5 Exynos 850 चिपसेटसह 1 जीबी रॅम असेल. तसेच, फोनमध्ये एचडी (720 × 1339) रिजोल्यूशन आणि 340 डीपीआई स्क्रीन डेंसिटीला सपोर्ट असेल. तसेच गॅलेक्सी Xcover 5 अँड्रॉइड 11 आणि ARM माली G76 GPU सह येईल.

डिजाइन

Google Play कंसोल लिस्टिंगवर रेंडरवरून फोनच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे. यात डिस्प्लेच्या वर आणि खाली पारंपरिक बेजेल्स मिळतील, डावीकडे एक रंगीत बटन आणि rugged एक्सटिरियर असेल.

5G

हा फोन काही दिवसांपूर्वी Bluetooth SIG साइटवर SM-G525F मॉडेल नंबरसह दिसला होता. बोलले जात आहे कि कंपनी हा 5G कनेक्टिविटीसह पण लॉन्च करू शकते.

हे देखील वाचा : रियलमीनेचा मोठा चला डाव , 5G आणि पावरफुल फीचर्ससह आणला ताकदवान फोन Realme GT, Xiaomi ला घेरण्याची तयारी

काय असेल खास

Samsung Galaxy Xcover 5 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन Winfuture.de द्वारे लीक केले गेले आहेत. रिपोर्टनुसार, स्मार्टफोन सिंगल रियर कॅमेरा आणि 5.3 इंचाच्या एलसीडी (1480 × 720) डिस्प्लेसह गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येईल. रगड प्लास्टिक डिजाइन IP68 रेटिंगसह पाणी आणि धूळ प्रतिरोधसह हा सादर केला जाईल.

फोन Exynos 850 चिपसेटद्वारे संचालित होईल जो 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येईल. यात 16MP चा प्राइमरी कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल. फोन 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 3,000mAh च्या बॅटरीसह येईल. तसेच फोनमध्ये ब्लूटूथ 5.0, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी असेल.

किंमत

जर्मनीमध्ये सॅमसंग गॅलेक्सी Xcover ची किंमत 289 आणि 299 यूरो (जवळपास 25,000 ते 26,000 रुपये) असू शकते.

The post आपटल्यावर आणि पडल्यावर पण तुटणार नाही Samsung चा अपकिंग Galaxy Xcover 5, लॉन्चच्या आधी गुगलवर आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-xcover-5-listed-on-google-play-console-with-4gb-ram-launch-soon/feed/ 0