Samsung Galaxy Z Flip - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 20 Nov 2020 14:04:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung घेऊन येत आहे स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, Galaxy Z Flip Lite नावाने करू शकतो एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-lite-low-budget-foldable-phone-debut-next-year/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-lite-low-budget-foldable-phone-debut-next-year/#respond Fri, 20 Nov 2020 14:04:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9028 अनॅलिस्ट Ross Young च्या ट्वीटनुसार, Samsung Galaxy Z Flip Lite स्मार्टफोन अल्ट्रा-थीन ग्लास (UTG) सह सादर केला जाऊ शकतो

The post Samsung घेऊन येत आहे स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, Galaxy Z Flip Lite नावाने करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन स्मार्टफोन कंपनी सॅमसंगच्या फोल्डेबल फोन्सना मिळणारा चांगल्या प्रतिसादामुळे आता कंपनी कमी किंमतीत फोल्डेबल फोन आणण्याची योजना बनवत आहेत. रिपोर्ट समोर आला आहे कि Samsung Galaxy Z Flip Lite नावाचा स्मार्टफोन पुढल्या वर्षी फोल्डेबल डिस्प्ले सह किफायती किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Samsung एक नवीन फोल्डेबल स्मार्टफोन वर काम करत आहे, ज्याचे नाव Galaxy Z Flip Lite असू शकतो. मोनिकर वरून समजले आहे कि हा Galaxy Z Flip सारख्या फोर्म फॅक्टर सह येऊ शकतो. सॅमसंगने गॅलेक्सी झेड फ्लिप लाइट स्मार्टफोन बाबत आतापर्यंत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही.

अनॅलिस्ट Ross Young च्या ट्वीटनुसार, Samsung Galaxy Z Flip Lite स्मार्टफोन अल्ट्रा-थीन ग्लास (UTG) सह सादर केला जाऊ शकतो जो फोल्डेबल फोन Samsung Galaxy Z Flip च्या तुलनेत जास्त स्वस्त असेल. तसेच SamMobile च्या रिपोर्टनुसार सॅमसंग कमी यूटीजी प्रोडक्शन कोस्ट सह स्वस्त फोल्डेबल ग्लास वर काम करत आहे. कथित गॅलेक्सी झेड फ्लिप लाइट पुढल्या वर्षी येऊ शकतो.

हे देखील वाचा : Samsung चा पावरफुल Galaxy S21 Plus वेबसाइट वर लिस्ट, स्नॅपड्रॅगॉन 875 चिपसेट आणि 8 जीबी रॅमचा झाला खुलासा

Samsung Galaxy Z Flip चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galanxy Z Flip च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात प्राइमरी फोल्डेबल डिस्प्ले 6.7-इंचाची आहे. तसेच या फोन मध्ये इनफिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. बाहेरच्या बाजूला 1.1-इंच सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिवाइस मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे जो क्लॉक स्पीड 2.95 गीगाहर्ट्ज सह येतो.

फोन मध्ये 8 जीबी पर्यंतचा रॅम देण्यात आला आहे. झेड फ्लिप ची इंटरनल स्टोरेज 256 जीबी आहे आणि फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे. फोटोग्राफी पाहता सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात एक 12 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा आहे आणि सोबत 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा पण मिळतो. फ्रंट पॅनल वर Samsung Galaxy Z Flip मध्ये 10 मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर आहे.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. तर कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी, एनएफसी आणि जीपीएस (ए-जीपीएस) चा समावेश आहे. डिवाइस मध्ये पावर बॅकअपसाठी 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

सोर्स: 1, 2

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप व्हिडीओ

The post Samsung घेऊन येत आहे स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, Galaxy Z Flip Lite नावाने करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-lite-low-budget-foldable-phone-debut-next-year/feed/ 0
40MP कॅमेरा आणि कागदाप्रमाणे घडी होणारा Huawei Mate Xs फोल्डेबल फोन लवकरच होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-x-launch-soon-in-india-with-40mp-4-camera-huawei-india-tweet/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-x-launch-soon-in-india-with-40mp-4-camera-huawei-india-tweet/#respond Wed, 25 Mar 2020 12:43:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6890 माहितीनुसार Huawei Mate Xs च्या क्वाड कॅमेरा सेटअप मध्ये 40-मेगापिक्सलचा प्रमुख सेंसर असेल

The post 40MP कॅमेरा आणि कागदाप्रमाणे घडी होणारा Huawei Mate Xs फोल्डेबल फोन लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei Mate Xs फोल्डेबल फोन अधिकृतपणे यावर्षी फेब्रुवारी मध्ये लॉन्च केला गेला होता. हा डिवाइस कंपनीने साल 2019 मध्ये लॉन्च केलेल्या Mate X चा रिफ्रेश वर्जन होता. आता अधिकृतपणे हुआवईने आपल्या अधिकृत इंडियन ट्विटर हँडल वरून ट्विट करून Huawei Mate Xs टीज केला आहे.

या ट्विट नंतर बोलले जात आहे कि कंपनी भारतात हा फोल्डेबल फोन लवकरच इंडियन मार्केट मध्ये सादर करू शकते. पण ट्विट मध्ये लॉन्च बाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीने आपल्या ट्विट मध्ये फोनच्या क्वाड कॅमेऱ्याची माहिती आणि 5G क्षमतेचा उल्लेख केला आहे. हे ट्विट कंपनीने सध्या काढून टाकले आहे. पण आम्ही या ट्विटचा स्क्रीन शॉट घेतला होता. कदाचित कंपनीने चुकून हे ट्विट केले होते. भारतात या स्मार्टफोनला Samsung Galaxy Z Flip आणि Motorola Razr (2019) कडून टक्कर मिळेल. डिवाइस लॉन्च होण्यास वेळ लागेल कारण सध्या देश कोरोना वायरसशी लढा देत आहे.

माहितीनुसार Huawei Mate Xs च्या क्वाड कॅमेरा सेटअप मध्ये 40-मेगापिक्सलचा प्रमुख सेंसर असेल, जो एफ/1.8 अपर्चर सह येईल. तसेच यात एक एफ/2.4 अपर्चर आणि OIS सपोर्ट असलेला 8-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा, एफ/2.2 अपर्चर असलेला 16-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आणि एक टाइम ऑफ फ्लाइट सेंसर असेल. सध्या कंपनीने हुआवे मेट एक्सएस च्या इतर कोणत्याही स्पेसिफिकेशनची माहिती शेयर केली नाही. पण या फोनच्या ग्लोबल वेरिएंटची किंमत आणि स्पेसिफिकेशन उपलब्ध आहेत.

Huawei Mate Xs चे स्पेसिफिकेशन्स

हुवावे मेट XS मध्ये 8.0 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रिजॉलूशन 2480 x 2200p आहे. फोल्ड झाल्यानंतर फोनचा डिस्प्ले 6.6 इंचाचा होतो. फोन मध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 55W फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह येते. हा फोन एंडरॉयड 10 वर आधारित आहे. फोन मध्ये गूगल सर्विसेजच्या ऐवजी हुवावे मोबाइल सर्विस (HMS) देण्यात आली आहेत.

Huawei Mate Xs फोल्डेबल स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये 2,499 यूरो (जवळपास 1,93,000 रुपये) किंमतीत लॉन्च केला गेला आहे. भारतात पण हा त्याच किंमतीच्या आसपास लॉन्च होऊ शकतो.

The post 40MP कॅमेरा आणि कागदाप्रमाणे घडी होणारा Huawei Mate Xs फोल्डेबल फोन लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-x-launch-soon-in-india-with-40mp-4-camera-huawei-india-tweet/feed/ 0
कागदाप्रमाणे घडी करता येणाऱ्या स्क्रीन सह आला Samsung Galaxy Z Flip, यात आहेत दमदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-launched-with-clamshell-design/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-launched-with-clamshell-design/#respond Wed, 12 Feb 2020 07:26:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6573 कंपनीने आपला नवीन फोल्डेबल फोन Samsung Galaxy Z Flip पण सादर केला आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या नवीन फोल्डेबल फोन बद्दल अनेक दिवसांपासून लीक व बातम्या येत होत्या.

The post कागदाप्रमाणे घडी करता येणाऱ्या स्क्रीन सह आला Samsung Galaxy Z Flip, यात आहेत दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने मंगळवारी कॅलिफोर्निया मधील सॅन फ्रॅसिस्को मध्ये गॅलेक्सी अनपॅक्ड 2020 इवेंट मध्ये आपली Galaxy S20 सीरीज सादर केली. यात कंपनीने आपला नवीन फोल्डेबल फोन Samsung Galaxy Z Flip पण सादर केला आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या नवीन फोल्डेबल फोन बद्दल अनेक दिवसांपासून लीक व बातम्या येत होत्या. सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप मध्ये ‘फ्लेक्स मोड’ आहे.

हा फोन बनवण्यासाठी कंपनीने Google सोबत काम केले आहे. या मदतीमुळे यूजर्स निवडक ऍप्स स्पिल्ट स्क्रीन मोड मध्ये वापरू शकतात. कंपनीच्या मते फोन कमी प्रमाणात निवडक मार्केटस मध्ये उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिपची किंमत आणि उपलब्धता

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ची किंमत पाहता हा 1,380 डॉलर (जवळपास 98,400 रुपये) आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि डिवाइसची विक्री मार्केट मध्ये 14 फेब्रुवारी पासून सुरु होईल. हँडसेट मिरर ब्लॅक, मिरर पर्पल कलर ऑप्शन मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. तसेच काही दिवसांनी हा डिवाइस मिरर गोल्ड वेरिएंट मध्ये सादर केला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galanxy Z Flip च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात प्राइमरी फोल्डेबल डिस्प्ले 6.7-इंचाची आहे. तसेच या फोन मध्ये इनफिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. बाहेरच्या बाजूला 1.1-इंच सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिवाइस मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे जो क्लॉक स्पीड 2.95 गीगाहर्ट्ज सह येतो.

फोन मध्ये 8 जीबी पर्यंतचा रॅम देण्यात आला आहे. झेड फ्लिप ची इंटरनल स्टोरेज 256 जीबी आहे आणि फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे. फोटोग्राफी पाहता सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात एक 12 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा आहे आणि सोबत 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा पण मिळतो. फ्रंट पॅनल वर Samsung Galaxy Z Flip मध्ये 10 मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर आहे.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. तर कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी, एनएफसी आणि जीपीएस (ए-जीपीएस) चा समावेश आहे. डिवाइस मध्ये पावर बॅकअपसाठी 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post कागदाप्रमाणे घडी करता येणाऱ्या स्क्रीन सह आला Samsung Galaxy Z Flip, यात आहेत दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-launched-with-clamshell-design/feed/ 0
Samsung Galaxy Z Flip चे ऑफिशियल रेंडर्स आले समोर, Moto Razr ला देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/official-renders-of-the-samsung-galaxy-z-flip-leak/ https://www.91mobiles.com/marathi/official-renders-of-the-samsung-galaxy-z-flip-leak/#respond Wed, 29 Jan 2020 14:32:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6429 Galaxy S20 Ultra ची किंमत 1300 डॉलर ( 92,720 रुपये) असू शकते.

The post Samsung Galaxy Z Flip चे ऑफिशियल रेंडर्स आले समोर, Moto Razr ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने अलीकडेच इंडियन मार्केट मध्ये गॅलेक्सी नोट 10 लाइट आणि गॅलेक्सी एस10 लाइट लॉन्च केले आहेत. तसेच कंपनी पुढल्या महिन्यात आपली नवीन फ्लॅगशिप सीरीज Galaxy S20 लॉन्च करणार आहे. तसेच कंपनी 14 फेब्रुवारीला फोल्डेबल Galaxy Z Flip पण लॉन्च करेल. Galaxy Z Flip बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. तसेच आता या डिवाइसचे ऑफिशियल रेंडर समोर आले आहेत.

WinFuture ने या स्मार्टफोनचे ऑफिशियल रेंडर्स लीक केले आहेत. तसेच डिवाइसची इतर माहिती पण शेयर केली आहे. हँडसेट बाजारातअनेक कलर ऑप्शन सह सादर केला जाईल. आशा आहे कि सॅमसंग आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या माध्यमातून मोटोरोलाच्या Moto Razr ला टक्कर देईल. दोन्ही स्मार्टफोन क्लॅमशेल स्टाइल मध्ये फोल्ड होतात. तसेच सॅमसंग आपला नवीन फोल्डेबल डिवाइस चार कलर ऑप्शन सह लॉन्च करू शकते. Galaxy Z Flip चे कलर ऑप्शंस सिल्वर, पर्पल, गोल्ड आणि ब्लॅक असू शकतात.

Galaxy Z Flip चे स्पेसिफिकेशन्स

Galaxy Z Flip बद्दल बोलायचे तर आता पर्यंत समोर आलेल्या काही रिपोर्ट्स मध्ये डिवाइस मधील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि स्मार्टफोन 5G सपॉर्ट सह बाजारात येईल. यात क्वालकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर मिळेल. Galaxy Z Flip पाहता या फोन मध्ये फुल HD+ (2636 x 1080 पिक्सल) एमोलेड 6.7-इंचाचा इनफिनिटी-ओ डिस्प्ले असेल. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस प्रोसेसर सह 8जीबी रॅम आणि 256जीबी ची स्टोरेज दिली जाईल.

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 12 MP डुअल पिक्सल f/1.8 + 12 MP कॅमेरा असेल. तसेच डिवाइस मध्ये फ्रंटला 10 MP डुअल पिक्सल कॅमेरा असेल. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 3300 mAh ची बॅटरी असेल. Samsung Galaxy Z Flip च्या किंमतीची माहिती पण समोर आली आहे. रिपोर्ट नुसार फोन 1500 euro (जवळपास 1,17,500 रुपये) मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच दुसऱ्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Galaxy S20 Ultra ची किंमत 1300 डॉलर ( 92,720 रुपये) असू शकते.

याव्यतिरिक्त Galaxy S20 सीरीज बद्दल बोलायचे तर काही दिवसांपूर्वी टिप्सटर Max Weinbach ने माहिती दिली होती कि या सीरीज मधील Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra चा सेल 6 मार्च पासून सुरु होऊ शकतो. रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहे कि Galaxy S20 सीरीज सॅमसंग IP68 रेटिंग सह लॉन्च करू शकते, म्हणजे नवीन स्मार्टफोन वॉटरप्रूफ असतील.

सोर्स

The post Samsung Galaxy Z Flip चे ऑफिशियल रेंडर्स आले समोर, Moto Razr ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/official-renders-of-the-samsung-galaxy-z-flip-leak/feed/ 0