Tecno Spark Power 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 17 Jun 2020 09:34:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7-इंच डिस्प्ले, 6000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेरे असलेला हा फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-power-2-launched-in-india-6000mah-battery-7-inch-display-4gb-ram-quad-camera-price-rs-9999-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-power-2-launched-in-india-6000mah-battery-7-inch-display-4gb-ram-quad-camera-price-rs-9999-sale-offer/#respond Wed, 17 Jun 2020 09:34:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7410 Tecno Spark Power 2 फक्त 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे जो येत्या 23 जून पासून देशात सेलसाठी उपलब्ध होईल.

The post 7-इंच डिस्प्ले, 6000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेरे असलेला हा फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tecno ने गेल्याच आठवड्यात सांगितले होते कि ब्रँड भारतात आपल्या ‘स्पार्क सीरीज’ अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन घेण्याची तयारी करत आहे जो Tecno Spark Power 2 नावाने लॉन्च केला जाईल. लॉन्चच्या आधीच कंपनीने खुलासा केला होता कि हा डिवाईस 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल. आज स्पार्क पावर 2 भारतीय बाजारात आला आहे. Tecno Spark Power 2 फक्त 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे जो येत्या 23 जून पासून देशात सेलसाठी उपलब्ध होईल.

Tecno Spark Power 2

टेक्नो स्पार्क पावर 2 बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.55 टक्के आहे. कंपनीने हा फोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 7 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या वर छोटीशी ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे तसेच्या खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे.

Tecno Spark Power 2 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो हाईओएस सह चालतो. फोन मध्ये 2 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर आहे ज्या सोबत मीडियाटेकचा चिपसेट देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टेक्नो स्पार्क पावर 2 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 5 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि एका एआई सेंसरला सपोर्ट करतो. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Tecno Spark Power 2 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. टेक्नोने आपला फोन Ice Jadeite,Misty Grey आणि Fascinating Purple कलर मध्ये लॉन्च केला आहे जो फक्त 9,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post 7-इंच डिस्प्ले, 6000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेरे असलेला हा फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-power-2-launched-in-india-6000mah-battery-7-inch-display-4gb-ram-quad-camera-price-rs-9999-sale-offer/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा असलेला हा शानदार फोन, फक्त 9,999 रुपयांमध्ये 17 जूनला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-power-2-launching-on-17-june-in-india-with-6000mah-battery-price-rs-9999-sale-specs/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-power-2-launching-on-17-june-in-india-with-6000mah-battery-price-rs-9999-sale-specs/#respond Mon, 15 Jun 2020 09:29:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7398 Tecno Spark Power 2 स्मार्टफोन याच आठवड्यात 17 जूनला भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा असलेला हा शानदार फोन, फक्त 9,999 रुपयांमध्ये 17 जूनला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tecno ब्रँड बद्दल गेल्या आठवड्यात बातमी समोर आली होती कि कंपनी भारतात आपल्या ‘स्पार्क सीरीज’ अंतर्गत अजून एक नवीन स्मार्टफोन जोडण्याची योजना बनवत आहे जो या महिन्यात भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. तर आता टेक्नोने या फोनच्या नावासह लॉन्च डेट पण सांगितली आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि येत्या 17 जूनला टेक्नो ब्रँडचा नवीन आणि पावरफुल बॅटरी असलेला स्मार्टफोन Tecno Spark Power 2 भारतात लॉन्च केला जाईल.

Tecno Spark Power 2 स्मार्टफोन याच आठवड्यात 17 जूनला भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन कंपनीच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून टीज केला गेला आहे तसेच ई-कॉर्मस साइट फ्लिपकार्ट वर पण स्पार्क पावर 2 चे प्रोडक्ट पेज लाईव झाले आहे. कंपनीने सांगितले आहे कि Tecno Spark Power 2 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च केला जाईल आणि हा फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

अशी असेल पावर

टेक्नो स्पार्क पावर 2 ची किंमत 9,999 रुपयांपासून सुरु होईल. हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च होईल कि जास्त हे 17 जूनला दुपारी 12 नंतर समजेल. टीजरच्या माध्यमातून कंपनीने खुलासा केला आहे कि स्पार्क पावर 2 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल तसेच फोन मधील 6,000एमएएच ची बॅटरी सिंगल चार्ज मध्ये 4 दिवसांचा बॅकअप देऊ शकेल. तसेच 10 मिनिटांच्या चार्ज मध्ये हा फोन 3 तास चालेल.

फ्लिपकार्टच्या लिस्टिंगवरून समजले आहे कि Tecno Spark Power 2 वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर लॉन्च केला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबतच क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फ्लिपकार्ट वर हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये दिसेल. टेक्नो स्पार्क 2 च्या इतर स्पेसिफिकेशन्ससाठी आता 17 जूनची वाट बघितली जात आहे.

Tecno Spark 5

इंटरनेशनल मार्केट मध्ये अलीकडेच लॉन्च झालेल्या टेक्नो स्पार्क 5 बद्दल बोलायचे तर यात 6.6 इंचाच्या डिस्प्ले सह 90.2 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो देण्यात आला आहे. फोनचा पॅनल 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन सह येतो. कंपनीने हा डिवाइस पंच होल डिस्प्ले डिजाइन सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये कोणता ऑक्टा कोर चिपसेट आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. फोन मध्ये 2जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. स्मार्टफोन एंडरॉयड 10 सह HiOS 6.1 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Tecno Spark 5 बॅक मध्ये प्राइमरी सेंसर 13मेगापिक्सलचा आहे जो f/1.8 अपर्चर सह येतो. तसेच 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, जो ड्यूल LED फ्लॅश सह येतो. तसेच मागे फिंगरप्रिंट रीडर पण आहे. फोन मध्ये फेस अनलॉकचा पण ऑप्शन मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी आहे. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये 4G सह VoLTE आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे.

टेक्नो स्पार्क पावर वीडियो

The post 6,000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा असलेला हा शानदार फोन, फक्त 9,999 रुपयांमध्ये 17 जूनला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-power-2-launching-on-17-june-in-india-with-6000mah-battery-price-rs-9999-sale-specs/feed/ 0