Vivo iQOO - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 Feb 2020 14:04:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल भारतातील पहिला 5G फोन iQOO 3, फ्लिपकार्ट वर होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-iqoo-3-to-launch-on-feb-25th-will-go-on-sale-via-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-iqoo-3-to-launch-on-feb-25th-will-go-on-sale-via-flipkart/#respond Thu, 13 Feb 2020 14:04:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6592 कंपनीने कन्फर्म केले आहे कि iQOO 3 ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर सेल केला जाईल.

The post 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल भारतातील पहिला 5G फोन iQOO 3, फ्लिपकार्ट वर होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वीवो इंडिया आपल्या सब-ब्रँड iQOO च्या अंतर्गत पुढल्या आठवड्यात पहिला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. 91मोबाईल्सने अलीकडेच एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि कंपनी 25 फेब्रुवारीला एका इवेंटचे आयोजन करून iQOO 3 लॉन्च करेल. या फोनची सर्वात खास बाब अशी असेल कि हा 5जी स्मार्टफोन असले. काही दिवसांपूर्वी आईक्यूचे डायरेक्टर अरोडा यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेलच्या माध्यमातून माहिती दिली होती कि लवकरच हा फोन भारतात लॉन्च केला जाईल.

स्वतंत्र ब्रँड iQOO च्या पहिल्या स्मार्टफोन वर काम सुरु झाले आहे. 91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि iQOO ब्रँडचा हा पहिला स्मार्टफोन येत्या 25 फेब्रुवारीला भारतात लॉन्च केला जाईल. तसेच आता कंपनीने कन्फर्म केले आहे कि iQOO 3 ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर सेल केला जाईल.

कंपनीने फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची कोणतीही माहिती दिली नाही. पण इवेंटच्या दिवशी फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती समोर येईल. पण कंपनीने सांगितले आहे कि फोन फ्लॅगशिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 एसओसी सह येईल.

स्पेसिफिकेशन्स

लीक रिपोर्ट्सनुसार काही दिवसांपूर्वी iQOO चा आगामी स्मार्टफोन टेना वर V1955A मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर फोनच्या नावाची माहिती मिळाली नाही पण बोलले जात आहे कि हा डिवाईस आईक्यू 3 असू शकतो. अशी माहिती समोर आली आहे कि हा डिवाईस 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीक नुसार iQOO 3 मध्ये 20:9 चा आस्पेक्ट रेशियो मिळेल आणि या फोनचा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल. टेना वर V1955A म्हणजे iQOO 3 चे डायमेंशन 158.51 x 74.88 x 9.16एमएम आणि वजन 214.5 ग्राम सांगण्यात आले आहे.

आईक्यू 3 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे जो 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल. लीकनुसार iQOO 3 तीन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 12 जीबी रॅम, 8 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम मिळेल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन बाजारात 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज वर सेल साठी उपलब्ध होऊ शकतो. iQOO 3 एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 10 वर लॉन्च होईल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,410एमएएच ची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे ज्या सोबत फोन मध्ये 55वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

लीक झालेल्या आईक्यू 3 च्या फोटो वरून समजले होते कि हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. बोलले जात आहे कि या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल जो Sony IMX686 किंवा Samsung GW1 सेंसर असेल. तसेच iQOO 3 मध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलच्या दोन इतर कॅमेरा सेंसर्सची माहिती पण समोर आली आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. iQOO च्या या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि liquid कूलिंग टेक्नोलॉजी दिली जाईल ज्याची माहिती कंपनीने टीजर मध्ये पण दिली आहे.

The post 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल भारतातील पहिला 5G फोन iQOO 3, फ्लिपकार्ट वर होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-iqoo-3-to-launch-on-feb-25th-will-go-on-sale-via-flipkart/feed/ 0
Exclusive: iQOO ब्रँड मार्च मध्ये येईल भारतात, Vivo पासून वेगळा असेल हा ब्रँड https://www.91mobiles.com/marathi/iqoo-brand-to-launch-in-india-in-march/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-brand-to-launch-in-india-in-march/#respond Tue, 21 Jan 2020 14:21:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6345 भारतात iQOO वेगळा ब्रँड म्हणून सादर केला जाण्याची शक्यता आहे.

The post Exclusive: iQOO ब्रँड मार्च मध्ये येईल भारतात, Vivo पासून वेगळा असेल हा ब्रँड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने फेब्रुवारी 2019 मध्ये आपला सब-ब्रँड iQOO आपल्या घरच्या मार्केट मध्ये सादर केला होता. हा ब्रँड सध्या घरच्या मार्केट मध्ये एक्टिव आहे. या ब्रँडच्या अंतर्गत सध्या पाच स्मार्टफोन्स चीन मध्ये विकले जात आहेत. तसेच iQOO 3 Neo आणि iQOO 3 येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कि कंपनी या मॉडेल्स वर काम करत आहे. 91mobiles ला इंडस्ट्री सोर्सकडून एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनी यावर्षी मार्च मध्ये भारतात IQOO ब्रँड सादर करण्याचे प्लॅनिंग करत आहे.

चीन मध्ये iQOO एक प्रीमियम ब्रँड आहे जो आपल्या फोन्स मध्ये शानदार परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे भारतात iQOO वेगळा ब्रँड म्हणून सादर केला जाण्याची शक्यता आहे.

भारतात कंपनी iQOO च्या अंतर्गत कोणता फोन सादर करेल याची माहिती मिळाली नाही. आशा आहे कि कंपनी या ब्रँडच्या आत पहिला फोन भारतीय मार्केट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 8xx-सीरीज फ्लॅगशिप चिपसेट सह सादर केला जाईल.

IQOO

काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि कंपनी iQOO सीरीज मध्ये iQOO 2 लॉन्च न करता थेट iQOO 3 सादर करेल. याआधी कंपनीने Nex सीरीज मध्ये असे केले आहे. कंपनीने Vivo NEX S नंतर Vivo NEX 3 सादर केला होता. नवीन iQOO फोन बद्दल बोलायचे आता हा मॉडेल नंबर V1950A सह 3C ऐजेंसी वर सर्टिफिकेशन मिळाले आहे. बोलले जात आहे कि हा अपकमिंग iQOO 3 स्मार्टफोन असेल.

3C सर्टिफिकेशन वर समोर आले होते कि Vivo V1950A 5G कनेक्टिविटी सह सादर केला जाईल. तसेच समोर आले आहे कि फोन 44W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. याव्यतिरिक्त स्मार्टफोनला चीनच्या MIIT ऑथोरिटी कडून अप्रूवल मिळाले आहे. या लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि फोन 5G फ्रिक्वेन्सी बॅंड N1, N41, N78 आणि N79 सह येईल.

The post Exclusive: iQOO ब्रँड मार्च मध्ये येईल भारतात, Vivo पासून वेगळा असेल हा ब्रँड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-brand-to-launch-in-india-in-march/feed/ 0
Vivo iQOO Pro 5G होईल 22 ऑगस्टला लॉन्च, शानदार फीचर्स असतील याची खासियत https://www.91mobiles.com/marathi/vivo-iqoo-pro-5g-to-launch-on-august-22/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-iqoo-pro-5g-to-launch-on-august-22/#respond Fri, 09 Aug 2019 12:49:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5015 फोन 44 वॉट फास्ट चार्जिंग सह येईल.

The post Vivo iQOO Pro 5G होईल 22 ऑगस्टला लॉन्च, शानदार फीचर्स असतील याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी चिनी कंपनी वीवो ने घोषणा केली होती कि ते 5G iQOO फोन तिसऱ्या तिमाहीत सादर करतील. तसेच गेल्याच महिन्यात iQOO ने सांगितले होते कि ते iQOO Pro 5G स्मार्टफोन ऑगस्ट मध्ये लॉन्च करतील. आता कंपनीने चिनी सोशल मीडिया साइट वीबो वर माहिती दिली आहे कि iQOO Pro 5G 22 ऑगस्टला लॉन्च केला जाईल.

कंपनी द्वारा वीबो वर जारी करण्यात आलेल्या पोस्टर मध्ये लॉन्च डेट व्यतिरिक्त इट कोणतीही माहिती समोर आली नाही. काही दिवसांपूर्वी Vivo V1916A 5G स्मार्टफोन 3C सार्टिफिशन्स साइट वर लिस्ट केला गेला होता, ज्याबद्दल बोललेलं जात आहे कि या मॉडेल नंबर वाला डिवाइसच iQOO Pro 5G असेल. 3C लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि फोन 44 वॉट फास्ट चार्जिंग सह येईल.

विशेष म्हणजे कि Vivo ने यावर्षी शांघाय मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस ईवेंटच्या मंचावरून आपली नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च केली होती. Vivo च्या या नवीन टेक्नॉलॉजीचे नाव ‘Vivo Super FlashCharge 120W’ होते. वीवोची हि नवीन टेक्नॉलॉजी स्मार्टफोनची बॅटरी वेगाने चार्ज करू शकते. Vivo चा दावा आहे कि या टेक्नॉलॉजीमुळे 4,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज केला जाऊ शकतो.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार Vivo iQOO Pro 5G मध्ये नवीन स्नॅपड्रॅगॉन 855+ प्रोसेसर असेल. या प्रोसेसर सह याआधी मार्केट मध्ये ASUS ROG Phone 2 आणि Xiaomi Black Shark 2 Pro फोन आले आहेत. या लिस्ट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855+ प्रोसेसर सह येणारा हा तिसरा डिवाइस असेल.

iQOO Pro 5G बद्दल बोलले जात आहे कि कंपनी यात वॉटरड्रॉप नॉच आणि फिंगरप्रिंट सेंसर देऊ शकते. तसेच यात 4,500mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच यात ट्रिपल कॅमेरा आणि 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज असू शकते.

सोर्स

The post Vivo iQOO Pro 5G होईल 22 ऑगस्टला लॉन्च, शानदार फीचर्स असतील याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-iqoo-pro-5g-to-launch-on-august-22/feed/ 0