Vivo Nex 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 07 Dec 2018 12:59:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लॉन्चच्या आधीच वीवो ने शेयर केले डुअल डिस्प्ले असलेल्या नेक्स 2 चे फोटो, बघा पहिली झलक https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-2-official-image-dual-display-triple-rear-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-2-official-image-dual-display-triple-rear-camera-in-marathi/#respond Fri, 07 Dec 2018 12:58:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3093 वीवो नेक्स 2 एक्रेलिक डिजाइन सह दाखवण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही बेजल किंवा नॉच नाही.

The post लॉन्चच्या आधीच वीवो ने शेयर केले डुअल डिस्प्ले असलेल्या नेक्स 2 चे फोटो, बघा पहिली झलक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने कालच आॅफिशियल केले आहे की कंपनी येत्या 11 डिसेंबरला आपला पहिला डुअल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन नेक्स 2 लॉन्च करणार आहे. वीवो 11 डिसेंबरला चीन मध्ये ईवेंटचे आयोजन करेल आणि या मंचावरून वीवोचा अनोखा स्मार्टफोन टेक मंचावर येईल. वीवो ने चीन मध्ये जारी केलेल्या मीडिया इन्वाईट मधून नेक्स 2 ची पहिली झलक आधीच दिली होती, पण आता कंपनी ने नेक्स 2 स्मार्टफोन चे फोटोज लॉन्चच्या आधीच आॅफिशियल केले आहेत. हे फोटोज समोर आल्यामुळे फोनच्या डिस्प्ले, लुक व डिजाईनची माहिती मिळाली आहे.

वीवो ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून नेक्स 2 स्मार्टफोनचे फोटोज आॅफिशियल केले आहेत. या फोटोज मध्ये फोन दोन कलर वेरिएंट मध्ये दाखवण्यात आला आहे ज्या रेड व ग्रीन रंगाच्या शेड आहेत. फोटोज मध्ये फोनच्या फ्रंट व बॅक पॅनल सोबत चारही साईड पॅनल पण ​दाखवण्यात आले आहेत. वीवो नेक्स2 च्या फ्रंट पॅनल सोबतच बॅक पॅनल वर पण डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचे बेजल पण खूप कमी आहेत. फोनच्या मागील पॅनल मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये दोन सेंसर गोलाकार रिंगच्या आत आहेत तर एक सेंसर व फ्लॅश लाईट रिंगच्या बाहेर आहे.

वीवो नेक्स 2 एक्रेलिक डिजाइन सह दाखवण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही बेजल किंवा नॉच नाही. अशा आहे की वीवो नेक्स 2 मध्ये पॉप अप कॅमेरा दिला जाईल. तसेच फोनचा रियर डिस्प्ले पाहता नेक्स 2 चा बॅक कॅमेरा ही सेल्फी कॅमेऱ्याचे काम करू शकतो. फोनच्या खालच्या पॅनल मध्ये यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. त्याच्या जवळच लाउडस्पीकर ग्रिल देण्यात आली आहे. वीवो नेक्स 2 च्या वरच्या पॅनल मध्ये 3.5 एमएम आॅडियो जॅक मिळेल.

वीवो नेक्स2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार वीवो नेक्स 2 मध्ये तुम्हाला मुख्य स्क्रीन 19.5:9 आसपेक्ट रेेशियो सह मिळेल तर मागील पॅनल वर 16:9 आसपेक्ट रेशियो असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो. कंपनी हा फोन 6.59 इंचाच्या फुल एचडी+ प्राइमरी स्क्रीन सह सादर करू शकते. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर सादर होईल सोबतच हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालेल.

कंपनी या फोन मध्ये 6जीबी रॅम तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज देऊ शकते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वरील तीन कॅमेरा सेंसर क्रमश 12-मेगापिक्सल, 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे असू शकतात . तसेच पावर बॅकअप साठी वीवो नेक्स 2 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,100एमएएच ची बॅटरी देऊ शकते.

The post लॉन्चच्या आधीच वीवो ने शेयर केले डुअल डिस्प्ले असलेल्या नेक्स 2 चे फोटो, बघा पहिली झलक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-2-official-image-dual-display-triple-rear-camera-in-marathi/feed/ 0
डुअल डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सह येत आहे वीवो नेक्स 2, 11 डिसेंबरला होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-shared-nex-2-official-videos-to-launch-with-dual-display-and-tripal-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-shared-nex-2-official-videos-to-launch-with-dual-display-and-tripal-camera-in-marathi/#respond Mon, 03 Dec 2018 13:18:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3045 आम्हाला जी माहित मिळाली आहे त्यानुसार वीवो नेक्स्ट 2 कंपनी 11 डिसेंबरला चीन मध्ये सादर करू शकते.

The post डुअल डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सह येत आहे वीवो नेक्स 2, 11 डिसेंबरला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नुकतीच बातमी आली होती की लवकरच वीवो नेक्स सीरीज मध्ये आपले दुसरा फोन लॉन्च करणार आहे ज्यात डुअल स्क्रीन असेल. अजूनपर्यंत कंपनी ने याबाबत काहीच सांगितले नव्हते पण आज वीवोच्या आॅफिशियल अकाउंट वरून या फोनची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. जरी कंपनीने फोनचे नाव सांगितले नसले तरी डुअल स्क्रीनची माहिती दिली आहे. त्याचबरोबर अजूनही काही माहिती उपलब्द आहे. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार या फोनला नेक्स 2 असे नाव देण्यात आले आहे.

वीवो ने आपल्या सोशल नेटवर्किंग साइट वीबो वर नेक्सच्या नवीन फोनचे काही पोस्टर पोस्ट केले आहेत. या पोस्टर सोबत एक छोटा वीडियो पण आहे. या वीडियो मध्ये तुम्ही वीवोच्या नवीन नेक्सचा समोरील लुक तुम्ही बघू शकता. तसेच वीडियो मध्ये एक साथ दोन फोन जोडले जाताना दाखवण्यात आले आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कंपनी डुअल स्क्रीन बद्दल बोलत आहे.

Vivo Nex 2

तसेच अजून एक पोस्टर पण आहे ज्यात कॅमेऱ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनुसार वीवो नेक्स 2 च्या रियर पॅनल मध्ये 3 कॅमेरा असतील. त्याचबरोबर नाइट मोड सारख्या फीचर्सचा पण उल्लेख आहे. आम्हाला जी माहित मिळाली आहे त्यानुसार वीवो नेक्स्ट 2 कंपनी 11 डिसेंबरला चीन मध्ये सादर करू शकते.

अन्य स्पेसिफिकेशन पाहता वीवो नेक्स 2 मध्ये तुम्हाला मुख्य स्क्रीन 19.5:9 आसपेक्ट रेेशियो सह मिळू शकते तर मागील पॅनल मध्ये 16:9 आसपेक्ट रेशियो असेलला हँडसेट असू शकतो. जुन्या वीवो नेक्स की प्रमाणे नवीन फोन मध्ये पण स्लाइड आउट सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. आता पर्यन्त जी माहिती मिळाली आहे त्यानुसार कंपनी हा फोन 6.69 इंचाच्या फुल एचडी+ स्क्रीन सह सादर करू शकते. तसेच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट आधारित असू शकतो आणि फोन मध्ये 8जीबी रॅम सह 128जीबी मेमरी असू शकते.

The post डुअल डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सह येत आहे वीवो नेक्स 2, 11 डिसेंबरला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-shared-nex-2-official-videos-to-launch-with-dual-display-and-tripal-camera-in-marathi/feed/ 0