Vivo S7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 25 Jan 2021 14:06:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5 कॅमेऱ्यासह Vivo S7t स्मार्टफोन लवकरच येऊ शकतो बाजारात, असतील दमदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-s7t-phone-with-mediatek-dimensity-820-soc-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s7t-phone-with-mediatek-dimensity-820-soc-launch-soon/#respond Mon, 25 Jan 2021 14:06:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9775 आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार Vivo S7t स्मार्टफोन फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च मध्ये सादर केला जाऊ शकतो.

The post 5 कॅमेऱ्यासह Vivo S7t स्मार्टफोन लवकरच येऊ शकतो बाजारात, असतील दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo अनेक दिवसांपासून आपल्या S-सीरीजचे नवीन हँडसेट लॉन्च करून मार्केट मध्ये धुमाकूळ घालत आहे. एस-सीरीजची लोकप्रियता पाहून कंपनी आता अजून एक नवीन फोन घेऊन येण्याचा विचार करत आहे. आता कंपनी S-सीरीज मध्ये Vivo S7t लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. या अपकिंग स्मार्टफोन बद्दल टेक टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशनने वीवो एस7टी च्या फीचर बद्दल मोठा खुलासा केला आहे. याआधी कंपनीने ऑगस्ट 2020 मध्ये Vivo S7 ग्लोबल मार्केट मध्ये सादर केला होता.

टेक वेबसाइट गिज्मो चायनाच्या रिपोर्टनुसार, टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशनचा दावा आहे कि Vivo S7t स्मार्टफोन Dimensity 820 SoC प्रोसेसर आणि टोटल पाच कॅमेऱ्यासह येईल. याचे जास्तीत जास्त फीचर Vivo S7 सारखेच असतील. याव्यतिरिक्त फोनबाबत जास्त माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा : Redmi Note 10 चा लॉन्च आला जवळ, Xiaomi अधिकाऱ्यांनी सीरीज केली टीज

किंमत किती असेल

आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार Vivo S7t स्मार्टफोन फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च मध्ये सादर केला जाऊ शकतो. याच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर हा फोन कंपनी प्रीमियम कॅटेगरी मध्ये लॉन्च करेल. तसेच हा 8GB रॅम + 128GB/256GB स्टोरेज वेरिएंटसह येऊ शकतो. पण कंपनीद्वारे या हँडसेटच्या लॉन्चिंग बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

वीवो एस7

वीवो एस7 पाहता यात 6.44 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. तसेच फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सोबतच क्वॉलकॉमचा 7नॅनोमीटर टेक्नोलॉजी वर बनलेला 5जी चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 128 जीबी आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Realme X7 आणि X7 Pro लॉन्चच्या आधी फ्लिपकार्ट वर झाले लिस्ट, खरेदीसाठी बघावी लागेल इतकी प्रतीक्षा

फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 44 मेगापिक्सलच्या सॅमसंग जीएच1 सेंसर आणि एफ/2.28 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंसला सपोर्ट करतो.

बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये एनएफसी, यूएसबी टाईपी सी पोर्ट पण आहे. पावर बॅकअपसाठी वीवो एस7 मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 5 कॅमेऱ्यासह Vivo S7t स्मार्टफोन लवकरच येऊ शकतो बाजारात, असतील दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s7t-phone-with-mediatek-dimensity-820-soc-launch-soon/feed/ 0
32MP सेल्फी कॅमेऱ्यासह येऊ शकतो Vivo S7e 5G, करेल का Xiaomi ची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/vivo-s7e-details-design-surface-online/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s7e-details-design-surface-online/#respond Tue, 03 Nov 2020 13:52:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8787 फोटोग्राफीसाठी Vivo S7e 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल ज्याचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल.

The post 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह येऊ शकतो Vivo S7e 5G, करेल का Xiaomi ची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo आपल्या S-सीरीजच्या फोन्सच्या पोर्टफोलियो मध्ये एक नवीन फोन जोडणार आहे. हा फोन कंपनी S7e 5G नावाने सादर करू शकते. तसेच ऑफिशियल होण्याआधी डिवाइस कथित स्पेसिफिकेशन ऑनलाइन समोर आले आहेत. याची माहिती एका प्रसिद्ध टिप्सटरने फोटो ट्वीट केला आहे, ज्यात स्मार्टफोनच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशनचा खुलासा केला गेला आहे.. Vivo S7e 5G बद्दल बोलले जात आहे कि हा Vivo S7 सीरीजचा पुढील स्मार्टफोन असू शकतो. सध्या या फोनच्या लॉन्च बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

डिजाइन

Vivo S7e 5G ची माहिती फेमस टिप्सटर Digital Chat Station ने ट्विट केली आहे. माहितीनुसार फोन वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोनच्या बॉटमला थोडा जाड चिन पार्ट असेल. तर मागे वर्टिकल शेप मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. मागे फिंगरप्रिंट सेंसर दिसत नाही त्यामुळं आशा आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले कॅमेरा सेंसर असेल.

Vivo S7e 5G चे स्पेसिफिकेशन्स

लीक रिपोर्टनुसार कथित Vivo S7e 5G स्मार्टफोन मध्ये 6.44 इंचाचा फुल-एचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला जाईल जो 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 90.1 टक्के स्क्रीन-टू-बॉडी सह येईल. तसेच हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 800यू प्रोसेसर सह येईल, ज्याची क्लॉक स्पीड 2.4GHz असेल आणि तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G57 देण्यात येईल. फोनच्या रॅम आणि स्टोरेज पर्यायांची माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा : 48MP आणि 128जीबी स्टोरेज सह भारतात आला Vivo V20 SE, Xiaomi-Realme ला देईल आव्हान

फोटोग्राफीसाठी Vivo S7e 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल ज्याचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल. फोनच्या प्राइमरी कॅमेऱ्यासह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा असेल. फोन मध्ये सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

फोटोज मध्ये अशी पण माहिती देण्यात आली आहे कि फोनची बॅटरी 4,100 एमएएच ची असेल, पण याची चार्जिंग टेक्नोलॉजी बद्दल कोणतीही माहिती स्पष्ट मिळाली नाही. कनेक्टिविटीसाठी यात 5जी असेल. वीवो एस7ई 5जी चे डायमेंशन 161×74.04×7.73mm आणि वजन 171.3 ग्राम असेल.

The post 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह येऊ शकतो Vivo S7e 5G, करेल का Xiaomi ची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s7e-details-design-surface-online/feed/ 0