Vivo X21 UD - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 29 May 2018 11:23:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 भारतात लॉन्च झाला वीवो एक्स21, यात आहे स्क्रीन खाली फिंगरप्रिंट स्कॅनर, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/#respond Tue, 29 May 2018 11:23:33 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=678 वीवो एक्स21 मध्ये फेशियल रेक्ग्नेशन टेक्निक आहे तसेच 4जी वोएलटीई व बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात 3,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post भारतात लॉन्च झाला वीवो एक्स21, यात आहे स्क्रीन खाली फिंगरप्रिंट स्कॅनर, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या महिन्याचा सुरवातीला आम्ही बातमी दिली होती की वीवो लवकरच भारतात एक्स21 मॉडेल लॉन्च करणार आहे. याच्या काही दिवसांनंतर आम्ही सांगितले होते की हा फोन 29 मे ला भारतात येईल आणि आज हा भारतात लॉन्च करण्यात आला आहे. वीवो एक्स21 जगातील पहिला फोन आहे ज्यात स्क्रीन च्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. आता पर्यंत अॅप्पल आणि सॅमसंग सारख्या ब्रँड कडे पण असा फोन नाही. भारतीय बाजारात वीवो एक्स21 ची किंमत 35,990 रुपये आहे आणि हा आज पासून सर्व प्रमुख रिटेल स्टोर वर उपलब्ध होईल.

वीवो एक्स21 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.3 टक्के आहे. या फोन मध्ये 6.28-इंचाचा फुल एचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे, ज्यात वरच्या बाजूला आयफोन 10 सारखी नॉच मिळेल. वीवो एक्स21 मध्ये वीवो चा वर्चुअल असिस्टेंट ‘जोवी’ पण आहे.

हा फोन फनटच ओएस 4.0 आधारित एंडरॉयड नुगट वर सादर करण्यात आला आहे तसेच 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. कंपनी ने एक्स21 मध्ये 6जीबी ची रॅम मेमरी दिली आहे सोबत 64जीबी मेमरी आणि 128जीबी स्टोरेज वाले दोन स्टोरेज वेरिएंटस लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्ही वेरिएंट ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर वीवो एक्स21 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन 12-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या कॅमेरा मध्ये एआई टेक्निक आहे, जो चांगले फोटोग्राफ कॅप्चर करण्यास मदत करतो.

वीवो एक्स21 मध्ये फेशियल रेक्ग्नेशन टेक्निक आहे तसेच 4जी वोएलटीई व बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात 3,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post भारतात लॉन्च झाला वीवो एक्स21, यात आहे स्क्रीन खाली फिंगरप्रिंट स्कॅनर, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
6.28-इंचाचा नॉच डिसप्ले, 6जीबी रॅम आणि 24-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो चा दमदार स्मार्टफोन एक्स21आय https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21i-launched-bezel-less-notch-display-6gb-ram-features-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21i-launched-bezel-less-notch-display-6gb-ram-features-specifications-price-in-marathi/#respond Wed, 16 May 2018 06:17:08 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=480 वीवो एक्स21आय ला कंपनी ने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले आहे.

The post 6.28-इंचाचा नॉच डिसप्ले, 6जीबी रॅम आणि 24-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो चा दमदार स्मार्टफोन एक्स21आय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो च्या आगामी स्मार्टफोन वीवो एक्स21आय च्या बातम्या अनेक दिवसांपासून चर्चेत होत्या. टेना वर झालेल्या लिस्टिंग नंतर अंदाज लावला जात होता कि कंपनी लवकरच हा स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर करेल. त्यानुसार आज वीवो ने हा स्मार्टफोन चीनी बाजारात लॉन्च केला आहे. वीवो एक्स21आय चीनी बाजारात आॅफिशियल झाला आहे तिथे याची किंमत 2698 युआन ठेवण्यात आली आहे. भारतीय करंसी नुसार ही किंमत जवळपास 28,700 रुपये आहे.

वीवो एक्स21आय च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.28-इंचाचा सुपर एमोलेड डिसप्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन फनटच 4.0 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतो. त्याचप्रमाणे ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली-जी72 जीपीयू देण्यात येईल.

वीवो एक्स21आय ला कंपनी ने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले आहे. एक वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत एक्सपांड वाढवता येते. वीवो च्या हा फोन कपंनी च्या अार्टिफिशियल इंटेलीजेंस ‘जोवी’ मुळे वापरणे सोप्पे आणि मजेदार होते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहत वीवो एक्स21आय च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे एआई टेक्निक ला सपोर्ट करतात. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 24-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. वीवो एक्स21आय स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे यात फोन फेस अनलॉक टेक्निक पण आहे.

वीवो एक्स21आई डुअल सिम सह 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3,425एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात हा फोन रूबी रेड, ओरा व्हाईट आणि पोलर नाईट ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किंमत पाहता वीवो ने आपल्या या फोन च्या दोन्ही वेरिएंट्स ची किंमत सारखीच ठेवली आहे. चीन मध्ये हे फोन 19 मे पासून सेल साठी उपलब्ध होतील. पण या फोन च्या इंडिया लॉन्च बद्दल आता काहीच सांगता येणार नाही.

The post 6.28-इंचाचा नॉच डिसप्ले, 6जीबी रॅम आणि 24-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो चा दमदार स्मार्टफोन एक्स21आय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21i-launched-bezel-less-notch-display-6gb-ram-features-specifications-price-in-marathi/feed/ 0
29 मे ला भारतात लॉन्च होत आहे अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला स्मार्टफोन वीवो एक्स21 यूडी https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-ud-launch-date-in-india-29-may-media-invite-sent-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-ud-launch-date-in-india-29-may-media-invite-sent-in-marathi/#respond Fri, 11 May 2018 14:25:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=424 वीवो इंडिया ने पाठवलेल्या मीडिया इन्वाईट मध्ये ‘सी यू आॅन 29 मे 2018’ लिहले आहे.

The post 29 मे ला भारतात लॉन्च होत आहे अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला स्मार्टफोन वीवो एक्स21 यूडी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या महिन्याच्या सुरुवातीला आम्ही एक्सक्लूसिव बातमी दिली होती की टेक कपंनी वीवो भारतात आपला अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला स्मार्टफोन एक्स21 यूडी लॉन्च करणार आहे. आज वीवो इंडिया ने स्वतः या फोन ची लॉन्च डेट सांगितली आहे. वीवो ने एक्स21 स्मार्टफोन च्या नावाची अधिकृत घोषणा केली नाही पण कंपनी ने आगामी स्मार्टफोन च्या लॉन्च ईवेंट चे मीडिया इन्वाईट केले आहेत. मीडिया इन्वाईट मध्ये 29 मे तारीख आहे, म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी विवो भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल.

वीवो इंडिया ने पाठवलेल्या मीडिया इन्वाईट मध्ये ‘सी यू आॅन 29 मे 2018’ लिहले आहे. या इन्वाईट मध्ये वॉलपेपर वर मोठा X ​लिहिण्यात आला आहे, ज्यावर फिंग​रप्रिंट ची हलकी छाप बनवण्यात आली आहे. हा मीडिया इन्वाईट बघून हे स्पष्ट झाले आहे की येणार्‍या 29 मे ला वीवो इंडिया भारतात जो स्मार्टफोन लॉन्च करणार आहे तो अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला स्मार्टफोन एक्स21 यूडी असेल.

वीवो एक्स21 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.3 टक्के आहे. या फोन मध्ये 6.28-इंचाचा फुल एचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे, ज्यात वरच्या बाजूला आयफोन 10 सारखी नॉच मिळेल. वीवो एक्स21 मध्ये वीवो चा वर्चुअल असिस्टेंट ‘जोवी’ पण आहे.

हा फोन फनटच ओएस 4.0 आधारित एंडरॉयड नुगट वर सादर करण्यात आला आहे तसेच 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. कंपनी ने एक्स21 मध्ये 6जीबी ची रॅम मेमरी दिली आहे सोबत 64जीबी मेमरी आणि 128जीबी स्टोरेज वाले दोन स्टोरेज वेरिएंटस लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्ही वेरिएंट ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर वीवो एक्स21 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन 12-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या कॅमेरा मध्ये एआई टेक्निक आहे, जो चांगले फोटोग्राफ कॅप्चर करण्यास मदत करतो.

वीवो एक्स21 मध्ये फेशियल रेक्ग्नेशन टेक्निक आहे तसेच 4जी वोएलटीई व बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात 3,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो एक्स21 चा अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वेरिएंट ब्लॅक, रूबी रेड आणि आॅरोरा वाईट कलर आॅप्शन्स मध्ये चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आशा आहे की भारतात पण हा फोन याच स्पेसिफिकेशन्स आणि कलर वेरिएंट मध्ये लॉन्च होईल. पण फोन ची किंमत तसेच बाजारात याची उपलब्धता यासाठी 29 मे ची वाट बघावी लागेल.

The post 29 मे ला भारतात लॉन्च होत आहे अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला स्मार्टफोन वीवो एक्स21 यूडी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-ud-launch-date-in-india-29-may-media-invite-sent-in-marathi/feed/ 0