Vivo Y20 (2021) - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 30 Dec 2020 12:03:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लाॅन्च झाला वीवोचा स्वस्त फोन Vivo Y20 (2021) https://www.91mobiles.com/marathi/vivo-y20-2021-launched-4gb-ram-5000mah-battery-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y20-2021-launched-4gb-ram-5000mah-battery-specs-price-sale/#respond Wed, 30 Dec 2020 12:03:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9491 Vivo Y20 (2021) अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस सह चालतो.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लाॅन्च झाला वीवोचा स्वस्त फोन Vivo Y20 (2021) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo बद्दल काही दिवसांपूर्वीच बातमी समोर आली होती कि कंपनी आपल्या ‘वाय सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो Vivo Y20 (2021) नावाने सादर केला जाईल. हा मोबाईल फोन थायलंडच्या सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट झाला होता. आज कंपनीने अधिकृतपणे वर Vivo Y20 (2021) स्मार्टफोन जगासमोर ठेवत हा लाॅन्च केला आहे. वीवो वाय (2021) सध्या मलेशियन मार्केट मध्ये आला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांसह भारतात पण येईल.

Vivo Y20 (2021)

वीवो वाय20 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन प्लास्टिक बाॅडी वर बनला आहे तसेच 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ आयपीएस एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. Vivo Y20 (2021) चे डायमेंशन 164.41 x 76.32 x 8.41एमएम आणि वजन 192ग्राम असल्याचे बोलले जात आहे.

Vivo Y20 (2021) अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. मलेशिया मध्ये हा फोन 4 जीबी रॅम वर लाॅन्च झाला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मध्ये किती जीबी माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल हि माहिती अजून समोर आली नाही.

हे देखील वाचा : 6GB रॅम आणि 20MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय20 (2021) ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला पण सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo Y20 (2021) डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड बटन देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. मलेशिया मध्ये या फोनची किंमत RM 599 म्हणजे 10,800 रुपयांच्या आसपास आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लाॅन्च झाला वीवोचा स्वस्त फोन Vivo Y20 (2021) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y20-2021-launched-4gb-ram-5000mah-battery-specs-price-sale/feed/ 0