Vivo Y81i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 10 Dec 2018 10:04:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 वीवो ने लॉन्च केला स्वस्त नॉच डिस्प्ले असलेला फोन वाय81आई, फेस अनलॉक सपोर्ट पण आहे https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-i-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-i-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/#respond Mon, 10 Dec 2018 10:04:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3105 हा फोन शाओमी रेडमी 6 आणि 6ए साठी पर्याय म्हणून बघता येईल.

The post वीवो ने लॉन्च केला स्वस्त नॉच डिस्प्ले असलेला फोन वाय81आई, फेस अनलॉक सपोर्ट पण आहे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सर्वात आधी 91मोबाईल्स ने बातमी दिली होती की वीवो लवकरच कमी रेंज मध्ये वाय81आई लॉन्च करणार आहे. त्याचबरोबर आम्ही सांगितले होते की हा फोन नॉच स्क्रीन सह येईल आणि आज वीवोचा हा फोन भारतात लॉन्च झाला आहे. भारतीय बाजारात वीवो वाय81आई ची किंमत 8,490 रुपये आहे आणि हा आॅफलाइन स्टोर वर उपलब्ध झाला आहे. हा फोन कंपनी द्वारा आधी लॉन्च केल्या गेलेल्या वीवो वाय81 मॉडेलचा छोटा वर्जन आहे. कंपनी ने या फोन मध्ये 19:9 आसपेक्ट रेशियो असलेला नॉच डिस्प्ले दिला आहे जो आज मोबाईल फोन मध्ये ट्रेंड आहे.

वीवो वाय81आई चे स्पेसिफिकेशन
वीवो वाय81आई मध्ये 1520 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.22-इंच की एचडी+ प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने ​फुलव्यू डिस्प्ले 2.0 चा उपयोग वापर केला आहे अर्थात तुम्हाला कमी बेजल मिळतील. फोनच्या वरच्या भागात नॉच आहे जिथे सेल्फी कॅमेरा आणि काही सेंसर्स देण्यात आले आहेत. पण स्क्रीन प्रोटेक्शनचा कोणताही उल्लेख नाही. फोनची बॉडी पॉली कार्बोनेट ने बनलेली आहे आणि फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटण नाही.

वीवो वाय81आई एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि यात फनटच ओएस 4.0 ची लेयरिंग आहे जो कंपनीचा यूआई आहे. हा फोन मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट वर चालतो आणि यात 12 नॅनो​मीटर फॅब्रिकेशन असलेला 2.0गीगाहट्र्ज चा क्वाडकोर प्रोसेसर मिळेल. सोबतच कंपनी ने 2जीबी रॅम आणि 16जीबी इंटरनल मेमरी दिली आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे.

फोटोग्राफी साठी या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 5-मेगापिक्सलचा आहे. कॅमेरा सोबत कंपनी ने ब्यूटीमोड सारखे फीचर्स दिले आहेत. वीवो 81आई मध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही पण कंपनी ने फेसअनलॉक चा वापर केला आहे. ड्युअल सिम आधारित हा फोन 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअप साठी 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन शाओमी रेडमी 6 आणि 6ए साठी पर्याय म्हणून बघता येईल.

The post वीवो ने लॉन्च केला स्वस्त नॉच डिस्प्ले असलेला फोन वाय81आई, फेस अनलॉक सपोर्ट पण आहे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-i-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
वीवो ने खूपच कमी किंमतीत लॉन्च केला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन वाय81आई, प्री-आॅर्डर साठी झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81i-listed-on-malaysian-e-commerce-site-with-notch-display-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81i-listed-on-malaysian-e-commerce-site-with-notch-display-feature-specifications-price-in-marathi/#respond Tue, 16 Oct 2018 09:46:05 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2508 वीवो वाय81आई मलेशियन शॉपिंग साइट वर ब्लॅक आणि रेड कलर वेरिएंट मध्ये दाखवण्यात आला आहे.

The post वीवो ने खूपच कमी किंमतीत लॉन्च केला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन वाय81आई, प्री-आॅर्डर साठी झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने ऑगस्ट मध्ये नहरतात आपला कमी किंमत वाला नॉच डिस्प्ले स्मार्टफोन वीवो वाय81 लॉन्च केला होता. देशात हा फोन 3जीबी रॅम तसेच 4जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे ज्यांची किंमत क्रमश: 12,999 रुपये आणि 13,490 रुपये आहे. तर आता कपंनी ने या फोनचा अजून एक नवीन मॉडेल वीवो वाय81आई नावाने सादर केला आहे. वीवो वाय81आई अंर्तराष्ट्रीय टेक बाजारात लॉन्च करण्यात आला आहे जो मलेशियन शॉपिंग साइट वर सेल साठी उपलब्ध झाला आहे.

वीवो वाय81आई कंपनी ने वाई81 च्या छोट्या व्हर्जन च्या स्वरूपात सादर केला हे. हा फोन मलेशियन ई-कॉमर्स साइट एलमॉल वर फुल फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमती सह लिस्ट करण्यात आला हे. या लिस्टिंग मध्ये फोनची किंमत 599 मलेशियन रिंगिट सांगण्यात आली आहे जी भारतीय कंरसी नुसार जवळपास 10,500 रुपये आहे. मलेशियन शॉपिंग साइट वर हा फोन प्री-आॅर्डर साठी लिस्ट झाला आहे जो 19 ऑक्टोबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

वीवो वाय81आई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1520 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.22-इंचाच्या एचडी+ ​फुलव्यू डिस्प्ले सह सादर केला आली ज्याच्या वरच्या बाजीला नॉच आहे . वाय81आई एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 सह सादर केला जाईल. सोबतच हा मीडियाटेक एमटी6761 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम तसेच 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय81आई च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. वीवो ने आपल्या या फोन मध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर दिला नाही तसेच ​फोन अनलॉकिंग साठी वाय81आई फक्त ​फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

वीवो वाय81आई मलेशियन शॉपिंग साइट वर ब्लॅक आणि रेड कलर वेरिएंट मध्ये दाखवण्यात आला आहे. वीवो हा स्वस्त नॉच डिस्प्ले वाला हा फोन भारतात कधी आणेल याबद्दल कंपनी ने कोणतीही आॅफिशियल घोषणा केलेली नाही.

The post वीवो ने खूपच कमी किंमतीत लॉन्च केला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन वाय81आई, प्री-आॅर्डर साठी झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81i-listed-on-malaysian-e-commerce-site-with-notch-display-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0