Vivo Z5X - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 09 Jun 2020 10:34:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला पंच-होल डिस्प्ले असलेला नवीन Vivo Z5x https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5x-launched-5000mah-battery-8gb-ram-snapdragon-712-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5x-launched-5000mah-battery-8gb-ram-snapdragon-712-specs-price-sale/#respond Tue, 09 Jun 2020 10:34:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7356 कंपनीने नवीन Vivo Z5x चीन मध्ये लॉन्च केला आहे. हा फोन लुकच्या बाबतीत जुन्या वर्जन सारखा आहे कि पण वीवोने आपला फोन आधीपेक्षा जास्त ताकदवान केला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला पंच-होल डिस्प्ले असलेला नवीन Vivo Z5x first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने गेल्यावर्षी आपल्या ‘झेड सीरीज’ अंतर्गत Vivo Z5x स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन वीवोचा पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन बनला होता. वीवो झेड5एक्स च्या यशाची पुनरावृत्ती करत वीवोने या फोनचे नवीन वर्जन पण बाजारात आणले आहे. कंपनीने नवीन Vivo Z5x चीन मध्ये लॉन्च केला आहे. हा फोन लुकच्या बाबतीत जुन्या वर्जन सारखा आहे कि पण वीवोने आपला फोन आधीपेक्षा जास्त ताकदवान केला आहे. हा फोन इंडियन करंसीनुसार जवळपास 11,500 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल.

लुक आणि डिजाईन

Vivo Z5x पंच-होल डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन बेजल लेस डिस्प्ले वर बनलेला आहे ज्याच्या कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या डावीकडे छोटासा होल देण्यात आला आहे आणि या होल मध्ये सेल्फी कॅमेरा आहे. फोनचे डायमेंशन 162.39 x 77.33 x 8.85एमएम तसेच वजन 204.1ग्राम आहे.

वीवो झेड5एक्स ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे वर्टिकल शेप मध्ये आहेत. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट पण आहे. Vivo Z5x च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे व डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. हा फोन Phantom Black, Aurora आणि Symphony कलर मध्ये लॉन्च केला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Vivo Z5x कंपनी द्वारे 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53-इंचाच्या आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित आहे जो फनटच ओएस 9 यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट आहे.

वीवोने Vivo Z5x दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिंएट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट्स मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo Z5x स्मार्टफोन LPDDR4x RAM आणि UFS 2.1 storage टेक्नॉलॉजी सह येतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Z5x ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.78 अपर्चर असलेला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo Z5x एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी वीवो झेड5एक्स मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Vivo Z5x चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 1398 युआन (जवळपास 14,900 रुपये) तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 1598 युआन (जवळपास 17,000 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे. चीन मध्ये चालू असलेल्या शॉपिंग फेस्टिवल मध्ये हा फोन जवळपास 11,700 रुपये आणि 12,700 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला पंच-होल डिस्प्ले असलेला नवीन Vivo Z5x first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5x-launched-5000mah-battery-8gb-ram-snapdragon-712-specs-price-sale/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 32-एमपी इन-डिस्प्ले कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Vivo Z1 Pro https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-to-launch-in-india-32mp-in-display-camera-5000mah-battery-snapdragon-710-aie-chipset/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-to-launch-in-india-32mp-in-display-camera-5000mah-battery-snapdragon-710-aie-chipset/#respond Tue, 18 Jun 2019 08:49:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4590 पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात क्वालकॉम 700 सीरीजचा स्नॅपड्रॅगॉन 712 AIE चिपसेट दिला जाईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 32-एमपी इन-डिस्प्ले कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Vivo Z1 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo भारतात आपली झेड स्मार्टफोन सीरीज वाढवणार आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर या सीरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo Z1 Pro टीज करायला सुरवात केली आहे. जरी वीवो ने Vivo Z1 Pro ची लॉन्च डेट सांगितली नसली तरी अशी चर्चा आहे कि हा स्मार्टफोन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येईल. अजूनतरी Vivo Z1 Pro चीन मध्ये लॉन्च झालेल्या Vivo Z5x चा इंडियन वर्जन असल्याचे बोलले जात होते, पण कंपनीने Vivo Z1 Pro चे काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स शेयर करत सांगितले आहे कि भारतात लॉन्च होणार हा Z series चा स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च झालेल्या फोन पेक्षा पण जास्त एडवांस आणि पावरफुल असेल.

Vivo India ने आपला ऑफिशियल सोशल मीडिया प्लॅटफार्म वर Vivo Z1 Pro च्या फोटो सोबत या फोनच्या कॅमेरा सेग्मेंट, बॅटरी आणि चिपसेटची माहिती पण दिली आहे. Vivo Z1 Pro फक्त भारतात लॉन्च होणार वीवोचा पहिला इन-डिस्प्ले कॅमेरा असलेला फोन असणार नाही तर Vivo Z1 Pro भारतीय स्मार्टफोन बाजारात येणारा पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात क्वालकॉम 700 सीरीजचा स्नॅपड्रॅगॉन 712 AIE चिपसेट दिला जाईल.

5,000एमएएच बॅटरी

Vivo Z1 Pro चे काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर ठेवत कंपनीने सांगितले आहे कि झेड सीरीजचा आगामी स्मार्टफोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलिजी असलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. तर दुसरीकडे फोनच्या पावरफुल बॅटरीचा खुलासा करत कंपनीने सांगितले कि Vivo Z1 Pro मध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल. फोन मधील बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला पण सपोर्ट करेल.

32-एमपी इन-डिस्प्ले कॅमेरा

Vivo Z1 Pro च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देत कंपनीने या फोनचा कॅमेरा सेटअप पण समोर ठेवला आहे. भारतात लॉन्च होणार हा पहिला वीवो फोन आहे जो इन-डिस्प्ले कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या डिस्प्ले मधील होल मध्ये सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo Z1 Pro भारतात 32-मेगापिक्सलच्या सेेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल. रियर कॅमेरा सेटअप पाहता फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर मिळतील.

असा असेल लुक

Vivo Z1 Pro ची डिजाईन पाहता हा भारतात लॉन्च होणार वीवोचा पहिला ऐसा स्मार्टफोन आहे ज्यात पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेव्हा वरच्या बाजूला छोटेसे छिद्र देण्यात आले आहे आणि याच छिद्रता सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात वर्टिकल शेप मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅशलाईट पण आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आले आहे व डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 32-एमपी इन-डिस्प्ले कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Vivo Z1 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-to-launch-in-india-32mp-in-display-camera-5000mah-battery-snapdragon-710-aie-chipset/feed/ 0
Vivo ने सादर केला आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन Vivo Z1 Pro, इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-punch-hole-display-triple-rear-camera-india-listed/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-punch-hole-display-triple-rear-camera-india-listed/#respond Thu, 13 Jun 2019 13:45:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4573 Vivo Z1 Pro चीन मध्ये लॉन्च झालेल्या Vivo Z5x चा इंडियन वर्जन असल्याचे बोलले जात आहे.

The post Vivo ने सादर केला आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन Vivo Z1 Pro, इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo काही दिवसात भारतात आपल्या झेड स्मार्टफोन सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने Z series मध्ये नवीन फोन लॉन्च करणार असल्याची माहिती देण्यासोबत सांगितले कि भारतात येणार हा फोन Vivo Z1 Pro नावाने बाजारात येईल. आज फोन लॉन्चच्या आधी कंपनीने या डिवाईसचा लुक पण ऑफिशियल केला आहे. वीवो ने Vivo Z1 Pro चा फोटो शेयर केला आहे ज्यातून फोनचा डिस्प्ले, डिजाईन व संपूर्ण लुकची माहिती मिळाली आहे.

Vivo India ने आपल्या ऑफिशियल वेबसाइट वर Vivo Z1 Pro चे प्रोडक्ट पेज बनवले आहे. या पेज वर फोनच्या नावासह याचा फोटो पण दाखवण्यात आला आहे. फोनच्या प्रोडक्ट पेज वर Vivo Z1 Pro चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. हे फोटोज समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि Vivo Z1 Pro अलीकडेच चीन मध्ये लॉन्च झालेल्या Vivo Z5x स्मार्टफोनचा इंडियन वर्जन आहे. लुक आणि डिजाईन मध्ये हा फोन पूर्णपणे Vivo Z5x सारखा आहे.

असा असेल लुक
Vivo Z1 Pro ची डिजाईन पाहता हा भारतात लॉन्च होणार वीवोचा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या तुम्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला छोटासा होल देण्यात आला आहे आणि या होल मध्ये सेल्फी कॅमेरा आहे.

Vivo Z1 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लश लाईट पण आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे व डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

स्पेसिफिकेशन्स
Vivo Z1 Pro चीन मध्ये लॉन्च झालेल्या Vivo Z5x चा इंडियन वर्जन असल्याचे बोलले जात आहे. Vivo Z5x चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.53-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले वर सादर केला आहे जो एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस 9 वर सादर झाला आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट देण्यात आला आहे.

वीवो ने Vivo Z5x चीन मध्ये चार वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोन चा सर्वात छोटा वेरिंएट 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट्स मध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज व 128जीबी मेमरी देण्यात आली आहे. Vivo Z5x चा सर्वात मोठा वेरिएंट 8जीबी रॅम मेमरी सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. आशा आहे कि भारतात Vivo Z1 Pro पण या वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Z5x ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एआई टेक्नॉलॉजी सह येतो. सिक्योरिटी साठी Vivo Z5x च्या बॅक पॅनल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या दमदार बॅटरीला सपोर्ट करतो. वीवो ने चीन मध्ये हा फोन को ब्लू, ग्रे ब्लू आणि ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला आहे. आशा आहे कि कंपनी Vivo Z1 Pro भारतात याच कलर वेरिएंट्स सह आणेल.

The post Vivo ने सादर केला आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन Vivo Z1 Pro, इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-punch-hole-display-triple-rear-camera-india-listed/feed/ 0
पंच होल डिजाइन सह Vivo Z5X स्मार्टफोन 24 मे ला होईल लॉन्च, समोर आला ऑफिशियल टीजर https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5x-launch-set-for-may-24-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5x-launch-set-for-may-24-in-china/#respond Wed, 22 May 2019 14:48:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4377 ऑफिशियल लॉन्चच्या आधी डिवाइस JD.com वर लिस्ट झाला आहे.

The post पंच होल डिजाइन सह Vivo Z5X स्मार्टफोन 24 मे ला होईल लॉन्च, समोर आला ऑफिशियल टीजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo Z5x बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. अशा आहे कि वीवो हा डिवाइस आपल्या Z सीरीज मध्ये सादर करेल जो कंपनीचा पहिला पंच होल डिजाइन असेलेला हँडसेट असेल. आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार फोन मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी असेल. तसेच Vivo ने चीनच्या माइक्रोब्लॉगिंग साइट वीबो वर Z5x च्या लॉन्च डेटचा खुलासा केला आहे.

वीबो वर एक ऑफिशियल टीजर जारी केला गेला आहे, ज्यात Z अक्षर लिहिण्यात आले आहे. पोस्टर मध्ये 24 मे 7:30pm (चीनची वेळ) लिहिण्यात आली आहे. यावरून स्पष्ट होते कि कंपनी 24 मे ला आपला फोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. ऑफिशियल लॉन्चच्या आधी डिवाइस JD.com वर लिस्ट झाला आहे.

लॉन्च डेट व्यतिरिक्त या पोस्ट मध्ये अपकमिंग Z5x बद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. याआधी समोर आलेल्या माहिती नुसार हा वीवोचा पहिला स्मार्टफोन असेल जो पंच-होल डिस्प्ले सह येईल. तसेच समोर आलेल्या एका रिपोर्ट नुसार फोन मध्ये पवार बॅकअप साठी एक मोठी 5,000एमएएच ची बॅटरी असेल. फोनच्या बॅटरीच्या क्षमतेबद्दल वीवोच्या प्रोडक्ट मॅनेजर Wu Fang ने सोशल मीडिया वर पोस्ट टीज केली होती. हा डिवाइस कंपनीच्या Vivo Z3X चा अपग्रेडेड वेरिएंट असेल. अफवा अशी आहे कि Vivo Z5x मध्ये 6.53-इंचाचा डिस्प्ले असेल जो फुल एचडी+ रिजोल्यूशन सह येईल.

तसेच Vivo Z5x चीनच्या 3सी सर्टिफिकेशन साइट वर दिसला होता, जिथे समजले होते कि फोन 18W चार्जर सह येईल जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच Vivo Z5x Geekbench वर पण दिसला होता, जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची काही माहिती समोर आली होती. लिस्टिंग नुसार फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 एसओसी असेल. या वेरिएंट 8जीबी रॅम सह 1848 स्कोर सिंगल-कोर आणि 5915 मल्टी-कोर टेस्ट मध्ये मिळाले.

JD.com च्या लिस्टिंग नुसार Vivo Z5x 4जीबी रॅम/ 64जीबी स्टोरेज, 6जीबी रॅम/ 64जीबी स्टोरेज, 6जीबी रॅम/ 128जीबी स्टोरेज आणि 8जीबी रॅम/ 128जीबी स्टोरेज सह येईल. तसेच फोन दोन कलर- Extreme Night Black आणि Phantom Black मध्ये लॉन्च केला जाईल. लिस्टिंग मध्ये डिवाइसची इतर माहिती नव्हती.

The post पंच होल डिजाइन सह Vivo Z5X स्मार्टफोन 24 मे ला होईल लॉन्च, समोर आला ऑफिशियल टीजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5x-launch-set-for-may-24-in-china/feed/ 0