Xiaomi Mi 8 Youth - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 Sep 2018 09:33:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी मी 8 यूथ 19 सप्टेंबरला होईल लॉन्च, असू शकतात हे स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-youth-to-launch-on-19-september-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-youth-to-launch-on-19-september-specification-in-marathi/#respond Tue, 11 Sep 2018 09:33:36 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2027 शाओमी चाइना ने मी 8 यूथ साठी मीडिया इन्वाईट सार्वजनिक केला आहे आणि सांगितले आहे की हा फोन 19 सप्टेंबरला चीन मध्ये लॉन्च करण्यात येईल.

The post शाओमी मी 8 यूथ 19 सप्टेंबरला होईल लॉन्च, असू शकतात हे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी च्या आगामी डिवाईस मी 8 यूथ बद्दल काही दिवसांपूर्वी एक लीक समोर आला होता ज्यात फोनचे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले होते. मी 8 यूथ चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर दिसला होता ज्यामुळे फोन लवकरच लॉन्च होणार असल्याचा अंदाज लावला जात होता. त्यानुसार आज शाओमी ने आपल्या आया फोनची लॉन्च डेट सांगितली आहे. शाओमी ने आॅफिशियल केले आहे की मी 8 यूथ स्मार्टफोन येत्या 19 सप्टेंबरला टेक जगासमोर सादर केला जाईल.

मी 8 यूथ शाओमी आपल्या आठव्या वर्धापनदिनानिमित्ताने सादर केलेल्या मी 8, मी 8एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन च्या श्रेणीत आणत आहे. शाओमी चाइना ने मी 8 यूथ साठी मीडिया इन्वाईट सार्वजनिक केला आहे आणि सांगितले आहे की हा फोन 19 सप्टेंबरला चीन मध्ये लॉन्च करण्यात येईल. मी 8 यूथ ची किंमत काय असेल तसेच हा चीनी बाजारात कधी सेल साठी उपलब्ध होईल यासाठी 19 सप्टेंबर ची वाट बघावी लागेल.

शाओमी मी 8 यूथ बद्दल समोर आलेल्या लीक्स नुसार मी 8 यूथ दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. या लीक नुसार मी 8 यूथ मध्ये 1080 x 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या डिस्प्ले वर पण मी 8 च्या दुसर्‍या वर्जन प्रमाणे नॉच असेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे की हा फोन मी 8 एसई प्रमाणे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल.

मी 8 यूथ बद्दल समोर आलेल्या ताज्या लीक नुसार शाओमी हा फोन 6जीबी रॅम मेमरी सह सादर करेल. पण काही दिवसांपूर्वी आलेल्या लीक मध्ये मी 8 यूथ मध्ये 4जीबी रॅम असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कदाचित शाओमी मी 8 यूथ दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी 8 यूथ च्या बॅक पॅनल वर डुअल​ रियर कॅमेरा सेटअप असू शकतो ज्यात एक सेंसर 12-मेगापिक्सलचा असेल तर दुसरा 5-मेगापिक्सलचा असू शकतो.

त्याचप्रमाणे लीक मध्ये मी 8 यूथ 24-मेगापिक्सल च्या सेल्फी कॅमेरा सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पावर बॅकअप साठी मी 8 यूथ मध्ये 3350एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 19 सप्टेंबरची वाट बघितली जात आहे. जाता जाता सांगू इच्छितो की ऑक्टोबर मध्ये शाओमी आपला आगामी फ्लॅगशिप फोन मी मिक्स 3 पण लॉन्च करणारा आहे.

The post शाओमी मी 8 यूथ 19 सप्टेंबरला होईल लॉन्च, असू शकतात हे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-youth-to-launch-on-19-september-specification-in-marathi/feed/ 0
शाओमी मी 8 यूथ आला समोर, फोन मध्ये आहे 6जीबी रॅम आणि 6.26-इंचाचा नॉच डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-youth-specification-leak-with-6gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-youth-specification-leak-with-6gb-ram-in-marathi/#respond Fri, 07 Sep 2018 13:17:26 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1997 त्याचप्रमाणे लीक मध्ये मी 8 यूथ 24-मेगापिक्सल च्या सेल्फी कॅमेरा सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पावर बॅकअप साठी मी 8 यूथ मध्ये 3350एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.

The post शाओमी मी 8 यूथ आला समोर, फोन मध्ये आहे 6जीबी रॅम आणि 6.26-इंचाचा नॉच डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने आपला आठवा वर्धापनदिन साजरा करताना आपल्या मी सीरीज मध्ये तीन नवीन पावरफुल स्मार्टफोन लॉन्च केले होते. शाओमी ने मी 8, मी 8एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सादर केले होते. गेल्या काही दिवसांपासून बातमी येत आहे की शाओमी आपली मी 8 सीरीज वाढवणार आहे आणि यात मी 8 यूथ स्मार्टफोन पण सादर करेल. जरी शाओमी ने अजूनपर्यंत मी 8 यूथ बद्दल कोणतीही घोषणा केली नसली तरी एका लीक मधून शाओमी मी 8 यूथ चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

शाओमी मी 8 यूथ चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर दिसला आहे. वेईबो नुसार ​कथित मी 8 यूथ मी 8 चा छोटा वर्जन असेल जो दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात येईल. या लीक नुसार मी 8 यूथ मध्ये 1080 x 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या डिस्प्ले वर पण मी 8 च्या दुसर्‍या वर्जन प्रमाणे नॉच असेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे की हा फोन मी 8 एसई प्रमाणे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल.

मी 8 यूथ बद्दल समोर आलेल्या ताज्या लीक नुसार शाओमी हा फोन 6जीबी रॅम मेमरी सह सादर करेल. पण काही दिवसांपूर्वी आलेल्या लीक मध्ये मी 8 यूथ मध्ये 4जीबी रॅम असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कदाचित शाओमी मी 8 यूथ दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी 8 यूथ च्या बॅक पॅनल वर डुअल​ रियर कॅमेरा सेटअप असू शकतो ज्यात एक सेंसर 12-मेगापिक्सलचा असेल.

त्याचप्रमाणे लीक मध्ये मी 8 यूथ 24-मेगापिक्सल च्या सेल्फी कॅमेरा सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पावर बॅकअप साठी मी 8 यूथ मध्ये 3350एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. वर सांगितल्याप्रमाणे शाओमी ने आता पर्यंत मी 8 यूथ बद्दल कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे समोर आलेले हे स्पेसिफिकेशन्स फक्त एक लीक आहे. जाता जाता सांगू इच्छितो की ऑक्टोबर मध्ये शाओमी आपला आगामी फ्लॅगशिप फोन मी मिक्स 3 पण लॉन्च करणारा आहे.

The post शाओमी मी 8 यूथ आला समोर, फोन मध्ये आहे 6जीबी रॅम आणि 6.26-इंचाचा नॉच डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-youth-specification-leak-with-6gb-ram-in-marathi/feed/ 0