Xiaomi Redmi 6 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 10 Sep 2018 13:46:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी रेडमी नोट 6 आणि रेडमी 6 प्लसचा फर्स्ट लुक लीक, नॉच डिस्प्ले सह असेल डुअल फ्रंट कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-plus-redmi-note-6-front-display-leak-notch-design-dual-selfie-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-plus-redmi-note-6-front-display-leak-notch-design-dual-selfie-camera-in-marathi/#respond Mon, 10 Sep 2018 13:12:43 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2011 रेडमी 6 प्लस चा फ्रंट पॅनल एका ईकॉमर्स प्लॅटफार्म वर दिसला आहे. या वेबसाइट वर रेडमी 6 प्लस सोबतच रेडमी नोट 6 बद्दल पण महत्वाची माहिती मिळाली आहे.

The post शाओमी रेडमी नोट 6 आणि रेडमी 6 प्लसचा फर्स्ट लुक लीक, नॉच डिस्प्ले सह असेल डुअल फ्रंट कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने गेल्या आठवड्यात इंडियन मार्केट मध्ये आपली रेडमी सीरीज वाढवत एक साथ तीन नवीन फोन लॉन्च केले होते. शाओमी ने रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो स्मार्टफोन लॉन्च केले होते. तसेच दुसर्‍या इंटरनेशनल मार्केट मधून शाओमी च्या या सीरीज च्या अजून एक स्मार्टफोन रेडमी 6 प्लस ची माहिती पण समोर आली आहे. रेडमी 6 प्लस चा फ्रंट पॅनल एका ईकॉमर्स प्लॅटफार्म वर दिसला आहे. या वेबसाइट वर रेडमी 6 प्लस सोबतच रेडमी नोट 6 बद्दल पण महत्वाची माहिती मिळाली आहे.

टेक वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये रेडमी 6 प्लस आणि रेडमी नोट 6 संबधित माहिती शेयर केली आहे. रिपोर्ट नुसार चीनी शॉपिंग साइट अली एक्सप्रेस वर शाओमी च्या दोन अश्या स्मार्टफोन्स च्या एक्ससेसरीज विकल्या जात आहेत जे फोन अजून लॉन्च पण झाले नाहीत. हे दोन्ही स्मार्टफोन रेडमी नोट 6 आणि रेडमी 6 प्लस असे आहेत. चीनी शॉपिंग साइट वर रेडमी नोट 6 तसेच रेडमी 6 प्लस चा डिसप्ले सेल साठी लिस्ट करण्यात आला आहे. जर डिस्प्ले खरच जर आगामी फोन चे असले तर आपल्याला लॉन्च च्या आधी रेडमी 6 प्लस आणि रेडमी नोट 6 च्या लुक ची माहिती मिळाली आहे.

रेडमी नोट 6 बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या डिस्प्ले मध्ये फोन मध्ये नॉच दाखविण्यात आली आहे. ही नॉच साईज मध्ये जास्त मोठी नाही तसेच यात स्पीकर, सेल्फी कॅमेरा आणि अजून एक सेंसर दिसत आहे. वेबसाइट वर देण्यात आलेल्या प्रोडक्ट डिस्क्रप्शन वरून समजले आहे की रेडमी नोट 6 मध्ये 6.18-इंचाची एलसीडी स्क्रीन देण्यात येईल जी 1080 x 2246 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. त्याचप्रमाणे रेडमी 6 प्लस मध्ये 1080 x 2160 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा डिस्प्ले दिसत आहे.

रेडमी 6 प्लस मध्ये नॉच मोठी आहे. या नॉच मध्ये 5 कट दाखवण्यात आले आहेत ज्यात एक स्पीकर, एक सेंसर, एक एलईडी फ्लॅश आणि दोन कॅमेरा सेंसर असू शकतात. या नॉच चा आकार मोठा आहे आणि डिस्प्ले वरून बोलू शकतो की शाओमी रेडमी 6 प्लस डुअल सेल्फी सह बाजारात येईल जो एलईडी फ्लॅश ला सपोर्ट करेल.

शाओमी ने अजूनतरी रेडमी नोट 6 चा कोणताही उल्लेख केला नाही तसेच रेडमी 6 सीरीज च्या कोणत्याही नवीन मॉडल बद्दल पण काही सांगितले नाही. त्यामुळे समोर आलेल्या फोटोज आणि शॉपिंग साइटच्या या लिस्टिंग वर जास्त विश्वास ठेवता येणार नाही. कदाचित शाओमी येत्या काही दिवसांत स्वतः रेडमी 6 प्लस आणि रेडमी नोट 6 बद्दल आॅफिशियल घोषणा करू शकते.

The post शाओमी रेडमी नोट 6 आणि रेडमी 6 प्लसचा फर्स्ट लुक लीक, नॉच डिस्प्ले सह असेल डुअल फ्रंट कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-plus-redmi-note-6-front-display-leak-notch-design-dual-selfie-camera-in-marathi/feed/ 0
12 जूनला लॉन्च होईल शाओमी रेडमी 6, दमदार प्रोसेसर सह असेल नॉच स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-to-launch-on-12-june-in-china-pricespecification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-to-launch-on-12-june-in-china-pricespecification-and-features-in-marathi/#respond Wed, 06 Jun 2018 08:33:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=780 शाओमी रेडमी 6 प्लस 2जीबी/3जीबी/4जीबी रॅम वेरियंट मध्ये सादर होऊ शकतो.

The post 12 जूनला लॉन्च होईल शाओमी रेडमी 6, दमदार प्रोसेसर सह असेल नॉच स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असे वाटते आहे की शाओमी पण सॅमसंग च्या पावलांवर पाऊल टाकत आहे. काही वर्षांपूर्वीचा शाओमी मोबाइल चा पोर्टफोलियो पाहिल्यास त्यात फक्त निवडक मॉडेल होते. परंतू आता अनेक मॉडेल आहेत. या वर्षी रडमी 5ए, रेडमी 5, रेडीमी नोट 5 सीरीज आणि मी मिक्स 2 सारखे डिवाइस भारतात लॉन्च केल्या नंतर चीन मध्ये मी मिक्स 2एस, मी8 सरीज, मी 6एक्स आणि मी 2एस सारखे मॉडेल सादर केले आहेत. तसेच आता कंपनी रेडमी 6 लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

12 जूनला शाओमी रेडमी 6 फोन लॉन्च करणार आहे आणि कंपनी ने यासाठी इनवाइट पण पाठवले आहेत. मीडिया इनवाइट मध्ये स्पष्ट दिसत आहे की कंपनी ने एक मोठा 6 लिहिला आहे. तसेच खाली चीनी भाषेत रेड मॅटर्स लिहिले आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हा शाओमी रेडमी 6 आहे. पण आशा प्रकारचे या फोन बद्दल आता पर्यंत अनेक लीक आले आहेत ते पाहून अंदाज लावला जात आहे की कंपनी एक साथ दोन-तीन मॉडेल सादर करणार आहे ज्यात एक मॉडेल नॉच स्क्रीन सह असू शकतो.

काही दिवसांपूर्वी शाओमी रेडमी सीरीज चा एक नॉच स्क्रीन वाला फोन अनेक सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला आहे आणि आशा आहे कि हा फोन रेडमी 6 किंवा 6 प्लस असेल. त्याचबरोबर फोन च्या स्पेसिफिकेशन ची पण माहिती मिळाली आहे.

आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शाओमी रेडमी 6 प्लस मॉडेल जुन्या रेडमी 5 आणि 5 प्लस मॉडेल पेक्षा थोडा मोठा आहे. तसेच मागच्या पॅनल वर तुम्हाला डुअल रियर कॅमेरा मिळेल. तर फ्रंट पॅनल वर नॉच स्क्रीन सह काही सेंसर देण्यात आले आहेत. या फोन मध्ये 5.84-इंचाची स्क्रीन मिळेल.

प्राप्त सुचने नुसार कंपनी याला 19:9 आसपेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच स्क्रीन सह सादर करू शकते. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह येऊ शकतो आणि यात 2.0गीगाहट्र्जचा आॅक्टाकोर प्रोसेसर असू शकतो. पण बातमी ही पण आहे की याचा एक वेरियंट मीडियाटेक हेलियो चिपसेट सह लॉन्च होऊ शकतो.

शाओमी रेडमी 6 प्लस 2जीबी/3जीबी/4जीबी रॅम वेरियंट मध्ये सादर होऊ शकतो. तसेच फोन मध्ये तुम्हाला 12-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा आणि 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळेल. टेना वर लिस्ट केलेल्या फोन मध्ये स्पष्ट पणे दिसत होते की हा एंडरॉयड ओरियो 8.1 वर आधारित आहे. जरी प्राइस बद्दल आता पर्यंत माहिती नाही आहे पण आशा आहे की हा फोन 10,000 रुपयांच्या बजेट मध्ये येईल.

The post 12 जूनला लॉन्च होईल शाओमी रेडमी 6, दमदार प्रोसेसर सह असेल नॉच स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-to-launch-on-12-june-in-china-pricespecification-and-features-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी 6 प्लस ची माहिती लीक, स्वस्तात मिळेल आयफोन 10 सारखा नॉच डिसप्ले https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-plus-listed-on-teena-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-plus-listed-on-teena-specification-and-features-in-marathi/#respond Tue, 29 May 2018 15:03:11 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=680 किंमती बद्दल आता पर्यंत माहिती मिळाली नाही पण या फोन ची अपेक्षित किंमत 10,000 रुपये आहे.

The post शाओमी रेडमी 6 प्लस ची माहिती लीक, स्वस्तात मिळेल आयफोन 10 सारखा नॉच डिसप्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या आधी शाओमी वर्षातून दोन किंवा तीन मॉडेल घेऊन येत होती. पण मागच्या वर्षी कंपनी ने भरपूर फोन लॉन्च केले होते. यावर्षी पण आता पर्यंत भारतात पाच पेक्षा जास्त मॉडेल सादर करून झाली आहे. त्याचबरोबर कंपनी पुढच्या महिन्याच्या सुरवातीला एक नवीन फोन घेऊन येत आहे. विशेष म्हणजे शाओमी च्या फोन लॉन्च ची मालिका इथेच थांबत नाही. कंपनी च्या काही फोन बद्दल आता पासून लीक येत आहेत. यात शाओमी मी8 पासून कमी बजेट वाला रेडमी 6 पण सामिल आहे. बातमीनुसार कंपनी ने रेडमी 6 सीरीज ची तयारी केली आहे आणि काही महिन्यांत हा फोन लॉन्च पण होईल.

मागच्याच आठवड्यात आम्ही शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए बद्दल माहिती दिली होती. हे फोन चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आज रेडमी मी 6 प्लस पण दिसला आहे आणि हा फोन डिजाइन च्या बाबतीत त्या दोन्ही मॉडेल पेक्षा खुप वेगळा आहे. शाओमी रेडमी 6 प्लस मध्ये आयफोन 10 प्रमाणे नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे.

शाओमी रेडमी 6 मॉडेल नंबर एम1805डी1एसई नावाने टेना वर लिस्ट करण्यात आला आहे. पण हा लॉन्च च्या वेळी रेडमी 6 प्लस किंवा रेडमी 6 प्रो नावाने लॉन्च केला जाईल याबद्दल काही विशेष माहिती मिळाली नाही पण फोन ला सध्या 6 प्लस बोलले जात आहे.

नॉच स्क्रीन सह शाओमी रेडमी 6 प्लस मॉडेल जुन्या रेडमी 5 आणि 5 प्लस मॉडेल पेक्षा थोडा मोठा आहे. तसेच मागच्या पॅनल वर तुम्हाला डुअल रियर कॅमेरा मिळेल. तर फ्रंट पॅनल वर नॉच स्क्रीन सह काही सेंसर देण्यात आले आहेत. फोन चे स्पेसिफिकेशन पाहता आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये तुम्हाला 5.84—इंचाची स्क्रीन मिळेल.

फोन मध्ये 19:9 आसपेक्ट रेशियो वाल बेजल लेस फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. कंपनी याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर सादर करू शकते आणि यात 2.0गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. पण बातमी आहे की एक वेरियंट मीडियाटेक हेलियो चिपसेट सह पण लॉन्च होऊ शकतो.

आधी आलेल्या लीक नुसार शाओमी रेडमी 6 प्लस 2जीबी/3जीबी/4जीबी रॅम वेरियंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये तुम्हाला 12—मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा आणि 5—मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. टेना वर लिस्ट केलेल्या फोन मध्ये स्पष्ट दिसत आहे की हा एंडरॉयड ओरियो 8.1 वर आधारित आहे. याच्या किंमती बद्दल आता पर्यंत माहिती मिळाली नाही पण या फोन ची अपेक्षित किंमत 10,000 रुपये आहे.

The post शाओमी रेडमी 6 प्लस ची माहिती लीक, स्वस्तात मिळेल आयफोन 10 सारखा नॉच डिसप्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-plus-listed-on-teena-specification-and-features-in-marathi/feed/ 0