Home बातम्या 100वॉट चार्जिंग असलेला OPPO K11 लवकरच येऊ शकतो बाजारात; स्पेसिफिकेशन्स झाले लीक

100वॉट चार्जिंग असलेला OPPO K11 लवकरच येऊ शकतो बाजारात; स्पेसिफिकेशन्स झाले लीक

Highlights
  • फोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होऊ शकतो.
  • ह्यात Snapdragon 782G मिळू शकतो.
  • फोन 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह येऊ शकतो.

ओेपो आपल्या ‘के’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO K11 नावानं बाजारात येऊ शकतो. कंपनीनं फोन लाँच बद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही परंतु एका ताज्या लीकनुसार ह्या ओप्पो मोबाइलचे फोटोज आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. आशा आहे की ओप्पो के11 लवकरच टेक मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. लीक माहिती पुढे देण्यात आली आहे.

OPPO K11 स्पेसिफिकेशन्स (लीक)