Home बातम्या 11″ Screen आणि 7,040mAh Battery सोबत हा नवीन Lenovo Tab झाला ग्लोबली लाँच

11″ Screen आणि 7,040mAh Battery सोबत हा नवीन Lenovo Tab झाला ग्लोबली लाँच

लेनोवो कमी बजेटमध्ये जबरदस्त टॅबलेट डिवाइस बनवण्यासाठी ओळखला जातो. आता कंपनीने आपला नवीन Lenovo Tab M11 (2024) टॅबलेट पण सादर केला आहे. हा टॅबलेट ग्लोबल मार्केटमध्ये आणला आहे जो सर्वप्रथम अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध होईल. या टॅबलेटची किंमत $180 डॉलरपासून सुरू होऊ शकते. जी 14,999 रुपयांच्या आसपास आहे. पुढे नवीन लेनोवो टॅब एम 11 चे स्पेसिफिकेशन्स वाचू शकता.

Lenovo Tab M11 स्पेसिफिकेशन्स