Home बातम्या 32MP Selfie Camera सह येईल Samsung Galaxy A55 5G! Exynos 1480 ची पण माहिती झाली लीक

32MP Selfie Camera सह येईल Samsung Galaxy A55 5G! Exynos 1480 ची पण माहिती झाली लीक

Samsung Galaxy A55 5G फोन 11 मार्चला भारतात लाँच होईल. या मोबाईल सोबतच कंपनी Samsung Galaxy A35 5G ला पण भारतीय बाजारात आणणार आहे. कंपनीने आपल्या अपकमिंग स्मार्टफोनला टीज करणे सुरू केले आहे, परंतु सध्या याचे स्पेसिफिकेशन पडद्यामध्ये आहेत. तसेच आता भारतातील लाँचच्या आधी सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी चे संपूर्ण स्पेसिफिकेशन लीक बेल्जियम शॉपिंग साईटवर समोर आले आहेत ज्या तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy A55 Specifications (लीक)