Home बातम्या फक्त 8,999 रुपयांमध्ये लाँच 50MP Camera सह Nokia C32 लाँच; मिळेल 6GB RAM ची पावर

फक्त 8,999 रुपयांमध्ये लाँच 50MP Camera सह Nokia C32 लाँच; मिळेल 6GB RAM ची पावर

Highlights
  • हा 6GB RAM (4GB + 2GB)ला सपोर्ट करतो.
  • फोनसह 1 वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी देण्यात आली आहे.
  • ह्यात 2 वर्षांचे security update मिळतात.

लो बजेट मोबाइल सेग्मेंटमध्ये आपली दावेदारी सादर करत नोकियानं आज अजून एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीनं Nokia C32 भारतीय बाजारात आणला आहे जो कमी किंमतीत शानदार फीचर्स व स्पेसिफिकेशन्स देतो. पुढे नवीन नोकिया फोनच्या किंमतीसह इतर माहिती वाचता येईल.

नोकिया सी32 प्राइस

Nokia C32 च्या बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. ज्यांची किंमत अनुक्रमे 8,999 रुपये आणि 9,499 रुपये आहे. हा फोन Beach Pink, Charcoal आणि Mint कलरमध्ये विकत घेता येईल. नोकिया सी32 मध्ये जियो सिम वापर केल्यास Jio Plus युजर्सना कंपनी 3,500 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा बेनिफिट मिळतात आणि ह्यासाठी कमीत कमी 399 रुपयांचा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह ठेवावा लागेल.

नोकिया सी32 स्पेसिफिकेशन्स