Home बातम्या 11 हजाराची रेंज असलेला Redmi 13C आला समोर, लवकरच होणार भारतात एंट्री, अ‍ॅमेझॉनच्या ग्लोबल साइटवर झाला लिस्ट

11 हजाराची रेंज असलेला Redmi 13C आला समोर, लवकरच होणार भारतात एंट्री, अ‍ॅमेझॉनच्या ग्लोबल साइटवर झाला लिस्ट

Redmi 13C ब्रँडचा पुढचा स्मार्टफोन असेल जो लो बजेटमध्ये आणला जाईल. सध्या या फोनच्या भारतात होणाऱ्या लाँचची कोणतीही माहिती नाही, परंतु परदेशी अ‍ॅमेझॉन वेबसाइटवर हा मोबाइल फुल स्पेसिफिकेशन्स आणि फोटोसह लिस्ट झाला आहे. तसेच या रेडमी 13 सीची किंमत पण समोर आली आहे ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi 13C स्पेसिफिकेशन्स

Redmi 13C किंमत

ग्लोबल अ‍ॅमेझॉन साइटवर रेडमी 13 सी ला सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये ही लिस्ट करण्यात आले आहे. यात 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याचा रेट $140.54 आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 11,700 रुपयांच्या आसपास आहे. परदेशी बाजारात हा फोन Midnight Black कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.