Home बातम्या 50MP Selfie आणि 108MP Back Camera सह लाँच झाला नवीन Honor फोन, येथे जाणून घ्या पूर्ण माहिती

50MP Selfie आणि 108MP Back Camera सह लाँच झाला नवीन Honor फोन, येथे जाणून घ्या पूर्ण माहिती

ऑनरने अलीकडेच इंटरनॅशनल मार्केटमध्ये 108MP Camera आणि 6,000mAh Battery असलेला स्मार्टफोन Honor X7b लाँच केला होता. तसेच आता कंपनीने या सीरीजचा अजून एक नवीन मोबाइल फोन Honor X8b वरुन पडदा उठविला आहे. हा फोन सउदी अरब मध्ये सादर करण्यात आला आहे ज्याची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता.

Honor X8b स्पेसिफिकेशन्स