Home बातम्या 5G सह 4G मध्ये पण येईल Realme C67, ब्रँडने शेअर केला ग्लोबल टीजर

5G सह 4G मध्ये पण येईल Realme C67, ब्रँडने शेअर केला ग्लोबल टीजर

Highlights
  • Realme C67 5G 12 डिसेंबरला एंट्री घेणार आहे.
  • Realme C67 4G मॉडेल पण या महिन्यात येऊ शकतो.
  • फोन 5G मॉडेल सारखा डिजाइन फॉलो करु शकतो.


रियलमी डिसेंबर मध्ये आपल्या सी-सीरीजचा विस्तार करणार आहे. ब्रँडने आज भारतात Realme C67 5G मोबाइलचा लाँच कंफर्म केला आहे. हा 12 डिसेंबरला एंट्री घेणार आहे. तसेच, आता इंडोनेशियाच्या सोशल हँडलने Realme C67 4G मॉडेल टीज केला आहे. अपेक्षा आहे की हा व्हेरिएंट लवकरच ग्लोबली सादर होऊ शकतो. त्याचबरोबर फोनचे स्पेसिफिकेशन पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लीक झाले आहेत. चला, पुढे 4 जी टेक्नॉलॉजीच्या फोनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Realme C67 4G मॉडेल टीजर

Realme C67 4G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)