Amazon Great Republic Day Sale सेल लाइव्ह झाला आहे. या सेलमध्ये सर्व कॅटेगरीच्या प्रोडक्टवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही तुमच्यासाठी 5G स्मार्टफोन विकत घेण्याची योजना बनवत असाल तर तुम्ही देखील अॅमेझॉनवर 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डील्सचा फायदा उचलू शकता. अॅमेझॉनवर 10 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंतचे 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत. इथे आम्ही तुम्हाला अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या बेस्ट डील्सची माहिती देत आहोत.
Amazon वर सुरु असलेल्या या सेल दरम्यान SBI च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर 10 टक्क्यांचा डिस्काउंट मिळत आहे. एसबीआय युजर्सना 1,500 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच 29,999 रुपयांपेक्षा जास्तीची खरेदी केल्यास 1000 रुपयांचा बोनस डिस्काउंट मिळत आहे.
Vivo च्या सब ब्रँड iQOO नं काही दिवसांपूर्वी भारतात अनेक व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. यातील एक अफॉर्डेबल 5G स्मार्टफोन Z6 Lite आहे. आयकूचा हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसर, 120Hz डिस्प्ले आणि 5,000mAh ची बॅटरीसह येतो. या फोनमध्ये 50MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. अॅमेझॉनवर सुरु असलेल्या ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान या फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
8GB RAM असलेला सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S22 अॅमेझॉनच्या सेलमध्ये धमाकेदार डिस्काउंटसह विकत घेता येईल. सॅमसंगच्या या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये प्रो-ग्रेड कॅमेरा, Super Clear Glass प्रोटेक्टिंग कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. जर तुम्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन विकत घेण्याची योजना बनवत असाल तर अॅमेझॉनचा सेल तुमच्यासाठी चांगल्या ऑफर घेऊन आला आहे आहे.
बजेट 5G स्मार्टफोन पाहता Galaxy M13 तुमच्यासाठी बेस्ट चॉइस ठरू शकतो. सॅमसंगच्या हा अफोर्डेबल 5G स्मार्टफोन अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्थ आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 12GB पर्यंत RAM सह RAM Plus टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन Snapdragon 865 प्रोसेसर आणि 8GB रॅमसह येतो. सॅमसंगचा हा फॅन-एडिशन स्मार्टफोन आपल्या बेस्ट कॅमेरा आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 12MP ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल दरम्यान हा फोन डिस्काउंट रेटमध्ये विकत घेता येईल.
Tecno भारतीय बाजारात आपल्या अफोर्डेबल स्मार्टफोनसाठी लोकप्रिय आहे. आता कंपनीनं मिड रेंज आणि प्रीमिमय सेग्मेंटमध्ये एंट्री केली आहे. अॅमेझॉन सेल दरम्यान टेक्नो POVA 5G स्मार्टफोन स्वस्तात विकत घेता येईल. सॅमसंगच्या या फोनमध्ये 8GB RAM, 6,000mAh ची बॅटरी आणि 50MP AI ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
आमच्या यादीत इंडियन स्मार्टफोन मेकर कंपनी LAVA चा देखील 5G स्मार्टफोन आहे. अॅमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान Lava Blaze 5G स्मार्टफोन कमी किंमतीत विकत घेता येईल. लावाच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी, 50MP AI ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर वर चालतो.
iQOO Z6 Pro 5G स्मार्टफोन अॅमेझॉनच्या रिपब्लिक डे सेल दरम्यान स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. iQOO Z6 Pro 5G चे फीचर्स पाहता यात 12GB पर्यंत रॅम, Snapdragon 778G प्रोसेसर, 66W फ्लॅशचार्ज आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन एसबीआय कार्डसह दमदार डीलवर विकत घेता येईल.
OPPO A74 स्मार्टफोनवर देखील Amazon Great Republic Day Sale 2023 दरम्यान चांगला डिस्काउंट मिळत आहे. ओप्पोच्या या दमदार फोनची वैशिष्ट्ये पाहता यात 48MP क्वॉड रियर कॅमेरा सेटअप, 6.49-इंचाचा पंच होल 90Hz डिस्प्ले, 5,000mAh ची बॅटरी आणि साइड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. OPPO A74 5G स्मार्टफोन सध्या 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल.
Tecno Phantom X2 5G स्मार्टफोनमध्ये अनेक प्रीमियम फीचर मिळतात. टेक्नोचा हा फोन मीडियाटेकच्या लेटेस्ट 4nm Dimensity 9000 5G प्रोसेसरवर चालतो. तसेच फोन 64MP कॅमेरा, 6.8-इंच कर्व डिस्प्ले आणि 8GB RAM ला सपोर्ट करतो. अॅमेझॉनच्या रिपब्लिक डे सेल दरम्यान हा फोन खूप स्वस्तात विकत घेता येईल.
5G स्मार्टफोनची लिस्ट Apple iPhones विना पूर्ण होणं शक्य नाही. आम्ही या लिस्टमध्ये iPhone 13 चा समावेश केला आहे, जो 2021 मध्ये A15 Bionic चिपसेटसह सादर करण्यात आला होता. या फोनमध्ये 6.1-inch Super Retina XDR डिस्प्ले मिळतो. त्याचबरोबर मागे 12MP चा ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. अॅमेझॉनच्या सेल दरम्यान हा फोन जबरदस्त डिस्काउंटसह विकत घेता येईल.