Home बातम्या गूगल ने लॉन्च केला ‘एंडरॉयड पी’, या स्मार्टफोन्सना मिळेल सर्वात आधी अपडेट

गूगल ने लॉन्च केला ‘एंडरॉयड पी’, या स्मार्टफोन्सना मिळेल सर्वात आधी अपडेट

टेक दिग्गज गूगल ने मार्च महिन्यातच घोषणा केली होती की कंपनी एंडरॉयड च्या नवीन वर्जन ‘एंडरॉयड पी‘ वर काम करत आहे आणि येणार्‍या दिवसांमध्ये हा जागतिक मंचावर सादर होईल. गूगल ने आपल्या या घोषणे सह एंडरॉयड पी चा डेवलेपर प्रीव्यू वर्जन सादर केला होता, ज्यात या नवीन आणि लेटेस्ट एंडरॉयड ची टेस्टिंग पण केली जात होती. काल गूगल ने आपल्या वार्षिक बैठक आई/ओ 2018 मंचावरून नवीन ‘एंडरॉयड पी’ चा बीटा वर्जन रोलआउट केला आहे.

गूगल ने ‘एंडरॉयड पी’ चा बीटा वर्जन सादर केला आहे. या नवीन एंडरॉयड वर्जन सादर करण्या सह गूगल ने वेगवेगळ्या ब्रांड चे काही स्मार्टफोंस ची लिस्ट पण जारी केला आहे ज्यांना एंडरॉयड पी बीटा वर्जन चा अपडेट सर्वात आधी मिळेल. नेहमी गूगल आपल्या एंडरॉयड वर्जन सर्वात आधी पिक्सल स्मार्टफोंस वर सादर करतो, पण बीटा वर्जन इतर स्मार्टफोन कंपन्यांना उपलब्ध करने हीच एंडरॉयड पी ची एक खास बाब म्हणू शकतो.

या स्मार्टफोन्सना मिळेल एंडरॉयड पी चा अपडेट

गूगल पिक्सल,
गूगल पिक्सल एक्सएल,
गूगल पिक्सल 2,
गूगल पिक्सल 2 एक्सएल,

सोनी एक्सपीरिया एक्सझेड2,

शाओमी मी मिक्स 2एस,

नोकिया 7 प्लस,

ओपो आर15 प्रो,

वीवो एक्स21,
वीवो एक्स21 यूडी,

वनप्लस 6

असेन्शल पीएच-1

एंडरॉयड चा लेटेस्ट वर्जन ‘पी’ कशा प्रकारे आपल्या स्मार्टफोन मध्ये डाउनलोड आणि इंस्टाल करता येईल याची माहिती आम्ही आमच्या पुढील रिपोर्ट मध्ये सांगणार आहोत.